Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढत आहे | nivedita mane become part of shivsena

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी पक्षाच्या मा. खासदार निवेदिता माने आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाला कायमचा राम राम ठोकून आज शिवसेना पक्ष प्रमुख मा. उध्दवजी ठाकरे यांच्या हातुन शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मा. खा. निवेदिता माने यांचे पुत्र मा. धैर्यशिल माने यांनी काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रमुख…

Read More

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं | bjp got more vote than congress in mp

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस नव्हे भाजपला मिळाली आहेत सर्वात जास्त मतं.

भोपाळ | पाच राज्यांच्या निवडणुकांचे धक्कादायक निकाल हाती आले असून भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र मध्य प्रदेशमध्ये भाजपसाठी जरा दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र याठिकाणी भाजपला मिळालेली एकूण मतं ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे. काँग्रेसला 40.9 टक्के मतदारांनी मतदान केलंय. तर दुसरीकडे भाजपला 41 टक्के मतदारांनी मतं दिली आहेत. मतांचा…

Read More

नेहमी थापा मारून विजयी होता येत नसतं; शिवसेनेचा हल्लाबोल | samana editorial on bjp loss in election

नेहमी थापा मारून विजयी होता येत नसतं; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'चं जे स्वप्न पाहिलं होतं ते काल धुळीस मिळालं. त्या स्वप्नाची धूळधाण भाजपशासित राज्यातच उडाली आहे, अशी बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. थापा मारून सदा सर्वकाळ विजयी होता येत नसतं, असंही या अग्रलेखात लिहिलं आहे. जनतेनं नको त्या नेत्यांना उखडून फेकलं आहे, अशा…

Read More

कमलनाथ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे आघाडीचे दावेदार | kamalnath will become chief minister of mp

कमलनाथ : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे आघाडीचे दावेदार

मध्य प्रदेशचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसकडून कमलनाथ यांचं नाव आघाडीवर आहे. 72 वर्षांचे कमलनाथ मध्य प्रदेशाल्या छिंदवाड्याचे विद्यमान खासदार आहेत. ते गेल्या 3 दशकांपासून तिथून निवडून येत आहेत. कमलनाथ मूळचे उत्तर प्रदेशातले असून कानपूरमध्ये त्यांचा जन्म झाला आहे. प्रसिद्ध डून स्कूलमधून त्याचं शिक्षण झालं आहे. कमलनाथ कोलकात्यातील सेंट झेविअर्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कोलकात्यातच त्यांनी त्यांचा व्यापार सुरू केला. कमलनाथ…

Read More

मध्यप्रदेश मध्ये भाजपच्या पराभवाचे कारण शिवसेना | bjp lost madhya pradesh because of shivsena

मध्यप्रदेश मध्ये भाजपच्या पराभवाचे कारण शिवसेना ?

मध्यप्रदेश मध्ये भाजपाला हार पत्करावी लागली, याचे आकलन केले तर भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिह चौहान यांनी घेतलेल्या, चुकीच्या निर्णयामुळे आपल्या हातातील पंधरा वर्ष उपभोगलेली सत्ता भाजपाला गमवावी लागली. भाजपा म्हणजे कट्टर हिंदुत्वादी संघटना, परंतु भाजपा पाच वर्षे पुर्वी मध्यप्रदेश मध्ये हिंदुत्वादी मुद्धा घेऊनच निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु निवडून आल्यावर हिंदुत्वाचा मुद्धा बाजूला सारण्यात आला. मध्यप्रदेशचे…

Read More

उध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा |uddhav thackeray in pandharpur

उध्दव ठाकरे यांचा पंढरपुर दौरा बेरजेचा की वजाबाकीचा ?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढच्या आठवड्यात पंढरपूर दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेचे संपर्क प्रमुख तानाजीराव सावंत यांनी सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्हयाचे संपर्क प्रमुख म्हणुन सुत्रे हाती घेतल्या पासुन संघटनात्मक फेरबदलाचा सपाटा लावला आहे. त्यात जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख सर्वच पदे बदलुन नवीन टीम निवडणुकांच्या तोंडावर सज्ज केली आहे त्यातले बरेच पदाधिकारी प्रमुख मतदार संघामध्ये…

Read More

दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही अन दूध दरवाढ होणार नाही | plastic bag of milk not banned

दुधाची प्लास्टिक पिशवी बंद होणार नाही अन दूध दरवाढ होणार नाही!

पंढरपूर: प्लास्टिक बंदीमुळे दूध पिशव्यांचा गहन प्रश्न निर्माण झाला होता. वितरकांनी मोठी दर वाढ होण्याची भीती व्यक्त केली होती, मात्र शक्यता आज पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दूध दर वाढ फेटाळून लावली असून दुधाच्या पिशव्यावर बंदी घालणार नाही. मात्र काही अटी आणि नियम घालून त्यावर नियंत्रण मिळविले जाणार आहे. त्यामुळे दरात कोणतीही दरवाढ होणार नाही अशी माहिती…

Read More

साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात'; उदयनराजे यांच्या समर्थकांची तोडफोड | fight film Demolitionby udayanraje supporters

‘साताऱ्यात फक्त उदयनराजेच चालतात’; उदयनराजे यांच्या समर्थकांची तोडफोड

'फाईट' चित्रपटाच्या पोस्टरची आणि दिग्दर्शकाच्या गाडीची तोडफोड राष्ट्रावादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी केली आहे. साताऱ्यातील राधिका पॅलेस हॉटेलच्या परिसरात हा प्रकार घडला आहे. 'फाईट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी साताऱ्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. इतर कलाकारांसह सिनेमाचे दिग्दर्शक जिमी मोरे यांचीही उपस्थिती होती. चित्रपटातील 'साताऱ्यात फक्त मीच चालणार' या डायलॉगवर उदयनराजेंच्या समर्थकांनी आक्षेप घेतला आहे. 'साताऱ्यात फक्त…

Read More

अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल | ntca reports avni tigress was murdered

अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल

नागपूर : अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणी राज्यसरकारलाही धारवर धरण्यात आले होते. मात्र, सर्व नियमानुसार झाल्याचे स्पष्टीकरण राज्यसरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. मात्र, हे स्पष्टीकरण खोटे असल्याचे पुढे आलेय. अखेर अवनीला ठार मारल्याप्रकरणी NTCA चा अहवाल आलाय. या अहवालात अवनीची हत्या केल्याचंच स्पष्ट होत आहे. दरम्यान, यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता मौन बाळगलेय. अवनी वाघिणीच्या…

Read More

देश का चौकीदार चोर है', मोदींविरोधी घोषणांनी रंगल्या पंढरीच्या भिंती | chowkidar chor hai meme in solapur

‘देश का चौकीदार चोर है’, मोदींविरोधी घोषणांनी रंगल्या पंढरीच्या भिंती

पंढरपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध सर्वश्रुत आहे. या आरोपप्रत्यारोपाचे लोण आता पंढरपूरमध्ये येऊन पोहचले असून 'गली गली मे शोर है देश का चौकीदार चोर है' या आणि अशा प्रकारचे टीकात्मक घोषणांनी पंढरीच्या भिंती रंगल्या आहेत. सोलापूर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी या भिंतीबाजीची जबाबदारी स्वीकारली असून पक्षाचा…

Read More