Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

धनंजय महाडिक | In the event of defeat of the Lok Sabha -

लोकसभेला पराभव झाल्यास महाडिकांचे राजकारण संपुष्ठात येईल

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्यास जिल्ह्यात महाडिक गटाचे राजकारण संपणार असल्याची भीती माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी व्यक्त केली. ते खुपिरे ता.करवीर येथे कार्यकर्त्यांशी बोलत होते. चांगले काम करूनही या निवडणुकीत खासदार महाडिक यांच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे. त्याचा अंदाज आल्याने अजून निवडणुका महिनाभर लांब असतानाच महाडिक…

Read More

गौतम गंभीर | Ex-cricketer-Gautam-Gambhir

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आजपासून एक नवी 'इनिंग' सुरू केली आहे. केद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गंभीरने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गौतम गंभीरला भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या बॅटने क्रिकेटचे मैदान गाजवणारा गौतम गंभीर आता राजकारणात सुद्धा विरोधकांचे छक्के उडवणार असेच आज राजकीय वर्तुळात बोलले जात…

Read More

राष्ट्रवादी | Ajit-Pawar-now-yet-true-speaking

अजित पवार आता तरी खरे बोला…

आज राष्ट्रवादी पक्षात खरे बोलण्या पेक्षा खोटे बोलण्यावरच जास्त भर दिली जात आहे. आधी सुजय विखे पाटील आणि आता राष्ट्रवादीचे जुने कट्टर समर्थेक विजयसिंह मोहिते पाटील यांनी घड्याळाची साथ सोडून हातात कमळ घेतलेले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चित केली होती. मात्र, त्यांचा आग्रह दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याचा होता.…

Read More

शिवसेना | Chandrapur-Ramtek-Lok Sabha-Shaw

चंद्रपूर, रामटेक लोकसभा शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर आणि रामटेक लोकसभा क्षेत्रातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या प्रभारी नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूर लोकसभा प्रभारी जिल्हा संपर्कप्रमुख - सुरेश सावंत (चंद्रपूर जिल्हा), प्रभारी जिल्हाप्रमुख - संदीप गिऱहे (विधानसभा- चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा), नितीन मते (विधानसभा - चिमूर, ब्रम्हपुरी, वरोरा),…

Read More

लोकसभा | Growing-in-a-Other-One-Diet

माढ्यात होणार आणखीन एक धमका पवारांच्या पुढे राडा घालणारा नेता भाजपच्या संपर्कात

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कॉंग्रेस राष्ट्रवादीतील अनेकांना गळाला लावण्यास सुरुवात केली आहे. नगरमध्ये सुजय विखे, माढ्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीत ‘राडा’ घालणारे माण – खटावमधील शेखर गोरे भाजप – शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांनी माढ्यातून लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर फलटणमध्ये कार्यकर्ता बैठक…

Read More

आनंदराव अडसूळ | Anandrao-Adsul-

आनंदराव अडसूळ यांच्या प्रयत्नाने अमरावती येथे आकाशवाणी केंद्राला मंजुरी…

शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्यात अनेक लोकहिताची कामे पार पडलेली आहे त्यातच अजून एक मनाचा तुरा अमरावती येथे लागलेला आहे. खासदार अडसूळ यांच्या प्रयत्ननाने आकाशवाणी केंद्राला मंजुरी मिळालेली आहे. अमरावती सुरू करण्यात आलेल्या आकाशवाणी केंद्राद्वारे प्रसारित करण्यात येणारे कार्यक्रम आदिवासी भागातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांना ऐकावयास मिळत नसल्याने अचलपूर या ठिकाणी १००…

Read More

सुप्रिया सुळे |loksabha-2019- Supriya Sule

Loksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न

इंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांचा प्रचारही सुरू झाला आहे. पण, युतीचा उमेदवार अद्याप गुलदस्तात आहे. भारतीय जनता पक्षाने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील किंवा कर्मयोगी कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांना गळ घालण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे सुळे यांच्या विरोधात कोण लढणार, याकडे राजकीय…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस | Concept-plan-concept-on-sharad-pawar

” दत्तक योजना” ही संकल्पना शरद पवारांची आहे…

भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या मुलांचा पक्षप्रवेश करण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार असा खोचक प्रश्न भाजपाला विचारण्यात आला आहे. नुकतेच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटीलनंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहित पाटील यांचा मुलगा…

Read More

राष्ट्रवादी | Thane-city-Congress-withdrawal

ठाणे शहरात काँग्रेस काढणार राष्ट्रवादीचा वचपा

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची युती झालेली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या ठाणे मतदार संघासाठी आनंद परांजपे यांच्या नावाची राष्ट्र्वादीने घोषणा केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कडून शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले आनंद परांजपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ठाण्यातील काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला विरोध दर्शवला आहे तसेच ब्लॉक अध्यक्षांनी…

Read More

लोकसभा | Arunachal Pradesh-BJP

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठा दणका

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मंडळी पक्षांतर करत असून अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. दोन मंत्री आणि सहा आमदारांनी भाजपला राम राम ठोकत नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षात प्रवेश केला आहे. तसेच या आठ आमदारांसह १२ पदाधिकाऱ्यांनी देखील नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.उमेदवारी न दिल्याने…

Read More