Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: Sakal

इंधन दरवाढीचा आगडोंब | पहा करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये) | Fuel Rate Increase Issue

इंधन दरवाढीचा आगडोंब | पहा करवगळता दर (प्रतिलिटर/रुपये)

नवी दिल्ली - देशभरात इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांची होरपळ सुरूच असून, मंगळवारी पुन्हा इंधनदरात वाढ करण्यात आली. मुंबईत आज पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९०.२२ रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर ७८.६९ रुपयांवर पोचला. देशातील सर्व महानगरांमध्ये आज पेट्रोलच्या आज प्रतिलिटर १४ पैसे वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८२.३६ रुपये, चेन्नईमध्ये ८६.१३ रुपये आणि कोलकत्यात ८४.६८ रुपयांवर…

Read More

रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण २०२२ पर्यंत | Complete electrification till 2022 Railway

रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण २०२२ पर्यंत होईल.

नवी दिल्ली - हजारो किलोमीटरच्या लोहमार्गांचे प्रचंड जाळे असलेल्या भारतीय रेल्वेचे संपूर्ण विद्युतीकरण करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने २०२२ ही नवी डेडलाइन काढली आहे. रेल्वे मंडळाच्या सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण विद्युतीकरणामुळे गाड्यांचा सरासरी वेग किमान १५ टक्‍क्‍यांनी वाढेल व डिझेलसाठी लागणाऱ्या खर्चात वार्षिक किमान १३ हजार कोटींची बचतही होऊ शकेल. परिणामी, रेल्वेच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. मात्र, त्यासाठी डिझेलची इंजिने टप्प्याटप्प्याने…

Read More

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का | Have you seen Sunny Leones video

सनी लिओनी चा हा व्हिडिओ पाहिला का ?

मुंबई : सनी लिओनी आपल्या चाहत्यांसाठी ती कोणते ना कोणते 'सरप्राईज' देत असते. आता सनी नव्या अंदाजात दिसत आहे. जिममध्ये सनी लिओनी कार्डिओ सेशन करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. सनी लिओनीने काही दिवसांपूर्वी जिम जॉईन केली. जिममध्ये कार्डिओ सेशन होते. तिने ते कार्डिओ सेशनही केले. याबाबतचा व्हिडिओ तिने प्रसिद्ध केला. यामध्ये ती गो-गा डान्स करताना दिसत आहे. तसेच या…

Read More

‘आरबीआय’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे ढकलले | RBI activists postponed the agitation

‘आरबीआय’ कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुढे ढकलले 

कोलकाता -  रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसांचे सामूहिक रजा आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आज युनायटेड फोरम ऑफ रिझर्व्ह बॅंक ऑफिसर्स अँड एम्प्लॉइज या संघटनेने दिली. बॅंकेच्या व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंकेत २०१२ मध्ये रुजू झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अतिरिक्‍त पेन्शनचा लाभ द्यावा, तसेच इतर मागण्यांसाठी…

Read More

नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेची हानी | Loss of economy by Currency Ban

नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेची हानी

नवी दिल्ली - नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे फार मोठे नुकसान झाले. रोजगारात घट होण्यासोबत एकूण देशांतर्गत उत्पन्नही (जीडीपी) कमी झाले, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी बुधवारी केली. नोटाबंदीनंतर रद्द करण्यात आलेल्या नोटांपैकी ९९.३ टक्के नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर चिदंबरम यांनी ट्‌विटरवर सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले…

Read More

म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद | NS Venkatesh new AMFI CEO on mutual fund

म्युचुअल फंडात चक्रवाढीची ताकद

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याकडं सर्वसामान्य नागरिकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील दीड ते दोन वर्षांच्या काळात गुंतवणूक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही जर पीचवर जास्त काळ टिकून राहिलात, तर जास्त धावा निघू शकतात. त्याचप्रमाणं म्युच्युअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक ठेवली, तर भाववाढीवर मात करणारा चांगला परतावा तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे प्रत्येक…

Read More

व्यापारयुद्धा चा तिढा सुटेना | America Chin Business war

व्यापारयुद्धा चा तिढा सुटेना

वॉशिंग्टन - व्यापारयुद्धा वर तोडगा काढण्यासाठीच्या चर्चेला प्रारंभ झालेला असतानाच अमेरिकेने चीनकडून आयात केल्या जाणाऱ्या १६ अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आणखी शुल्क आकारल्याची घोषणा आज केली. त्याला चीननेही जशास तसे उत्तर दिल्याने व्यापारयुद्धावरून निर्माण झालेल्या तणावात आणखी भर पडली आहे. व्यापारयुद्धावर तोडगा काढण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये अमेरिका व चीनच्या शिष्टमंडळात खलबते सुरू आहेत. मात्र, त्याला अद्याप यश आले नसल्याचे…

Read More

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत | hockeys 86 years old record broke

हॉकीतील 86 वर्षांचा विक्रम मोडीत 

जकार्ता : भारताने पुरुष हॉकीतील धडाका कायम राखताना हॉंगकॉंग चीनचा 26-0 असा धुव्वा उडवला. भारताने आपला सर्वाधिक मोठ्या विजयाचा 86 वर्षांचा विक्रम मोडण्यात यश मिळवले, त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेतील सर्वात मोठा विजयही संपादन केला. दोन दिवसांपूर्वी भारताने यजमान थायलंडला 17-0 असे हरवले होते, त्या वेळी स्पर्धा इतिहासातील पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या विजयाची बरोबरीच झाली होती. मात्र या…

Read More

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन | Former India captain Ajit Wadekar passes away

भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७) अजित वाडेकर यांचे काल (बुधवार) कर्करोगाने निधन झाले. त्यांना जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९६६ ते १९७४ या कालावधीत वाडेकर यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. 'वन डाऊन' फलंदाजी करणारे वाडेकर भारताच्या सर्वोत्तम स्लीप फिल्डर्सपैकी एक होते. वाडेकर यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये ऐतिहासिक मालिका…

Read More

इराणवरील निर्बंधामुळे  खनिज तेलाची भाववाढ  | Crude oil prices rise

इराणवरील निर्बंधामुळे खनिज तेलाची भाववाढ 

सिंगापूर - इराणवरील निर्बंधामुळे जागतिक पातळीवर खनिज तेलाचा पुरवठा कमी होण्याच्या शक्‍यतेने सोमवारी भावात वाढ झाली. जागतिक पातळीवर व्यापार संबंधांत निर्माण झालेले तणावही तेलाचे भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. आज खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७२.८८ डॉलरवर गेला. इराणवरील नवे निर्बंध अमेरिकेने लागू केले आहेत. याचा परिणाम नोव्हेंबरपासून इराणच्या खनिज तेल क्षेत्रावर होणार आहे. या निर्बंधांमुळे इराणच्या तेल…

Read More