Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Loksabha 2019

लोकसभा | Meetings of Shivsainiks in Kolhapur district today in Mumbai

कोल्हापूर जिह्यातील शिवसैनिकांचा आज मुंबईत मेळावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोल्हापूरवासीयांचा मेळावा रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह येथे होणार आहे. या मेळाव्यात मुंबईत वास्तव्यास असलेले सर्व कोल्हापूरवासीय बंधू-भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर शिवसेना पक्षाने प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष…

Read More

लोकसभा | Rane-Ke-Kartar-Karkare

राणे यांचे कट्टर कार्यकर्ते करणार शिवसेना पक्षाचा प्रचार

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे आमदार कालिदास कोळंबकर हे लोकसभेच्या निवडणुकीला शिवसेना पक्षाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा प्रचार करणार आहे. आमदार कालिदास कोळंबकर हे वडाळा-नायगाव मतदार संघाचे आमदार आहे. मागील सहा वेळा ते या विभागातून सलग आमदार म्हणून निवडणून येत आहे त्याचमुळे त्या विभागात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग…

Read More

गिरीश बापट | Who-or ever-Gram Panchayat

ज्याने कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही तो आता खासदारकीचे स्वप्न पाहत आहे गिरीश बापट

राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेना, भाजप,  आरपीआय महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरीत ते बोलत होते.…

Read More

संजय राऊत |Suzy has gone to BJP, you are in Shivsena

सुजय भाजपात गेले तुम्ही शिवसेनेत या संजय राऊत

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी ही सुजय विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना पक्षात येण्याचे आमंत्रणच देऊन…

Read More

Now-with Congress-Party | प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस पक्षा बरोबर चर्चा नाही – प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्व जागा आम्ही लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. दोनच दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून सोलापूर मतदार संघातून निवडणुकीला उतरणार…

Read More

Sujay-Vikhe-Radhkrushna-vikhe-सुजय विखे

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे…

Read More