Skip to content Skip to sidebar Skip to footer

चित्रपट

जावेद अख्तर मानहानी प्रकरणात कंगना रणौतच्या विरोधात जारी करण्यात आला ‘वॉरंट’, जाणून घ्या काय आहेत आरोप

महाराष्ट्र बुलेटिन : लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौत हजर न झाल्याने मुंबईच्या एका कोर्टाने वॉरंट जारी केले आहे. अभिनेत्री कोर्टात हजर न झाल्याने हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर कंगनानेही या वॉरंटसंदर्भात ट्विट केले आहे, ज्यावरून असे दिसून येते की अभिनेत्रीला हे वॉरंट मिळाले आहे. अभिनेत्रीने…

Read More

सलमान खानची ‘मेगा सेल्फी’ व्हायरल, एका फोटोत दिसले फिल्म इंडस्ट्रीमधील १५ कलाकार

महाराष्ट्र बुलेटिन : सलमान खान बॉलिवूडमधील एक आवडत्या स्टारपैकी एक आहे यात काही शंका नाही. अलीकडेच टीव्हीचा आवडता रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १४ चा सीझन संपला आहे. या सीझनच्या फिनालेमध्येच सलमान खानने आगामी सीझनची घोषणा केली आहे. त्याचवेळी अलीकडेच सलमानला ‘इंडियन प्रो म्युझिक लीग’ चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनविण्यात आले असून या खास प्रसंगाचा एक फोटो…

Read More

दीपिकाला पाहून लट्टू झाला रणवीर, म्हणाला- ‘जान ही ले ले’

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूडची 'मस्तानी' म्हणजे दीपिका पादुकोण आणि बॉलिवूडचा 'बाजीराव' म्हणजे रणवीर सिंह हे दोघेही सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असतात. दोघेही बर्‍याचदा एकत्र दिसतात आणि त्यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप भावतो. दोघेही बर्‍याचदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. अलीकडेच दीपिकाच्या एका पोस्टवर रणवीरने अशी काही प्रतिक्रिया दिली जी आता बरीच चर्चेत आहे. दीपिका…

Read More

‘The Girl on the Train’ आज होणार रिलीज, परिणीती म्हणाली- ‘मी प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून सोडणार’

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचा ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे आणि त्यानंतर लॉकडाऊनमुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नव्हता, परंतु चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगत आहे. या चित्रपटात प्रथमच परिणीती डार्क शेड भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड थ्रिलर 'द गर्ल ऑन द…

Read More

‘दृश्यम २’ हिट ठरताच दिग्दर्शकानं दिलं चाहत्यांना एक सरप्राईज, जाणून घ्या

महाराष्ट्र बुलेटिन : 'दृश्यम २' हा चित्रपट सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्याच पसंतीला हा चित्रपट उतरत आहे. विशेष म्हणजे 'दृश्यम २' ची कथा पहिल्या 'दृश्यम' चित्रपटाच्या कथेलाच पुढे नेताना दिसून येते. दरम्यान ही कथा आता पूर्णत्वास घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक करणाऱ्या जितू जोसेफने एक…

Read More

रश्मिका मंदाना’ बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज, मुंबईमध्ये खरेदी केलं स्वतःचं घर

  महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना तिचा आगामी बॉलिवूड चित्रपट 'मिशन मजनू' सह एन्ट्री करण्यास सज्ज झालेली आहे. मागील काही दिवसांपासून मंदानाला अनेक वेळा मिशन मजनू व्यतिरिक्त तिच्या अजून बऱ्याच आगामी प्रोजेक्ट्साठी मुंबईला येताना पाहण्यात आले होते. तिच्या या प्रोजेक्टसाठी मंदानाला वेळोवेळी मुंबई ये-जा करावे लागत आहे, त्यामुळे तिने आता मुंबईमध्येच स्वतःचे एक घर…

Read More

Mumbai Saga Teaser Out: जॉन-इमरान असणार समोरासमोर, चित्रपटात पाहायला मिळेल जबरदस्त अ‍ॅक्शन

  महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्ड क्राईम-बेस्ड फिल्म 'मुंबई सागा' गेल्या काही काळापासून बऱ्याच चर्चेत आहे. दरम्यान जॉन अब्राहम आणि इमरान हाशमी यांच्या येणाऱ्या या चित्रपटाचा धमाकेदार टीझर समोर आला आहे. अ‍ॅक्शनची भरमार असलेल्या या चित्रपटात जॉन एका गुंडची भूमिका साकारत आहे. तर इमरान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. टीझर खूपच धमाकेदार असून चाहते चित्रपट पाहण्यास…

Read More

प्रसिद्ध अभिनेता विजय राज यांना अटक.

प्रसिद्ध अभिनेता विजय राज यांना अटक. कर्मचारी सदस्यांपैकी असलेल्या एका तरुणीची छेड काढल्या प्रकरणी विजय राज यांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात अभिनेत्री विद्या बालन यांची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. या टीम मधील सर्वांसाठी हॉटेल गेट वे येथे राहण्याची व्यवस्था असून, याठिकाणी राज यांनी या तरुणीची छेड काढल्याचे समोर आले…

Read More

दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफचा मॅचींग मास्क.

दिशा पाटणी आणि टायगर श्रॉफचा मॅचींग मास्क. बॉलिवूडमध्ये अनेकदा सेलिब्रिटी त्यांच्या लूक आणि फॅशनमुळे चर्चेत असतात. कोरोनामुळे देशभर लागलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांचे क्वारंटाइन लूक्स शेयर केले होते. परंतु आता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर देखील काही सेलिब्रिटी त्यांचे लूक्स शेयर करत आहेत. सध्या टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी हे चांगलेच चर्चेत आहेत. कोरोना संक्रमणापासून बचावासाठी…

Read More

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेवर जाणार, संजय राऊत यांची माहिती.

उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेवर जाणार, संजय राऊत यांची माहिती. सिनेअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची शिवसेना पक्षाच्या वतीने राज्यपाल नियुक्ती सदस्य म्हणून विधानपरिषदेवर वर्णी लावण्याची चर्चा होत होती. आता मातोंडकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. आज ते पत्रकार माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उर्मिला मातोंडकर यांच्याशी बोलणं…

Read More