Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

देवेंद्र फडणवीस | madha-MP-BJP MP

माढाचा खासदार भाजपचाच असेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई - राजकारणातील आज एक महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राचे राजकारण हे मोहिते घराण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांनी राज्यात ठसा उमटवला, त्याच घराण्यातील तिसरी पिढी युवा नेता रणजितसिंह मोहिते पाटील आज भाजपसोबतशी जोडलं गेलं आहेत. हा आनंदाचा क्षण आहे, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे हॉल येथे रणजितसिहं यांचा भाजप…

Read More

नरेंद्र मोदी| Modi's blog

घटनात्मक संस्थांचा काँग्रेसने गैरवापर केला मोदींचा ब्लॉग वार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ब्लॉग लिहीत काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. २०१४चा जनादेश ऐतिहासिक होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गैर-काँग्रेस सरकारला पूर्ण बहुमत मिळाले, असे त्यांनी लिहले आहे. देशातील घटनात्मक संस्थाचा काँग्रेसने गैरवापर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदींनी म्हंटले कि, २०१४च्या उन्हाळ्यात लोकांनी घराणेशाहीला नाकारून लोकशाहीला निवडले होते. विनाशाला नाही तर विकासाला निवडले, शिथिलतेला नाही…

Read More

विलास लांडे आणि मंगलदास बांदल | Land-Bandal-trust

लांडे,बांदलांचा भरोसा काय राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडलंय कोडं

पुणे, ता. 20 (प्रतिनिधी)- मोठी मनधरणी करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील इच्छुक माजी आमदार विलास लांडे आणि मंगलदास बांदल यांना शरद पवार यांच्या सभेतील व्यासपीठावर आणले, तरी या दोघांची राजकीय वाटचाल बघता त्यांचा भरोसा काय? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे शिरूर विधानसभेचा 'शब्द' आपल्याला देण्यात आला आहे, असे…

Read More

धक्का |Mahagadhila-in Maharashtra

महाआघाडीला महाराष्ट्रात धक्का या दोन पक्षांनी घेतला वेगळं लढण्याचा निर्णय

मुंबई : वंचित बहुजन आघाडीने वेगळे लढण्याचा निर्धार केल्यानंतर आता आघाडीला महाराष्ट्रात आणखी एक धक्का बसला आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने आता महाराष्ट्रात देखील लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही पक्षांचा हा निर्णय आघाडीला मुंबईत मोठा धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेस-भाजप विरोधात लढणाऱ्या या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात कॉंग्रेससोबत जाण्याची तयारी…

Read More

भाजप | BJP-shock-at the same time-8-A

भाजपला धक्का, एकाच वेळी ८ आमदारांचा पक्षाला रामराम

इटानगर : संपूर्ण देशात एकिकडे निवडणुकांच्या रणांगणात पक्ष मोठ्या ताकदीने उतरत असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असतानाच अरुणाचल प्रदेश येथे दोन मंत्री आणि ६ आमदारांनी पक्षाला रामरम केला आहे. भाजपतून बाहेर पडत या नेतेमंडळींनी नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) या पक्षात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांची उमेदवारी न…

Read More

लोकसभा | Karnataka-Congress-MLA

कर्नाटक काँग्रेस आमदार बी. नारायण यांचे मोदी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान

लोकसभा निवडणुकीचा काळ जसा-जसा जवळ येऊ लागतो तसे प्रत्येक पक्षातील नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतच असतात. त्यातच कर्नाटक काँग्रेसचे आमदार बी. नारायण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे. सोमवारी कलबुर्गी येथे झालेल्या काँग्रेस सभेत टीका करत असताना नरेंद्र मोदी नामर्द आहेत, त्यांचे लग्न लावता येईल पण त्यांच्याकडून पूत्रप्राप्ती होणार नाही…

Read More

राष्ट्रवादी | From Madha-Vijaysingh-Mohit

माढा मधून विजयसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी नाही

माढा मतदार संघाला सध्या इतर मतदार संघा पेक्षा जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी माढा मतदार संघातून स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली होते परंतु कालांतराने माढा मतदार संघातून माघार सुद्धा घेतलेली होती. राष्ट्रवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या दोन याद्या जाहीर केलेल्या आहेत. परंतु या दोन्ही यादीत माढा मतदार…

Read More

राष्ट्रवादी | Nationalist-Party-Nagar

राष्ट्रवादी पक्षाला नगर मध्ये उमेदवारच मिळेना

सुजय विखे पाटील यांनी भाजपा मध्ये प्रवेश केल्यावर अख्या महराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले होते. सुजय विखे पाटील यांनी नगर मतदार संघातून महाआघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी ही जागा काँग्रेस पक्षाला म्हणजे विखे पाटील यांच्या मुलाला सोडण्यासाठी पवार तयार झालेच नव्हते तसेच आमच्याकडे नगर लोकसभा मतदार संघासाठी…

Read More

जितेंद्र आव्हाड | Pawar-Saheb-Jitendra-Challenge

पवार साहेब जितेंद्र आव्हाडांना आवरा सामान्य जनतेचे आव्हान

मनोहर पर्रीकर राफेलचा पहिला बळी असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादीचे कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवरून पोस्ट केले होते. आज देशभरातून गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहणारे मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली वाहिली. मात्र, श्रद्धांजली वाहिल्यानंतर पुन्हा बोलताना, माझ्या अंदाजे…

Read More

बहन मायावती | Congress-Partis-Ours

काँग्रेस पक्षाशी आमचा काहीही संबंध नाही- बहन मायावती

लोकसभा निवडणुकीला काँग्रेस देशातील इतर सर्व छोट्या-मोठ्या राजकीय पक्षाला बरोबर घेऊन भाजपाच्या युतीला टक्कर देण्यासाठी महाआघाडी स्थापन केली होती. परंतु या महाआघाडीशी आमचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी खुलासा केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेला उत्तरप्रदेश राज्यात काँग्रेस पक्षाला तगडे आव्हानच असणार आहे. आमचा आणि काँग्रेसचा…

Read More