Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: modi

PM Modi हिंमत असेल तर मोदींना 'गोळ्या घाला', काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य |pm-modi- Grace-like-if-Modi-shot-shot

PM Modi हिंमत असेल तर मोदींना ‘गोळ्या घाला’, काँग्रेस नेत्याचे खळबळजनक वक्तव्य

कर्नाटकचे काँग्रेस नेते वेलूर गोपालकृष्ण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने वाद निर्माण झाला आहे. वेलूर गोपालकृष्ण यांचा 'हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींना गोळ्या घाला', अशा वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने थयथयाट करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने मात्र या प्रकरणातून अंग काढून घेत या वक्तव्याला दुर्भाग्यपूर्ण म्हटले आहे. वाद…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे सर्व शेतकऱ्यांना आवाहन

केंद्राने लागू केलेल्या नव्या कृषी कायदायाविरोधात मागच्या २३ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे मोदी सरकार विरोधात आंदोलन करत आहे. या संदर्भात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा सुद्धा झालेली आहे. मात्र अद्याप यावर तोडगा काढणे केंद्र सरकारला जमलेले नाही. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेले पत्र ट्विट केले असून शेतकऱ्यांना आवाहन केलं…

Read More

सोशल मीडियावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर डिस्कलाईकचा पाऊस

सोशल मीडियावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर डिस्कलाईकचा पाऊस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी कोरोना संदर्भात देशाच्या नागरिकांशी बातचीत केली होती. यातच मोदी यांच्या चालू भाषणात नेटकऱ्यांनी डिस्कलाईकचा पाऊस पडल्यामुळे मोदी समर्थकांची चांगलीच भंभेरी उडाली होती. #BoycottModiBhasan हा मोदींच्या भाषणावर बहिष्काराचा ट्रेंड सध्या टॉपवरुन असून, युट्युबवर डिसलाईक…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर….!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या शुभेच्छांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर....! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस, मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे मुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ प्रतिसाद देत त्यांचे आभार मानले आहेत. Best wishes to Maharashtra CM Shri Uddhav Thackeray…

Read More

राम मंदिराच्या भूमिपूजन सोह-Bhumi Pujan Soh of Ram Temple

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे बाळासाहेबांचा वारसा चालवणाऱ्या उद्धव ठाकरेंना निमंत्रण – स्वामी गोविंद देवगिरी.

अयोध्येत भव्य दिव्य असं राम मंदिर (Ram mandir) उभारलं जाणार असून येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे (Ram mandir Trust) विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Read More

पंतप्रधान-नरेंद्र-मोदी-आ-PM-Narendra-Modi-A

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाच्या नागरिकांशी संवाद साधणार..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा देशाच्या नागरिकांशी संवाद साधणार.. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला आहे. आज अनेक देशात कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर महाराष्ट्रात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहे. याबाबतची…

Read More

देहा-निर्णय-मुख्यमंत्री-म्-This decision-CM-M

हा निर्णय मुख्यमंत्री म्हणून अधिकच समाधान देणारा – उद्धव ठाकरे

हा निर्णय मुख्यमंत्री म्हणून अधिकच समाधान देणारा - उद्धव ठाकरे अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. आतापर्यंत कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. १० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा आमच्या सरकारचा निर्णय हा मुख्यमंत्री म्हणून मला सर्वात समाधान देणारा निर्णय होता,’ असे मुख्यमंत्री…

Read More

मोदींचे-त्या-वेळेशी-काही-Modi's-with-that-time-anything

पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार सोशल मीडियापासून दूर, जनतेने मानले आभार….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काल पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संपूर्ण देशात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यात भाजपा चालवत असलेल्या सोशल मीडियाचा सिहांचा वाटा आहे. आज सुद्धा भाजपा पक्ष जास्तीत-जास्त पैसा सोशल मीडियावर…

Read More

शहरातून-गावाकडे-पळणाऱ्या-Running from city to town

डोनाल्ड ट्रम्प आधी मुंबईत आले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती ! – संजय राऊत

अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज व उद्या दोन दिवसासाठी भारत भेटीसाठी येणार आहे. त्यांच्या या भेटसाइटही गुजरात सरकार आणि केंद्र सरकारने जोरदार तयारी केलेली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधीच त्यांची भेट वादात सापडलेली आहे. त्यांच्या या भेटीवर खासदार संजय राऊतांनी टोला हणाला आहे. डोनाल्ड ट्रम्प मुंबईला आले असते तर त्यांनी पहिली गोष्ट शिवथाळीच्या स्टॉलवर…

Read More

शिवसेनाप्रमुख-आजही-लाखों-Shiv Sena chief-still-millions

शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देणारे आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज ९४ वा जन्मदिवस, त्यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातील विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवसेना प्रमुखांना आदरांजली वाहत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख आजही लाखोंना प्रेरणा देत आहे असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More