Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Pune Bulletin

डॉक्‍टर-doctor-pune

महिला डॉक्‍टर चा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न

पिंपरी (पुणे): प्रसुती दरम्यान बाळ दगावल्याच्या कारणावरून एका महिला डॉक्‍टर वर हल्ला करीत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न नातेवाईकांनी केला. ही घटना आज (शनिवार) पहाटे अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्‍टर संपावर गेले आहेत. निलम उपाप या महिलेला प्रसुतीसाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोनोग्राफीमध्ये बाळ जिवंत होते. मात्र, प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. या…

Read More

वेण्णा लेक-venna-lake-mahabaleshwar

महाबळेश्वरमधील वेण्णा लेक ला गळती, परिसरात भीती …फोटोस पहा

सातारा : देशभरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महाबळेश्वरातील वेण्णा लेक ला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. काल रात्री काही स्थानिक वेण्णा लेक परिसरात गेले असता हा गंभीर प्रकार उघडकीस आला. वेण्णा लेकच्या गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या धरणातून महाबळेश्वर-पाचगणीसह सुमारे 25 गावांना पाणीपुरवठा केला जातो. 2001 मध्ये 56 कोटी रुपये खर्चून वेण्णा लेक बांधण्यात आले आहे.…

Read More

सनी लिआेनी-Rakhi-Sawant-Sunny-Leone

सनी लिआेनी ही बाबासमोर नाचली होती…! – राखी सावंत

मुंबई :  बाबा गुरमित रामरहिमबद्दल रोज नव्यानव्या बातम्या येऊ लागल्या आहेत, अशात आता राखी सावंतही उतरली आहे. बाबावर बनणाऱ्या चित्रपटात राखीही काम करते आहे. हा चित्रपट करताना बाबाबद्दल अनेक नव्या बातम्या मिळाल्या, त्यानुसार सनी लिआेनी ही बाबासमोर येऊन नाचून गेली आहे, असा गौप्यस्फोट राखी सावंतने केला आहे. हा चित्रपटाच्या प्रमोशनचाही भाग असू शकतो पण राखीच्या या वक्तव्यामुळे…

Read More

लंपट झंपट-Lampat-Zampat-boys-marathi-movie

लंपट झंपट (LAMPAT ZAMPAT) – मराठी गाणं २ दिवसात यूट्यूबवर ४ लाख हिट्स

बॉईज मराठी चित्रपट - लंपट झंपट - फुल्ल विडिओ | बॉईज |पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत एस. आणि रितिका एस |कौस्तुभ जी., जनार्दन के. बॉईज मराठी चित्रपट - लंपट झंपट - फुल्ल विडिओ किंग कोब्रा (काळा नाग) – विषारी सर्पात तिसऱ्या नंबर चा साप; आज पर्यंत दिसलेला सापडलेला सर्वात मोठा https://maharashtrabulletin.com/king-cobra-snake/

Read More

मुळा नदी-mula-river

मुळा नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली, खडकवासला धरणातून सोडले पाणी – फोटोसाठी क्लिक करा

Pune Bulletin - पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून काल रात्री 23 हजार क्युसेक्स पाणी मुळा नदी सोडण्यात आले. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुळा नदी https://maharashtrabulletin.com/sunny-lione-condom-add-surat-problem/ मुळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. https://maharashtrabulletin.com/simran-movie-box-office-revenue/ सकाळ पाणी पाण्याचा विसर्ग १४००० क्युसेक्स करण्यात आला आहे.

Read More

शिल्पा शेट्टी-shilpa-shetty-bouncer

शिल्पा शेट्टी चे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सना बाऊन्सरकडून बेदम मारहाण

मुंबई : पार्टी असो किंवा रेस्टॉरंट, बॉलिवूड स्टार जिथे जातात, तिथे कॅमेरा त्यांचा पाठलाग करत असतो. असंच काहीसं काल मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये घडलं. शिल्पा शेट्टी ला कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या दोन फोटोग्राफर्सना हॉटेलच्या बाऊन्सर्सनी बेदम मारहाण केली. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना काही फोटोग्राफर्सनी त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिल्पा…

Read More

paddy-rice-crop-भात रोपे

भात रोपे पाण्यात गेल्याने यंदा आंदर मावळातील शेतकऱ्यांचे नुकसान

टाकवे बुद्रुक/पुणे : ठोकळवाडी धरणाचे पाणी भात खाचरात आल्याने आंदर मावळातील धरणालगतची सगळी भात रोपे पाण्यात गेली आहेत. यंदाच्या हंगामात लावलेली भात रोपे पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे यंदाच्या वर्षाचे नुकसान होत आहे. वास्तविक ही सगळी भात खाचरे टाटा पाॅवरने धरणासाठी संपादित केलेल्या जागेत आहेत. टाटाने तत्कालीन ब्रिटिश सरकारशी करार करून या जमिनी संपादित केल्या आहेत. त्याचा मोबदला…

Read More

बावधन-tempo-bullet-accident-bavdhan

बावधन येथील अपघातात तीन महाविद्यालयीन तरूण ठार

पुणे / औंध : मुंबई - सातारा महामार्गावर पाषाणकडून बावधन मार्गे कोथरूडला जात असताना महामार्गावर थांबलेल्या टेम्पोला भरधाव बुलेट अडकून तीन महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाले. यात विपूल राजसिंग (25), अमनराज सिंग (24), आश्विन अगरवाल (23)  हे तिघेजण जागीच ठार झाले. https://maharashtrabulletin.com/dhol-pathak-three-crore-income/ मुंबईहून साताऱ्याला पीव्हीसी पाईप घेऊन जाणारा टेम्पो (एमएच 12 एमव्ही 5428) डिझेल संपल्याने बावधन येथे महामार्गावर डाव्या…

Read More

पुणे-Dams-in-pune-water-level

पुणे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढ

पुणे - धरण क्षेत्रात संततधारेमुळे खडकवासला धरणसाखळीसह जिल्ह्यातील धरणसाठ्यांत मंगळवारीदेखील वाढ झाली. त्यामुळे खडकवासलासह जिल्ह्यातील काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, पवना, नीरा देवघर, चासकमान, कळमोडी, आंद्रा, भामा-आसखेड आणि वडिवळे ही नऊ धरणे शंभर टक्के भरली आहेत. पानशेत धरण शंभर टक्के भरल्यामुळे त्यातून दिवसभरात सुमारे तीन हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे खडकवासला धरणातून…

Read More