Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

राजस्थानात आदित्य ठाकरे यांच्या सभेला का प्रतिसाद मिळाला | aditya thackeray in rajasthan

राजस्थानात आदित्य ठाकरे यांच्या सभेला का प्रतिसाद मिळाला?

२५ नोव्हेंबरचा अयोध्या दौयाचे वादळ शांत होत नाही तोच राजस्थान विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरलेले मा. आदित्य ठाकरे राजस्थानच्या भर उन्हात पक्ष प्रचारा करिता पायपीट करीत आहेत. या राजस्थान विधान सभेत शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील या पेक्षा आदित्य ठाकरेंनी प्रचारात सहभाग घेतल्याने पक्षासाठी अतिशय महत्वाचे व सकारात्मक पाऊल उचलले आहे असे…

Read More

काँग्रेसमुळेच करतारपूर पाकिस्तानात गेले; नरेंद्र मोदींचा पलटवार | modi talked against congress

काँग्रेसमुळेच करतारपूर पाकिस्तानात गेले; नरेंद्र मोदींचा पलटवार

हनुमानगढ: करतारपूर कॉरिडॉरवरून विरोधी पक्ष भाजपवर आरोप करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवरच पलटवार केला आहे. काँग्रेसच्या चुकांमुळेच करतारपूर पाकिस्तानात गेल्याचा दावा मोदी यांनी केला आहे. फाळणीच्या वेळी काँग्रेस नेत्यांनी समजूतदारपणा, संवेदनशीलता आणि गांभीर्य दाखवले असते तर करतारपूर हिंदुस्थानपासून वेगळे झालेच नसते, असे ते म्हणाले. काँग्रेसचा सत्तेचा मोह सर्वाना माहिती आहे. मात्र, सत्तेच्या मोहापायी काँग्रेसने घेतलेल्या…

Read More

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील घुबडांचा बळी | owls killed in election season

तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील घुबडांचा बळी

बंगळुरू: तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घुबडांची तस्करी वाढल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हे घुबड कर्नाटकातून मागविण्यात येत आहेत. एका घुबडाची किंमत पाच लाखांच्या घरात असल्याची माहितीही मिळाली आहे. कर्नाटकात कलबुर्गी जिल्ह्यात तेलंगणा सीमेजवळ सेदाम तालुक्यात इंडियन ईगल आऊलच्या तस्करीप्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही धक्कादायक महिती मिळाली आहे. तेलंगणात राजकीय…

Read More

शाळांना मोफत वीज आणि पाणी द्या: प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे आंदोलन | school demands free electricity and water

शाळांना मोफत वीज आणि पाणी द्या: प्राथमिक शिक्षक समितीचे धरणे आंदोलन

रत्नागिरी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने काल दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडले. प्राथमिक शाळांना वीज आणि पाणी मोफत द्यावे आदी महत्वपूर्ण मागणी समितीने आजच्या आंदोलनात मांडली. धरणे आंदोलनामध्ये प्राथमिक शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांचा पुनरुच्चार केला. त्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेतील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना सुरु करावी.…

Read More

मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारची मोठी घोषणा | marath aagitation death people help

मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांसाठी सरकारची मोठी घोषणा

मुंबई | मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आंदोलनात मृत पावलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला एसटी महामंडळात नोकरी देणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. राज्य शासनाने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मंजूर केले. त्यानंतर शनिवारी दिवाकर रावते यांनी मराठा आंदोलनात मृृत पावलेल्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. मराठा…

Read More

मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे कारण की | oppose to maratha reservation

‘मराठा आरक्षणाला माझा विरोध आहे कारण की…’

मराठा आरक्षणाला काहींनी विरोधही केला आहे. त्यांच्यापैकीच एकसुषमा अंधारे यांनी हे मुद्दे मांडले आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. मराठा आरक्षणानंतर धनगर, लिंगायत, मुस्लीम आदी समाजांच्या आरक्षण मागण्यांनीही चांगलाच जोर धरलाय. या निमित्ताने आरक्षण म्हणजे नक्की काय आणि मराठा आरक्षणाचे भवितव्य काय, यावर काही टिपणं मांडतेय. ही मांडणी बाजूने किंवा विरोधी नसून घटनेची अभ्यासक म्हणून…

Read More

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा निर्णय - मुख्यमंत्री | maratha community got sixteen percent reservation

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण, येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा निर्णय – मुख्यमंत्री

मराठा समाजाला स्वतंत्र 16 टक्के आरक्षण देण्याचं विधेयक महाराष्ट्र विधानसभा तसंच विधान परिषदेत बिनविरोध मंजूर झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी त्याला एकमताने पाठिंबा दिला आहे. आता राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होणार. Introducing #MarathaReservation Bill in the Maharashtra Assembly https://t.co/5uhb2Fnix1 — Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 29, 2018 मराठा समाजाच्या आरक्षणानंतर…

Read More

. जेव्हा सुप्रिया सुळे तलवारबाजी करतात; पाहा व्हीडिओ | Supriya Sule playing with swords in Pune

. जेव्हा सुप्रिया सुळे तलवारबाजी करतात; पाहा व्हीडिओ

पुणे | राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमधील एस. एम. जोशी येथे आयोजित कार्यक्रमात हे दृष्य पाहण्यास मिळालं. एस. एम. जोशी येथे सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी आपली तलवारबाजीचं प्रत्याक्षिक दाखवलं सुप्रिया सुळे तलवार घेऊन जेव्हा रणांगणात उतरल्या तेव्हा जमलेल्या गर्दीला आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, त्यानंतर…

Read More

मतदारांचे बूट पॉलिश करुन उमेदवार मागतोय मतं | candidate is polishing shoes to vote

मतदारांचे बूट पॉलिश करुन उमेदवार मागतोय मतं

भोपाळ : निवडणूक म्हटलं की सगळेच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत असतात. सगळेच उमेदवार काही तरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. मतदारांचं मन जिंकण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे प्रचार करतात. पण असे उमेदवार मीडियापासून मात्र लांब राहू शकत नाही. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या उमेदवाराचं निवडणूक चिन्ह बूट आहे. भोपाळ येथून…

Read More

राम मंदिर उभारणीची तारीख सांगा : उद्धव ठाकरे | uddhav thackeray in ayodhya

राम मंदिर उभारणीची तारीख सांगा : उद्धव ठाकरे

अयोध्या - मोठा गाजावाजा झालेल्या अयोध्या दौऱ्यासाठी दाखल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारला आव्हान दिले. आता हिंदू स्वस्थ बसणार नाही; प्रश्‍न विचारणारच. मंदिर उभारणीची तारीख सांगा, अशी मागणी त्यांनी सरकारला उद्देशून केली. सहकुटूंब अयोध्येत दाखल झाल्यानंतर उद्धव यांनी लक्ष्मण किला परिसरात उपस्थितांसमोर भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केले. मी येथे…

Read More