Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

दिल्लीत महत्वाची बैठक सुरू; आजच महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार ठरणार |Today the Congress candidate will be the candidate of Maharashtra

दिल्लीत महत्वाची बैठक सुरू; आजच महाराष्ट्रातील काँग्रेसचे उमेदवार ठरणार

नवी दिल्लीकाँ| ग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पहिली यादी दिल्लीतून जाहीर होणार आहे. आज 11 मार्च रोजी काँग्रेसची महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर होईल. दिल्लीत काँग्रेसची बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मलिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहे. आजच्या यादीत 'यांची' नावे असण्याची शक्यता आहे- 1 मुंबई…

Read More

महराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा घ्या जाणून.... | In Maharashtra-elections only

महराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा घ्या जाणून…..

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात चार टप्प्यात मतदान होणार आहे. यातील ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात ७ जागांसाठी मतदान होणार आहे. १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १० जागांवर होणार मतदान आहे. तिसऱ्या म्हणजे २३ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील १४ जागांवर मतदान होणार आहे. तर चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी…

Read More

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे आय.एस.ओ मिळणारे पहिले कार्यालय | Shiv Sena-MP-Rahul-Shev

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे आय.एस.ओ मिळणारे पहिले कार्यालय

ISO मानांकन मिळवणारे देशातले पहिले शिवसेना खासदार म्हणून राहुल शेवाळे ठरले आहेत. दक्षिण-मध्य मुंबईचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना ISO मानांकन मिळाल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानींही राहुल शेवाळे यांचे कौतुक केले आहे. प्रभावी आणि जलद तक्रार-निवारण व्यवस्थापन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर आणि सरकारी योजनांविषयीची प्रभावी जनजागृती केल्यामुळे शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क…

Read More

लोकसभा | March 19-Mar-Raj-Thackera

कार्यकर्त्याचा राज ठाकरे यांच्या मनसेला कायमचा राम-राम

आगामी लोकसभा निवडणुकीला राज ठाकरे हे युतीच्या उमेदवारांच्या विरोधात राष्ट्रवादी सभेला हजेरी लावणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे तशी अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली नाही तरी राज ठाकरे यांच्या बोलण्यातून तसे जाणवत आहे त्यामुळे अनेक भागात वैर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रचाराला मनसे कार्यकर्ते कसे काय जाणार आणि प्रचार करणार म्हणूनच अनेक कट्टर मनसे सैनिकांनी…

Read More

राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक- राज ठाकरे | NCP's star campaigner - Raj Thackeray

राष्ट्रवादी पक्षाचे स्टार प्रचारक- राज ठाकरे

९ मार्च महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याला राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात घोषणा करतील असेच सर्वांना वाटेत होते. परंतु राज ठाकरे यांच्या बोलण्या नंतर समस्त मनसैनिकांचे आणि राज ठाकरे यांना मानणाऱ्या मराठी मानसाची घोर निराशा झालेली होती. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून पुलवामा हल्ला हा नरेंद्र मोदी…

Read More

लोकसभा निवडणूक 2019 मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेत जाणार |Lok Sabha-Election-2019-MNS-A

लोकसभा निवडणूक 2019: मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेत जाणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्त येत्या निवडणुकीत पुन्हा आक्रमकपणे सरकारविरोधात भूमिका कशी घेऊ, हे स्पष्ट केलं. पण दोनच दिवसांनंतर सोमवारी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय. आज दादरमध्ये शिवसेना भवनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख…

Read More

लोकसभेसाठी भाजपकडून आ. मोनिका राजळे निवडणूक रिंगणात |For the Lok Sabha-BJP-A-mo

लोकसभेसाठी भाजपकडून आ. मोनिका राजळे निवडणूक रिंगणात

पाथर्डी - अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार मोनिका राजळे यांना लोकसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ गोटात याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याची विश्‍वसनीय माहिती समजते. कॉंग्रेस आघाडीकडून अनुराधा नागवडे किंवा डॉ. सुजय विखे यांची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून भाजपकडून उमेदवारी बदलाच्या हालचालीचे संकेत मिळत आहेत. कॉंग्रेस आघाडीच्या तगड्या उमेदवाराला भाजपकडून आ. राजळे…

Read More

Loksabha 2019 - गोव्यात राजकीय नेत्यांची पोस्टर्स loksabha-2019-Goa-state-politiciansहटवण्यास सुरुवात |

Loksabha 2019 – गोव्यात राजकीय नेत्यांची पोस्टर्स हटवण्यास सुरुवात

लोकसभेच्या गोव्यातील दोन मतदारसंघासाठी आणि विधानसभेची पोटनिवडणूक असलेल्या तीन मतदारसंघासाठी एकाचवेळी 23 एप्रिल रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच 10 मार्चपासून गोव्यातही आचारसंहिता लागू झाली आहे.त्यानंतर काल सायंकाळ पासून राजकीय पक्षांची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यास सुरुवात झाली आहे. गोव्यातील उत्तर व दक्षिण गोवा या लोकसभेच्या दोन मतदारसंघाबरोबरच पोटनिवडणूक असलेल्या मांद्रे, शिरोडा…

Read More

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्याच्या युवक-युवकांशी साधला मुक्त संवाद | Aditya Thakre unveils free dialogue with Thane's youth

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्याच्या युवक-युवकांशी साधला मुक्त संवाद

शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपवन येथे "युवा टू युवा आओ बात करे" या कार्यक्रमात ठाण्यातील तरुण आणि तरुणींशी मुक्त संवाद साधला होता. या संवादात तरुण-तरुणींच्या शिक्षणाच्या समस्या, दळणवळनाचे नियमन आणि मिळणाऱ्या सुविधा या सारख्या भेडसावणाऱ्या प्रश्नांना युवासेनेच्या माद्यमातून बदलाव घडू शकतो असे आदित्य ठाकरे यांनी आपले मत मांडले आणि दिलखुलासपणे तरुणांच्या…

Read More

Lok sabha 2019 'जनता काँग्रेसला पाकिस्तानची एजंट समजतेय', प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा |lok-sabha-2019- People-Congress-Pakistan

Lok sabha 2019 ‘जनता काँग्रेसला पाकिस्तानची एजंट समजतेय’, प्रवक्त्याचा तडकाफडकी राजीनामा

लोकसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसला लोकं पाकिस्तानचा एजंट म्हणू लागले आहेत, असे म्हणत बिहार काँग्रेसचे प्रवक्ते आणि वरिष्ठ नेते विनोद शर्मा यांनी राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शर्मा यांनी राजीनामा दिल्याने बिहार काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदाराची मंत्रिपदी वर्णी विनोद शर्मा म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने…

Read More