Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: NCP

आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार :राष्ट्रवादी

मुंबई:राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यात असल्याचं राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची चौकशी करण्यात येत आहे. तपासाचा न डगमगता सामना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. पुढील तीन ते चार महिन्यात राज्यातील…

Read More

ईडी,सीबीआय संस्थेचा गैरवापर – शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याची टीका केली. मुंबईमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी ईडी,सीबीआय वापर राजकीय दृष्टीने गैरवापर केला जात असल्याचे चित्र आहे. काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्याने केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय ,इन्कम टॅक्स एबीसीबी यासारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात…

Read More

Bavdhan-Electrcity-kunal-vede-patil-supriya-sule

बावधनसाठी नवीन वीज केंद्र मंजूर करा; खासदार सुळेंकडे खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांची मागणी.

बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये…

Read More

राज्यात ‘लॉकडाऊन’ची तयारी, CM उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यात कोरोना विषाणूची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे लॉकडाऊन लागू होण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्य आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना लॉकडाऊनसारख्या निर्बंधासाठी ब्लू प्रिंट तयार करण्यास सांगितले. उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे की जर राज्यातील…

Read More

‘शरद पवार’ ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, ३१ मार्चला होईल शस्त्रक्रिया

महाराष्ट्र बुलेटिन : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष शरद पवार यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पोटात वेदना जाणवल्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटत होते. तपासणी दरम्यान, त्यांच्या पित्ताशयामध्ये समस्या असल्याचे आढळले. नवाब मलिक यांनी ट्विट केले की,…

Read More

राष्ट्रवादीचे-मत-भाजपाल-NCP-vote-BJP

राष्ट्रवादीचे मत, भाजपाला जाते हा आरोप चुकीचा -निवडणूक अयोग

राष्ट्रवादीचे मत, भाजपाला जाते हा आरोप चुकीचा -निवडणूक अयोग ईव्हीएएम मशीन वरील कोणतेही बटन दाबले तरी मत कमळाला जाते असा प्रकार सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी येथे घडलेला आहे. गावकरण्यांनी तक्रार केल्यावर तेथील मशीन बदलण्यात आले. विशेष म्हणजे केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही हा प्रकार होत असल्याचे मान्य केले. निवडणूक आयोगाने मात्र निवडणूक आयोगाकडे किंवा संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित मतदान केंद्राधिकाऱ्याकडे विहित…

Read More

शरद-पवारांचा-वारसदार-काळ-Sharad-Pawar-heir-time

शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल – सुप्रिया सुळे

शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल - सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाससदार कोण ह्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपासूनच सुरु झालेली होती. एका खाजगी वृत्त वाहिनीने याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना या बाबत विचारले असता शरद पवारांचा वारसदार काळच ठरवेल असे सूचक उत्तर सुळे यांनी दिले. पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते याबाबत कौल देतील. कुठलाही राजकीय पक्ष कोण्या…

Read More

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे दिवाळे काढल्याशिवाय शांत बसू नका

राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे दिवाळे काढल्याशिवाय शांत बसू नका कर्जत जामखेड मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ राशीन येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांची सभा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी शिंदे आणि उदयनराजे यांनी उपस्थित जनसमुदायास संबोधित केले. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने ५० वर्ष फक्त घोषणाच केल्या परंतू देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस…

Read More

SHIVSENA

अजित पावर हे राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे स्टार प्रचारक

अजित पावर हे राष्ट्रवादीचे नाही, शिवसेनेचे स्टार प्रचारक -संजय राऊत विधानसभा निवडणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना सर्वच राजकीय पक्षाच्या एकमेकांवर आरोपाच्या फेऱ्या वाढलेल्या दिसून येत आहे. प्रचारादरम्यान अनेक नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते संजय राउत हे प्रचारानिमित्त लासलगाव येथे आले असता त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. यावेळी बोलताना संजय राउत म्हणाले…

Read More

विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

म्हणून राष्ट्रवादी संपत आली आहे

म्हणून राष्ट्रवादी संपत आली आहे - उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली आहे. ते मुंबई येथे प्रचार सभेदरम्यान बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ‘काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे,…

Read More