Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: News Story Feeds

व्यापारयुद्धा चा तिढा सुटेना | America Chin Business war

व्यापारयुद्धा चा तिढा सुटेना

वॉशिंग्टन - व्यापारयुद्धा वर तोडगा काढण्यासाठीच्या चर्चेला प्रारंभ झालेला असतानाच अमेरिकेने चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या १६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आणखी शुल्क आकारल्याची घोषणा आज केली. त्याला चीननेही जशास तसे उत्तर दिल्याने व्यापारयुद्धावरून निर्माण झालेल्या तणावात आणखी भर पडली आहे. व्यापारयुद्धावर तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये अमेरिका व चीनच्या शिष्टमंडळात खलबते सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आले नसल्याचे…

Read More

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत | hockeys 86 years old record broke

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत 

जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला. दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे हरवले होते, त्या वेळी स्पर्धा इतिहासातील पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरीच झाली होती. मात्र या…

Read More

चीनमध्ये सर्च इंजिन नको ; गुगलच्या कर्मचाऱ्यांचा विरोध | No search engines in China Opponents of Google employees

चीनमध्ये सर्च इंजिन नको ; गुगलच्या कर्मचाऱ्यांचा विरोध

सॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात निर्बंध मान्य करण्याच्या विचारात आहे. गुगल मोबाईल सर्च इंजिन चीनमध्ये सुरू करणार आहे. यातून काही संकतेस्थळे…

Read More

माझ्यावरील महाभियोगामुळे अमेरिकेचे नुकसान : डोनाल्ड ट्रम्प | US loss due to impeachment on me says Donald Trump

रशिया, चीनच्या कंपनीवर अमेरिकेकडून निर्बंध

वॉशिंग्टन : उत्तर कोरियावर आर्थिक निर्बंध लादलेले असतानाही त्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने रशिया आणि चीनच्या काही कंपन्यांवर निर्बंध घातले आहेत. उत्तर कोरियाच्या अणुकार्यक्रमांवर दबाव कायम राखण्यासाठी अमेरिकेने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरिया जोपर्यंत संपूर्णपणे अण्वस्त्र कार्यक्रम रोखत नाही, तोपर्यंत अमेरिका चारही बाजूंनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून छुप्या मार्गाने उत्तर…

Read More

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन | Former India captain Ajit Wadekar passes away

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे काल (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते. वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका…

Read More

इराणवरील निर्बंधामुळे  खनिज तेलाची भाववाढ  | Crude oil prices rise

इराणवरील निर्बंधामुळे खनिज तेलाची भाववाढ 

सिंगापूर - इराणवरील निर्बंधामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा कमी होण्याच्या शक्‍यतेने सोमवारी भावात वाढ झाली. जागतिक पातळीवर व्यापार संबंधांत निर्माण झालेले तणावही तेलाचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. आज खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७२.८८ डॉलरवर गेला. इराणवरील नवे निर्बंध अमेरिकेने लागू केले आहेत. याचा परिणाम नोव्हेंबरपासून इराणच्या खनिज तेल क्षेत्रावर होणार आहे. या निर्बंधांमुळे इराणच्या तेल…

Read More

सलमान खानने स्वीकारले 'हम फिट तो इंडीया फिट' चॅलेंज (व्हिडीओ) | Salman Khan Accepted Hum Fit To India Fit Challenge

सलमान खानने स्वीकारले ‘हम फिट तो इंडीया फिट’ चॅलेंज (व्हिडीओ)

नवी दिल्ली : क्रिडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठौंड यांनी हे चॅलेंज 'हम फिट तो इंडीया फिट' असे हॅशटॅग देत सोशल मिडीयावर दिले होते. त्यानंतर अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारले. गेल्या काही दिवसांमध्ये फिटनेस चॅलेंज सोशल मिटीयावर व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक फोटोज् आणि व्हिडीओज् सोशल मिडीयावर अपलोड केले. या फिटनेस चॅलेंज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,…

Read More

‘आयकिया’ची ग्रॅंड एंट्री | India first Ikea store opens today in Hyderabad

‘आयकिया’ ची ग्रॅंड एंट्री

हैदराबाद - जागतिक पातळीवर फर्निचर निर्मितीतील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयकिया’ ने आता भारतात पाऊल ठेवले असून, हैदराबादच्या बाहेरील भागामध्ये चार लाख चौरस फुटांचे एक भव्य शोरूम सुरू करण्यात आले आहे. या शोरूममध्ये स्वीडिश ब्रॅंडच्या साडेसात हजार वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आतापर्यंत या कंपनीने तब्बल दहा अब्ज रुपयांची गुंतवणूक…

Read More

ऍस्टिन प्रोटिन'मुळे मानवी शरीरात मलेरिया चा वेगाने प्रसार होतो ; भारतीय वंशाच्या डॉक्‍टरांचा शोध | Rapidly spread of malaria due to estin protein Indian doctors research

‘ऍस्टिन प्रोटिन’मुळे मानवी शरीरात मलेरिया चा वेगाने प्रसार होतो ; मलेरियावर औषधे निर्मिती शक्‍य

लंडन : मानवी शरीरात मलेरिया ला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्‍टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. "ऍस्टिन प्रोटिन' हा मुख्य घटक असल्याचा निष्कर्ष संशोधनातून काढला आहे डॉ. रॉस डग्लस व अन्य सदस्यांबरोबर यांच्याबरोबर डॉ. नांदेकर हे…

Read More

डब्ल्यू डब्ल्यू ई हेवीवेट चॅम्पियन केन सांभाळेल महापौर पदाचा भार | WWE wrestler Kane Elected As A Mayor Of Knox County Tennessee America

डब्ल्यू डब्ल्यू ई हेवीवेट चॅम्पियन केन सांभाळेल महापौर पदाचा भार

टेमेसी, अमेरिका : डब्ल्यू डब्ल्यू ई चे रिंग गाजवणारा कुस्तीपटू ग्लेन जेकब्ज अर्थात केन महापौर पदी लवकरच विराजमान होणार आहे. रिपब्लिकचा उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढविली आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे. अमेरिकेतील टेनेसमधील नॉक्स कौंटी शहराचा महापौर म्हणून केन पद सांभाळेल. केनला 31, 739 मतं मिळाली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या लिंडा हेलीला 16, 611 मतं मिळाली.…

Read More