Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: मोदी

संजय राऊत यांचं मोठं विधान, म्हणाले- मोदींशी स्पर्धा करण्यासाठी शरद पवार हेच योग्य उमेदवार

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाही आणि जोपर्यंत विरोधकांकडे चेहरा नाही तोपर्यंत कोणतीही संधी नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तथापि संजय राऊत यांनी म्हटले की २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी एखादा मोठा चेहरा…

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका…

महाराष्ट्र बुलेटिन : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणाचे आभार व्यक्त करणाऱ्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत भाजपा आणि मोदी सरकारला धारेवर धरले. या दरम्यान त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका करत विरोधी पक्षाची कोंडी केली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांवर चर्चा करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. मराठी भिकारी आहे का?…

Read More

पेट्रोलची ‘शंभरी’ आणि गॅसची ‘हजारी’, जनतेच्या जिवाशी असा खेळ कशासाठी करीत आहात? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

महाराष्ट्र बुलेटिन : लोक कोरोना आणि लॉकडाऊनचा सामना करत आहेत, अशातच आता पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दरांनी लोकांचे कंबरडे मोडले आहे. बऱ्याच ठिकाणी पेट्रोलच्या दरांनी शंभरी गाठली आहे. तर या महिनाभरात पाच वेळा गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आता मोदी सरकारला घेरलं आहे. शिवसेनेनं म्हटलं की, "पेट्रोल-डिझेलचे भाव कधी कमी होतील याचा काहीच अंदाज…

Read More

“मोदीजींनी घेतलेली लस प्रसिद्धीसाठी तर शरद पवारांनी घेतलेली लस आरोग्यसाठी” – अमोल मिटकरी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी मुंबई येथील जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली. यावरूनच आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, कोरोना लस घेताना तोंडावर…

Read More

“मोदींचा हिंदू नर्सेस वर विश्वास नाही म्हणून ख्रिश्चन नर्सकडून लस घेतली” प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली स्थित एम्स रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती. मात्र पंतप्रधान मोदींना हिंदू नर्सवर विश्वास नसल्यामुळे त्यांनी ख्रिश्चन नर्सकडून लस टोचून घेतली आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्समध्ये लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर लसीचा दुसरा डोस…

Read More

नरेंद्र मोदी स्टेडियमचे नामांतर मागे घ्या, भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामींचा स्वपक्षीयांना सल्ला

अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नामांतर नरेंद्र मोदी स्टेडियम केल्यानंतर वीरोधकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. तसेच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली होती. त्यात आता भाजपाचे जेष्ठ नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी उडी घेत हे नामांतर मागे घ्यावे असे ट्विट करत घरचा आहेर दिला आहे. "मी गुजरातचा जावई असल्याने देशभरातील अनेक लोकांनी…

Read More

गरज सरो; पटेल मरो! आजच्या सामना अग्रलेखातुन नरेंद्र मोदींवर बोचरी टीका

(फोटो सौजन्य एएनआय) अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यात आता आजच्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यांवर बोचरी टीका केली आहे. गुजरातलाच सरदार पटेलांविषयी…

Read More

पुन्हा सामनाच्या अग्रलेख-Headline of the match again

पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला

इंधन दरवाढ मुद्द्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. पेट्रोल-डिझेलची दरवाढ तुम्हाला धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका, तसेच पेट्रोल-डिझेल दरवाढ रामाच्या राज्यात शोभत नाही असा टोला सुद्धा केंद्रात बसलेल्या भाजपाला लगावला होता. पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सत्ताही भाजपा पक्षाला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या…

Read More

बँकांना १४००० हजार कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीचा भारत प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँकेला १४००० हजार कोटींचा चुना लावणाऱ्या हिरा व्यवसायिक नीरव मोदी याच्या भारत प्रत्यार्पणासाठी लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयाने गुरुवारी मान्यता दिली आहे. नीरव मोदी विरोधात भारतात एक खटला सुरु आहे त्या विरोधात त्याला उत्तर द्यावे लागणार आहे. असे लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायदंडाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच नीरव मोदी याच्या विरोधात पुरावे नष्ट करणे आणि साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप…

Read More

पुन्हा सामनाच्या अग्रलेख-Headline of the match again

पंतप्रधान नरेंद्र मोदी मला सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे नेते वाटू लागलेत – संजय राऊत

अहमदाबादमधील मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या स्टेडियमचे नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम असे करण्यात आले आहे. या निर्णयावरून काँग्रेस बरोबर सर्व विरोधकांनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यापाठोपाठ आता शिवसेना नेते आणि संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं की,…

Read More