Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: iphone

iPhone 11 | This is the world's most popular iPhone, the iPhone 11 has lagged behind

हा आहे जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन, iPhone 11 लाही टाकलं मागे

अ‍ॅपल आयफोन्स (Apple iPhones) म्हणजे जगातील सर्वाधिक चर्चेत असणारे स्मार्टफोन्स. जगभरात आयफोनचे अनेक चाहते आहेत. आयफोनच्या अनेक मालिका आतापर्यंत लाँच झाल्यात…सध्या आयफोन 11 मालिका बाजारात आहे. पण तुम्हाला माहितीये का सर्वाधिक पॉप्युलर आयफोन कोणताय? Counterpoint Research च्या रिपोर्टनुसार, आयफोन XR हा जगातील सर्वाधिक पॉप्युलर आयफोन आहे. यावर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये आयफोन XR कंपनीचा टॉप सेलिंग फोन ठरलाय.…

Read More

iPhone X - आयफोन X

iPhone X च्या Preorder तारीख जाहीर….प्रतीक्षा संपली

मुंबई : भारतातील Apple प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. Apple च्या iPhone X च्या प्रि-ऑर्डरची तारीख कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. येत्या 27 ऑक्टोबरपासून 'आयफोन एक्स' ची प्रि-ऑर्डर सुरु होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी 'iPhone X' भारतात लॉन्च होणार आहे. म्हणजेच, लॉन्चिंगच्या आठवडाभर आधीच आयफोन एक्सची भारतात प्रि-ऑर्डर सुरु करण्यात येत आहे. iPhone X च्या 64 जीबी स्टोरेज…

Read More

iphone

iPhone 7, 7 Plus, 6, 6 Plus च्या किंमतीत कपात

मुंबई : अॅपलने iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X च्या लाँचिंगनंतर iPhone 7 सह इतर फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. आयफोन 7 सीरिजमध्ये आयफोन ने 7 हजार 200 रुपयांची कपात केली आहे. जुन्या आयफोन्सपैकी आता iPhone 7 सीरिज, iPhone 6S आणि SE एवढेच फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. मंगळवारी iPhone 8, आयफोन 8…

Read More

iphone

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X चे खास फीचर..

 मुंबई :  Apple नं आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन iPhone X सह iPhone 8 आणि iPhone 8 plus हे काल (मंगळवारी) एका खास इव्हेंटमध्ये लाँच केले. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला. iPhone चाहत्यांमध्ये या फोनविषयी बरीच चर्चा आहे. याच्या फीचरविषयही देखील बरीच चर्चा सुरु आहे. नेमके कोणते फीचर्स आहेत यावर एक नजर: iPhone 8 …

Read More

apple event

iPhone 8, iPhone 8 Plus आणि iPhone X : Apple event कसा पाहणार

मुंबई : अॅपलचा आगामी iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X हे फोन लाँच होण्यासाठी काही तास उरले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स याविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. फोनच्या लाँचिंगला काही तास उरलेले असतानाही या फोनच्या नेमक्या फीचर्सबद्दल सस्पेंस कायम आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, Apple iPhone X लाँच करणार आहे. यामध्ये वायरलेस चार्चिंग फीचर, फेस…

Read More

iphone 8-apple-iphone

Apple iPhone 8 चा लाँचिंग मुहूर्त ठरला!

मुंबई : Apple आगामी फोन iPhone 8 विषयी बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोन कधी लाँच होईल, याबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. मात्र mac4ever या वेबसाईटच्या वृत्तानुसार हा फोन दोन आठवड्यांनी म्हणजे 12 सप्टेंबरला लाँच होणार आहे. 12 सप्टेंबरला हा फोन लाँच झाल्यानंतर 22 सप्टेंबरपासून विक्रीसाठीही उपलब्ध होईल, असा अंदाज लावला जात आहे. मात्र…

Read More

FASTag साठी | A December 1 deadline for FASTag; See how to get fastag online

FASTag साठी 1 डिसेंबरची डेडलाईन ऑनलाईन माध्यमातून पहा कसा मिळवाल फास्टॅग

भारतामध्ये मोदी सरकारच्या कॅशलेस सिस्टमला नव्याने चालना देण्यासाठी 1 डिसेंबर पासून 'वन नेशन वन फास्टॅग' (One Nation, One Fastag) ही योजना अंमलात आणली जाणार आहे. त्यामुळे आता देशभरात नॅशनल हायवेवरून प्रवास करताना कोणतेही वाहन रोख पैशांच्या स्वरूपात टोल न देता कुठेही प्रवास करू शकणार आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावर एकूण 527 टोल प्लाझांपैकी 380 टोल प्लाझाच्या…

Read More

असा करा व्हॉट्सअ‍ॅपच्या फिंगरप्रिंट-फेस लॉक फीचरचा वापर |Whats app new featurea

असा करा व्हॉट्सअ‍ॅपच्या फिंगरप्रिंट-फेस लॉक फीचरचा वापर | Whats app new feature

व्हॉटसअॅपने गेल्याच महिन्यात आपले सिक्युरीटी फीचर अपडेट केले होते. त्यात टच आयडी आणि फेस लॉकचा यात समावेश होता. व्हॉटसअॅप फेस आयडी आणि टच आयडी दोन्ही अॅपमध्ये इंटिग्रेट करण्यात आले आहेत. पण हे फीचर कसे हाताळायचे याबद्दल लोकांना माहिती नाही. अनेक पर्याय व्हॉटसअॅप सेटींगमध्ये दिसतील. यात अकाउंट पर्यायावर क्लिक केल्यानंतर प्रायव्हसी पर्याय निवडा. त्यानंतर सिक्युरीटीमध्ये स्क्रिनलॉक पर्याय…

Read More

pune-news-crime-cheating-mobile-स्वस्त आयफोन

स्वस्त आयफोन च्या बहाण्याने फसविले

पुणे - एका नामांकित ऑनलाइन जुन्या वस्तू खरेदी करणाऱ्या कंपनीच्या संकेतस्थळावर स्वस्त आयफोन विक्री करत असल्याचे भासवून तरुणाला मोबाईलवर संपर्क साधून महागडा आयफोन स्वस्तात देण्याच्या बहाण्याने दहा हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना घडली. https://maharashtrabulletin.com/iphone-price-cut-down/ तेजस राजाराम ढवळे (वय 24, रा. श्रीपाद सोसायटी, धनकवडी) याने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,…

Read More