Skip to content Skip to sidebar Skip to footer

Search: खडकवासला

Bavdhan-Electrcity-kunal-vede-patil-supriya-sule

बावधनसाठी नवीन वीज केंद्र मंजूर करा; खासदार सुळेंकडे खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल वेडेपाटील यांची मागणी.

बावधन खुर्द व बुद्रुक येथील लोकसंख्या वाढत आहेत. पण बावधनला डहाणूकर कॉलनी उपकेंद्रातून व सुसरोड भागामधील वीज उपकेंद्रामधून वीज पुरवठा होत आहे. डहाणूकर सबस्टेशन येणारी उच्चदाब लाईन ही पूर्णतः डोंगराळ भागामधून व एनडीए मधून येत असल्यामुळे लाईन बिघाड झाल्यानंतर ते दुरुस्तीसाठी विलंब होत आहे. पुणे शहरामध्ये वीजवितरण प्रणालीमध्ये पूर्ण रिंग पद्धत आहे. परंतु आपल्या भागामध्ये…

Read More

भिडेपूल | Bhidepool under water in Pune; Khadakwas paid 100 percent

पुण्यातला भिडेपूल पाण्याखाली ; खडकवासला 100 टक्के भरलं

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला बाबा भिडेपूल आज सकाळी पाण्याखाली गेला. खडकवासला धरण शंभर टक्के भरल्याने आज सकाळी 10 वाजता मुठा नदीपात्रात 13981 क्सुसेस इतक्या वेगाने पाणी साेडण्यात आले. त्यामुळे मुठा नदी पात्र साेडून वाहू लागली. सकाळी 11 च्या सुमारास भिडेपूल पाण्याखाली गेला. जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिली. परंतु जुलै महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे महिन्याभराचा बॅकलाॅक पावसाने…

Read More

खडकवासला | A crowd of tourists on the Khadakwasla dam due to the wicket

विकेंडमुळे खडकवासला धरणावर पर्यटकांची गर्दी

पुणे : मान्सूनने शहरात हजेरी लावल्याने तसेच रविवार असल्याने पर्यटकांनी खडकवासला धरणावर गर्दी केली हाेती. खडकवासला धरणपर्यटकांचे नेहमीच आवडीचे ठिकाण राहिले आहे. मान्सून सुरु असल्याने आणि त्यातच रविवार असल्याने नेहमीपेक्षा जास्त गर्दी खडकवासला धरणावर झाली हाेती. त्यामुळे चाैपाटी मार्गावर वाहतूक काेंडी हाेऊन वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. जून महिना काेरडा गेल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. गुरुवार, शुक्रवार…

Read More

khadakwasala dam will be close for tourist every Sunday

खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद राहणार

पुणे : खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात दर रविवारी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला. धरण परिसरातील चौपटीवर असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे इथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम व्हायचे. याचा वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे अखेर प्रशासनाने रविवारी या…

Read More

24 TMC water storage in Khadakvasla

‘खडकवासला’त २४ टीएमसी पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २३.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. खडकवासलापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर असून, तेथील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. खडकवासलासह जिल्ह्यातील ८ धरणांतून रविवारी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी झाला आहे. जिल्ह्यातील पवना धरणात…

Read More

मुळा नदी-mula-river

मुळा नदी पात्रातील रस्ते पाण्याखाली, खडकवासला धरणातून सोडले पाणी – फोटोसाठी क्लिक करा

Pune Bulletin - पुण्यात पावसाचा जोर बुधवारीही कायम असून धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून काल रात्री 23 हजार क्युसेक्स पाणी मुळा नदी सोडण्यात आले. त्यामुळे पुण्यातील भिडे पूल आणि त्याशेजारील नदीपात्रातील रस्ता पाण्याखाली गेला आहे. मुळा नदी https://maharashtrabulletin.com/sunny-lione-condom-add-surat-problem/ मुळा नदी ही दुथडी भरून वाहत आहे. https://maharashtrabulletin.com/simran-movie-box-office-revenue/ सकाळ पाणी पाण्याचा विसर्ग १४००० क्युसेक्स करण्यात आला आहे.

Read More

खडकवासला-Khadakvasla-Dam-Pune

पुणे – खडकवासला धरणातुन 3424 क्यूसेक विसर्ग 

खडकवासला- चार ही धरणात पावसाचे सातत्य कायम राहिल्यामुळे पानशेत धरणाचा विसर्ग 2834क्यूसेक पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातुन सोमवारी रात्री अकरा वाजता 3424क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. सोमवार सकाळपासून 12 तासात खडकवासलायेथे 30मिलिमीटर पाऊस पडला तर पानशेतला 68, वरसगावला 70तर टेमघर येथे 82मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणून पानशेत धरणामधून 990 क्यूसेक पाणी सोडले जात होते. तो…

Read More

खडकवासला-Khadakvasla-Dam-Pune

खडकवासलामधून 1706 क्‍युसेकने विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व धारण समुहामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे खडक वसला धारण शुक्रवारी ९७ टक्के भरले, म्हणून खडकवासला धरणातून १७६० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यास सुरवात झाली. यासाठी धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याच बरोबर कालव्यातून अकराशे क्‍युसेकने असे २८०० क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवण्यात आली.

Read More

शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळं बावधनकरांची होतेय फरपट

महाराष्ट्र बुलेटिन : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने आपले पाय पुण्यात देखील रोवले आहेत. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना लसीची मागणी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बावधन येथील नागरिकांना देखील कोरोना लसीची आवश्यकता आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बावधन येथेही महापालिका दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या या समस्येला पटलावर आणण्यासाठी…

Read More

पर्यटनस्थळी-रात्र-जमावबं-Tourist place-night-crowd

पर्यटनस्थळी रात्र जमावबंदी

नववर्ष स्वागतासाठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश Night gathering at the tourist spotकरण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गुरुवारी प्रसृत के ले. त्यानुसार शुक्रवारपासून (२५ डिसेंबर) ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी सहा या वेळेत जमावबंदी लागू राहणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रांत रात्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी…

Read More