Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

भावाच्या लग्नाला जाणार आदित्य ठाकरे | amit thackerays marriage

भावाच्या लग्नाला जाणार आदित्य ठाकरे

मुंबई : 27 जानेवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा विवाह आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांचे बंधू उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वतः लग्नाचे निमंत्रण दिले. पण लग्नाला अमित यांचे चुलत भाऊ युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे जाणार का, याबाबत तरुणांमध्ये चर्चा होती. पण मी लग्नाला नक्की जाणार असल्याचे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले…

Read More

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलर बंदीची याचिका | hc dismisses plea against accidental prime minister

दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली ‘द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलर बंदीची याचिका

नवी दिल्ली – काँग्रेस पक्ष कार्यकर्ते द अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटाला विरोध करीत असून या चित्रपटात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कसे सोनिया गांधींच्या इशाऱ्यावर काम करीत होते असे दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून स्पष्ट असल्यामुळे हा ट्रेलर प्रसारित होऊ नये आणि त्यावर बंदी आणली जावी यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. द अॅक्सीडेंटल…

Read More

बेरोजगार ब्राह्मणांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी वाटल्या कार | chandrababu distributed cars unemployed youth

बेरोजगार ब्राह्मणांना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वाटल्या कार

अमरावती : राज्यातील ब्राह्मण समुदायाला प्रभावित करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार ब्राह्मण युवकांना कारचे वाटप केले असल्यामुळे त्यांना रोजगार मिळणार आहे. चंद्राबाबू नायडूंनी ही युक्ती आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ब्राह्मण समुदायाला खूश करण्यासाठी लढविली आहे. त्यांनी अमरावती येथे ब्राह्मण समुदायातील गरीब युवकांच्या मेळाव्यात 30 स्विफ्ट कारचे वाटप केले. सरकार अन्य समुदायाप्रमाणे या समाजातील आर्थिकदृष्टया…

Read More

शिवसेनेच्या पुढाकाराने एसटी महामंडळाला सुखाचे दिवस. | msrtc bharti 2019 because of shovsena

शिवसेनेच्या पुढाकाराने एस.टी महामंडळाला सुखाचे दिवस……

आज पर्यंत शिवसेनेने लोकांच्या आणि कामगारांच्या हिताचेच काम केले आहे. त्यात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील युवकांसाठी एस.टी महामंडळाची मेगा भरती चालक-वाहकाची एकूण ४२४२ पदे भरणार आहे आणि औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे कंत्राटी पद्धतीने एस.टी महामंडळा मार्फत भरण्यात येणार आहे. आज मराठा आरक्षणासाठी युतीने घेतलेल्या निर्णय नंतर येणाऱ्या एसटी महामंडळात मराठा आरक्षणाची…

Read More

बीजेपीच्या चड्डीला राष्ट्रवादीचा पट्टा दोघांनी मिळून केली जनतेची थट्टा “

अहमदनगर महानगर पालिकेत सत्ताधारी शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी, भारी बहुमताने निवडून दिलेल्या शिवसेनेला सत्तेत बघायचे नगर मधील जनतेचे स्वप्न आज दोन विरुद्ध भूमिका असणाऱ्या पण शिवसेनेच्या भीतीने एकत्र झालेल्या भाजपा आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी अनैसर्गिक युती करून व सत्तेत येऊन नगर मधील जनतेचा रोष अंगावर ओढून घेतला आहे. एक भाजपा जो कट्टर हिंदुत्वादी पक्ष तर राष्ट्रवादी…

Read More

मोदींनी कधीच चहा विकला नाही, मीडियामुळेच बनले पंतप्रधान | shatrughna sighna talked against pm modi

मोदींनी कधीच चहा विकला नाही, मीडियामुळेच बनले पंतप्रधान.

तिरुवअनंतपुरम: भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना लक्ष्य केलं आहे. आपण वैयक्तिकरित्या वन मॅन शो आणि टू मॅन आर्मीच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हंटल असून मोदींनी कधीच चहा विकला नाही, मीडियामुळेच ते पंतप्रधान बनल्याचं सिन्हा यांनी म्हटलं आहे. मोदींवर टीका करण्याची एकही संधी सिन्हा सोडत नाहीत. याआधीही त्यांनी…

Read More

अब वायदेसे नही, कायदेसे ही होगा राम मंदिर | ram mandir court decision

अब वायदेसे नही, कायदेसे ही होगा राम मंदिर

नगर - अयोध्या ही संतांची भूमी आहे. गौतमबुद्धांची, भगवान महावीरांची, पुरुषोत्तम रामाची जन्मभूमी आहे. श्री राम जन्मभूमीवर आम्ही दावा नव्हे, तर हक्क सांगत आहोत. 'अब वायदे से कुछ नही होता. कायदेसेही होगा ' म्हणून संसदेत राममंदिर निर्माणासाठी कायदा करावा, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेचे मुबई क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर यांनी केले. श्री राम मंदिर निर्माणासाठी नगर…

Read More

काँग्रेसला दणका; हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश | high court decision on national herald

काँग्रेसला दणका; हेरॉल्ड हाऊस खाली करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

नवी दिल्ली : हेराल्ड हाऊस प्रकरणी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्ली हायकोर्टाने काँग्रेसला 56 वर्ष जुने हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी दिल्ली हायकोर्टात नॅशनल हेराल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल्स लिमिटेडने(एजेएल) दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावत हेराल्ड हाऊस खाली करण्याचे आदेश दिले. 30 ऑक्टोबरला असोसिएट जर्नल्स लिमिटेड ने…

Read More

शिवसेने शिवाय पर्याय नाही, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून उघड | bjp shiv sena coalition

शिवसेने शिवाय पर्याय नाही, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून उघड

शिवसेना – भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले तर दोन्ही पक्षांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भाजपने केलेल्या गुप्त सर्व्हेतून हि बाब समोर आली आहे. त्यामुळे भाजप सतत शिवसेने समोर युतीचे प्रस्ताव का टाकत आहे याची कारण आता समोर येवू लागली आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांवर नजर टाकली असता असे दिसून…

Read More

उध्दव ठाकरेंच्या पंढरपूर येथील सभेसाठी धाराशिवमधून दीड लाख शिवसैनिक जाणार | uddhav thackeray in pandharpur

उध्दव ठाकरेंच्या पंढरपूर येथील सभेसाठी धाराशिवमधून दीड लाख शिवसैनिक जाणार!

धाराशिव: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे येत्या 24 डिसेंबर रोजी दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे येत असून त्याठिकाणी त्यांची अभुतपूर्व अशी सभा होणार आहे. तेव्हा या सभेसाठी धाराशिव जिल्ह्यातून किमान दीड लाख शिवसैनिक अपेक्षीत असून ही सभा यशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आत्तापासून कामाला लागावे व पक्षप्रमुखांचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवावा असे आवाहन शिवसेना उपनेते तथा जिल्हा…

Read More