Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

ना. पंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण | pankaja munde inaugurates sardar patel statue new york

पंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते न्यूयॉर्क शहरात भारताचे लोहपुरूष सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण झाले. यावेळी उपस्थित भारतीय व्यापा-यांनी ग्रामीण बचतगटांच्या उत्पादनांना अमेरिकेत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची हमी ना. पंकजाताई मुंडे यांना दिली. न्यूयॉर्क शहरात गुजराथी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे, याठिकाणी गुजराथी व्यापारी संघाच्या वतीने ना. पंकजाताई मुंडे यांचे…

Read More

अयोध्येत प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभी राहणार | lord shree ram statue in ayodhya

अयोध्येत प्रभू श्रीरामाची भव्य मूर्ती उभी राहणार

लखनौ: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन झाल्यानंतर आता अयोध्येत भगवान श्रीरामाची भव्य मूर्ती उभारण्याची तयारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या पुतळ्याची उंची 151 मीटर असेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे बोलले जात आहे. सरदार वल्लभ भाई पटेल यांची गुजरातमध्ये नर्मदेच्या…

Read More

राम मंदिर खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण | government will bring law for ram mandir

‘राम मंदिर’ खटला प्रलंबित असला तरी सरकार कायदा करू शकतं, पण…

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्या. चेलमेश्वर यांनी शुक्रवारी मुंबईत राम मंदिर प्रश्नावर भाष्य केलं. सर्वोच्च न्यायालयात हा खटला प्रलंबित असला तरी राम मंदिराच्या निर्माणासाठी सरकार कायदा बनवू शकतं. संसदीय प्रक्रियेद्वारे न्यायालयांच्या निर्णयात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न यापूर्वीही अनेकदा झालाय, असंही त्यांनी यापुढे म्हटलं. हा एक प्रकारे मोदी सरकारला टोलाच होता, असं म्हटलं तर वावगं…

Read More

सरदार वल्लभभाई पटेल 'द्वेषाच्या' राजकारणाला थारा देत नसत | rahul gandhi talk against bjp in sardar patel bithday

सरदार वल्लभभाई पटेल ‘द्वेषाच्या’ राजकारणाला थारा देत नसत…

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली. आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहताना राहुल गांधी लिहतात की, "सरदार पटेल हे एक खरे देशभक्त होते. त्यांनी स्वतंत्र, एकसंघ आणि धर्मनिरपेक्ष भारतासाठी मोठा संघर्ष केला आहे. सरदार पटेल खऱ्या अर्थाने लोह पुरुष…

Read More

खंडणीचा गुन्हा मागे घ्या; भाजप आमदार योगेश टिळेकर पडले पाया | mla touches the feet to take back extortion

खंडणीचा गुन्हा मागे घ्या; भाजप आमदार योगेश टिळेकर पडले पाया

पुणे | भाजपचे आमदार योगेश टिळेकर हे त्यांच्यावरील खंडणीचा गुन्हा मागे घ्यावा, यासाठी आता हाता-पाया पडू लागले आहेत. फिर्यादी रवींद्र बराटे यांनी याबाबतचं एक सीसीटीव्ही फुटेज जारी केलं आहे. काही दिवसांपूर्वी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. आता याप्रकरणात त्यांच्या अडचणींत वाढ होत असल्याने ते अशी गयावया करत आहेत, असं रवींद्र बराटे यांनी म्हटलं…

Read More

केजरीवाल ने पूछा- अगर मोदी ईमानदार हैं तो उन्हें CBI जांच से डर क्यों है | kejriwal talk against modi

अगर मोदी ईमानदार हैं तो उन्हें CBI जांच से डर क्यों है ?

आम आदमी पार्टी (आप) के राष्ट्रीय संयोजक और दिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ने प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी पर हमला करते हुए राफेल विमान सौदे में भ्रष्टाचार का आरोप लगाया। केजरीवाल ने पूछा कि यदि मोदी ईमानदार हैं तो उन्हें सीबीआई जांच से डर क्यों है। उन्होंने आरोप लगाया कि सीबीआई निदेशक को आधी रात में उनके…

Read More

चंद्राबाबूंविरूद्ध वॉरंट काढणाऱ्या न्यायाधीशांना धमकी | judge warned not to file against chandrababu naidu

चंद्राबाबू नायडू वॉरंट काढणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

धर्माबाद: धर्माबादचे प्रथमवर्ग न्यायाधीश एन.आर.गजभिये यांना अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे, गजभिये यांनी बाभळी बंधारा परिसरात चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केला होता. याच प्रकरणात न्यायाधीशांवर दबाव टाकण्यासाठी ही धमकी देण्यात आली आहे. पैसे हवे असतील तर आम्हाला सांगा आम्ही पैसे देऊ, पण जर आमचं ऐकलं नाहीत तर ठार मारू असं धमकी…

Read More

भाजपला टक्कर देण्यासाठी पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया सेल सज्ज | congress social media cell is ready

भाजपला टक्कर देण्यासाठी पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया सेल सज्ज

पुणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांमधील आरोप – प्रत्यारोप वाढत आहेत. दिवसेंदिवस संपूर्ण देशात गल्ली ते दिल्ली राजकारणाचा रंग चढत असून, राजकीय पक्ष आता सोशल मीडिया वरील युद्धालाही सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पुणे शहर काँग्रेसचा सोशल मीडिया विभागही यांस अपवाद नसून, गेल्या काही दिवसांपासून शहर काँग्रेसही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाल्याचे चित्र…

Read More

CBIचा धाक दाखवणारे मोदी आता CBIसमोर भेदरले आहेत : अरुण शौरी | falsehood is hallmark of modi government says arun shourie

CBIचा धाक दाखवणारे मोदी आता CBI समोर भेदरले आहेत : अरुण शौरी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना CBI चा धाक दाखवून नियंत्रणात राखत असत, मात्र आता त्यांनाच CBI ची भीती वाटू लागली आहे," असे मत माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी यांनी व्यक्त केलं. CBI च्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर तर काही अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. या एकूण वादंगावर अरुण शौरी यांनी बीबीसी प्रतिनिधी दिलनवाझ पाशा यांच्याशी…

Read More

भाजपसाठी मी तर आयटम गर्ल आहे - आझम खान | i am item girl for bjp azam khan

भाजपसाठी मी तर आयटम गर्ल आहे – आझम खान

लखनऊ - समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात २ वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केला असून यादरम्यान खान यांनी आपण भाजपची आयटम गर्ल आहोत. आपला वापर निवडणुकांसाठी केला जात असल्याचे म्हटले आहे. खान यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात आंबेडकर महासभेचे सचिव अमरनाथ प्रजापती यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल…

Read More