Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: News Story Feeds

साईना नेहवाल आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत | Saina eighth time in quarter-final

साईना नेहवाल आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरीत

नान्जिंग (चीन)/मुंबई : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सलग आठव्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम साईना नेहवाल ने केला. हा पराक्रम केलेली ती जगातील पहिली महिला खेळाडू ठरली. भारताच्या पी. व्ही. सिंधू, तसेच बी. साई प्रणीतनेही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला; पण किदांबी श्रीकांतचे आव्हान आटोपले आहे. सिंधूची लढत तिची मॅरेथॉन लढतींतील प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराविरुद्ध होईल. साईनाने माजी जागतिक विजेत्या…

Read More

कर्जाचे ओझे वाढणार loan rate increase repo rate

कर्जाचे ओझे वाढणार

मुंबई - किरकोळ, तसेच घाऊक चलनवाढीने जून महिन्यात उच्चांक गाठल्यानंतर सावध झालेल्या रिझर्व्ह बॅंकेने आज रेपोदरात पाव टक्‍क्‍याची वाढ केली. यामुळे रेपोदर ६.५० टक्के झाला आहे. चलनवाढ नियंत्रणासाठी ‘आरबीआय’ची रेपोदरवाढीची मात्रा कर्जदारांसाठी कर्जाचे ओझे वाढणार आहे. या दरवाढीनंतर बॅंकांकडून नजीकच्या काळात गृहकर्ज, वाहन आणि वैयक्‍तिक कर्जाचा दर वाढवला आहे. जूनमधील पतधोरणात बॅंकेने रेपोदर पाव टक्‍क्‍याने…

Read More

आयडीबीआय बँकेवर ‘एलआयसी’ची मालकी Cabinet approves LIC's acquisition of 51% stake in IDBI Bank

आयडीबीआय बँकेवर ‘एलआयसी’ ची मालकी

नवी दिल्ली - भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेमधील हिस्सेदारी ५१ टक्‍क्‍यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बँकेवर ‘एलआयसी’ ची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह देशभरात १३ नवी केंद्रीय विद्यालये सुरू करणे या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर, झारखंडमधील सिंद्री…

Read More

चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क 25 percent duty on Chinese products

चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क

वॉशिंग्टन (एएफपी) : चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 34 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के…

Read More

आशियाई स्पर्धेवरील पाक हॉकी पटूंचा बहिष्कार मागे Pakistan hockey team Back boycott of Asian Games

आशियाई स्पर्धेवरील पाक हॉकी पटूंचा बहिष्कार मागे 

कराची : याच महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तान हॉकी खेळाडूंचा बहिष्कार टाळण्यात पाक हॉकी महासंघास यश आले आहे. खेळाडूंचे थकीत मानधन स्पर्धेपूर्वी देण्याचा निर्णय घेत त्यांनी खेळाडूंना बहिष्काराच्या निर्णयापासून दूर ठेवले. आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तान हॉकी संघ सर्वाधिक यशस्वी असून, त्यांनी आठ सुवर्णपदके मिळविली आहेत. हॉकी महासंघाने सहा महिन्यांपासून मानधन थकवल्यामुळे त्यांनी थेट स्पर्धेवर बहिष्कार…

Read More

अमेरिकेचा भारताला 'एसटीए-1' दर्जा - United States of India 'STA-1' status

अमेरिकेचा भारताला ‘एसटीए-1’ दर्जा 

नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने भारताचा समावेश 'एसटीए-1' (स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेज सिंह सरना यांनी दिली. अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी ३० जुलै रोजी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सरना म्हणाले, "अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती…

Read More

India's squad for Asian Games increased आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले 

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे पथक आणखी वाढले 

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचे पथक या ना त्या कारणाने वाढतच आहे. आता दिल्ली उच्च न्यायालयाने बोट रेसिंग संघाच्या समावेशाचे आदेश दिले आहेत. भारतीय ऑलिंपिक संघटनेने या संघाला प्रवेश नाकारला होता. त्यानंतर संघातील एक खेळाडू अभय सिंग याने दिल्ली उच्च न्यायालयात ऑलिंपिक संघटनेच्या निर्णयाला आव्हान दिले होते. ऑलिंपिक संघटनेने बोट संघाने निवडीचे निकष पार…

Read More

sensex increase

शेअर बाजार निर्देशांकांचा नवा उच्चांक 

मुंबई - गेल्या आठवड्यातील पाच सत्रांत सुरू असलेली घोडदौड कायम राखत आज शेअर बाजार च्या दोन्ही निर्देशांकांनी नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजार चा निर्देशांक सेन्सेक्‍स १५७.५५ अंशांच्या वाढीसह ३७,४९४.४० अंशांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४१.२० अंशांच्या वाढीसह ११,३१९.५५ अंशांवर स्थिरावला.परकी निधीद्वारे निरंतर सुरू असणारा भांडवलाचा ओघ, गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी दोन्ही निर्देशांकांना…

Read More

SBI good news for depositors

’एसबीआय’ चा ठेवीदारांना सुखद धक्का

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीपूर्वीच स्टेट बॅंक ऑफ इंडियाने ( ’एसबीआय’ ) ठरावीक कालावधीसाठी ठेवलेल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करून ठेवीदारांना आज सुखद धक्का दिला. ही दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. बॅंकेने आपल्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, एक ते दोन वर्षांसाठीच्या मुदत ठेवींवर ६.७० टक्के तर, दोन ते तीन वर्ष मुदतीच्या ठेवींवर…

Read More

sanju box office collection day 32

‘संजू’ आता कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर 

मुंबई- बहुचर्चित संजय दत्तचा बायोपिक 'संजू' प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला वर्षातील सर्वांत मोठी ओपनिंग मिळाली. या चित्रपटाने जोरदार कमाई केली असून कमाईच्या बाबतीत हा चित्रपट आता चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. संजूने सलमान खानच्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटालाही मागे टाकले आहे. 32 व्या दिवशी या चित्रपटाने 339.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. याबाबतीत, टायगर जिंदा…

Read More