Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: CM

ss-bjp

मुख्यमंत्र्यांचे संकेत:युतीमध्ये अडीच वर्षे भाजपचा आणि अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. युती-आघाडीची समीकरणं जुळवत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचं कोडं सोडवण्यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युतीलाच प्रचंड बहुमत मिळू शकते असं सध्याचं वातावरण आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीसमोर युती कायम ठेवायची असल्यास जागावाटप तसेच सत्तावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर ठरवण्याचं आव्हान आहे.…

Read More

मुख्यमंत्री

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं!

जेंव्हा भाजप कार्यकर्ताच म्हणतो आदित्यसाहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं! शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. "ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत" असा दृष्टिकोन ठेऊन आदित्य ठाकरेंनी ही यात्रा काढली आहे. ही यात्रा निवडणूक प्रचारासाठी काढली नसून माझ्यासाठी ही…

Read More

uddhavthackeray

मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी बोललोय, बाकीच्यांनी नाक खुपसू नये-उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री पदाबाबत अमित शहांशी बोललोय, बाकीच्यांनी नाक खुपसू नये-उद्धव ठाकरे शिवसेना वर्धापनदिनी सामना अग्रलेखातून पुढील वर्धापनदिनी शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे भाष्य करण्यात आले होते. त्यांनतर वर्धापनदिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष युतीमध्ये सगळं समसमान पाहिजे असं म्हणत आगामी काळात युतीची सत्ता आल्यास मुखयमंत्रीपदाचे अडीच-अडीच वर्षे समान वाटप होऊ शकते असे…

Read More

शिवसृष्टी-BPD-place-shivsrusti

‘बीडीपी’च्या जागेत शिवसृष्टी?

मेट्रोच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवसृष्टी बाबत संकेत पुणे - कोथरूडमधील नियोजित शिवसृष्टीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून तोडगा काढणार आहेत. ही शिवसृष्टी जैववैविध्य उद्यानाच्या (बीडीपी) जागेत साकारण्याची चिन्हे आहेत, असे प्रशासकीय सूत्रांकडून समजले. पुणे आणि नागपूरमधील मेट्रो प्रकल्पाच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बुधवारी घेतला. त्या वेळी पुण्यातील मेट्रो प्रकल्पाची माहिती घेताना…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-swargate-flyover-jedhe-chowk

का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही ‘आपली जागा’ बीओटी तत्त्वावर विकसित करायची आहे... एकाच चौकातील जागेवर तीन- तीन सरकारी यंत्रणांचा डोळा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात रस दाखवत उडी घेतली आहे आणि ट्रान्स्पोर्ट हबचे काम कोण करेल, ते मी ठरवीन, असे स्पष्ट केले आहे. पिंपरी-…

Read More

CM-devendra-fadanvis-sabha-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न

पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांवर लावण्यात आलेल्या आवाजाच्या मर्यादेचा फटका मुख्यमंत्र्यांना बसणार आहे. 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या उद्या (ता.12) शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमातच घेण्याचा निर्णय लाइट, साउंड ऍण्ड जनरेटर असोसिएशनने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा सभेतील "आवाज' कमी करून आपला "आवाज' त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा असोसिएशनचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. दहीहंडी, गणेशोत्सवात…

Read More

bihar-politics-nitish-kumar-oath

नितीश कुमार सहाव्यांदा मुख्यमंत्री..

पाटणा : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक…

Read More