Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

सचिन-सातपुतेंनी-केली-लसी-Sachin-Satpute-Kelly-Lasi

सचिन सातपुतेंनी केली ‘लसीकरण आपल्या दारी’ या मोहिमेची सुरुवात

सचिन सातपुतेंनी केली 'लसीकरण आपल्या दारी' या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र बुलेटिन : आमदार श्री. नितेशजी राणे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. सचिन सातपुते यांनी 'लसीकरण आपल्या दारी' या मोहिमेची सुरुवात करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करून घेतले आहे. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते व भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा उद्घाटन सोहळा पार पडला असून या…

Read More

Wagholi Pattern कटके

ज्ञानेश्वर कटके यांचा ‘वाघोली पॅटर्न’ आता मुंबईमध्ये राबवला जाणार…

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोना रुग्णसंख्या बघता लसीकरण मोहिमेला वेग आलेला आहे. जेणेकरून या संकटातून नागरिकांना वाचवले जाईल. परंतु अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत मोठी गैरसोय होत असून लसीकरण थांबलेल्या अवस्थेत आहे.मात्र दुसरीकडे पुण्यातील शिवसेना जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर आबा कटके यांचा वाघोली पॅटर्न चर्चेचा विषय ठरत आहे. ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोलीमध्ये विविध सोसायट्यांमध्ये व…

Read More

Wagholi Purvarang Mauli Katke blood donation camp कटके

वाघोलीत प्लाझमा आणि रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – माऊली आबा कटके (जि.स. वाघोली)

कोरोनाच्या काळात प्लाजमा व रक्तदान ची टंचाई भासू नये म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाजमा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते, महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध…

Read More

अजित पवारांनी दिला इशारा, तूर्तास तरी पुण्यात लॉकडाऊन नाही, परंतु…

महाराष्ट्र बुलेटिन : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज पुण्यातील लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतीत त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापौर व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की, 'सध्या तरी पुण्यात लॉकडाऊन केले जाणार नाही, मात्र नियमांची अंमलबजावणी ही कठोरपणे केली जाईल. जर परिस्थिती नियंत्रणात आली नाही तर एप्रिलमध्ये लॉकडाऊनचा…

Read More

बाणेरच्या बिटवाईज सर्व्हिस रस्त्याचा भूमिपूजन समारंभ उत्साहात पार

महाराष्ट्र बुलेटिन : आज बाणेर बालेवाडीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी त्यांच्या प्रभागात बिटवाईज सर्व्हिस रस्ता भूमिपूजन समारंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप, नगरसेवक श्री. हेमंतजी रासने यांची सलग तिसऱ्यांदा पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर यांची शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व…

Read More

शासकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्यामुळं बावधनकरांची होतेय फरपट

महाराष्ट्र बुलेटिन : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने आपले पाय पुण्यात देखील रोवले आहेत. पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने कोरोना लसीची मागणी वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बावधन येथील नागरिकांना देखील कोरोना लसीची आवश्यकता आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बावधन येथेही महापालिका दवाखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी सातत्याने होत असल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या या समस्येला पटलावर आणण्यासाठी…

Read More

Kunal_Vedepatil_Bavdhan_Exibition_Core_Heritage

शिवजयंतीनिमित्त शिवकालीन शस्त्रास्त्रे हाताळण्याचा रोमांचकारी अनुभव घेण्याची सुवर्णसंधी!

शिवराज्य सेवा संघ, बावधन व श्री. कुणाल विलास वेडेपाटील यांच्या वतीने 'शिवजन्मोत्सव सोहळा २०२१'चे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्याअंतर्गत 'शिवकालीन व पुरातनकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन ' भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन मराठा मंदिर, बावधन येथे दि. २० व २१ फेब्रु. २०२१ रोजी भरविण्यात येणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ९ ते सायं. ८ पर्यंत असणार आहे. सामान्यपणे…

Read More

गोल्डमॅनची गोळ्या झाडू-Sweep Goldman's tablets

गोल्डमॅनची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

 पुणे शहरात गुन्हेगाराच्या हत्येची धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे. ‘गोल्डमॅन’ म्हणून मिरवणाऱ्या सराईत गुन्हेगार सचिन शिंदे याची पुण्यातील लोणीकंद गावात भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घडलेली घटना अशी कि, सचिन नानासाहेब शिंदे ( वय २९ वर्ष, रा. लोणीकंद, ता.हवेली) ग्रामपंचायत कार्यालयातून काम करुन बाहेर…

Read More

चीनने-अरुणाचल-प्रदेशात-व-China-Arunachal Pradesh-and

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी : चारचाकीतून प्रवास करताना आता मास्कची गरज नाही ! मात्र…

गेल्या वर्षी कोरोना रोगाने हाहाकार माजवला होता. देशासह संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला होता. या रोगावर ठोस उपचार वा लस नसल्याने लाखो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे हे महत्वाचे असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली होती. तर, चारचाकी वाहनातून प्रवास करताना देखील मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलं…

Read More

भाजपचे-१९-नगरसेवक-राष्ट्-BJP-19-Corporator-Nation

भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्र्वादीत येणार, अजित पवार म्हणतात की,

भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्र्वादीत येणार, अजित पवार म्हणतात की, आगामी महानगर पालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे भारतीय जनता पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत आघाडीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांनी सूचक भाष्य केलं आहे. त्यांनी खास त्यांच्या स्टाईलमध्ये या प्रश्नाचं…

Read More