महाराष्ट्र बुलेटिन : भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे मुलांना जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, अमेरिका आणि ब्रिटनमधील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे पूर्वीच्या दोन लाटांच्या तुलनेत अधिक वाढली आहेत, जी भारतासाठी धोक्याची चिन्हे असू शकतात. अलबामा, अर्कान्सास, लुईझियाना आणि फ्लोरिडामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढू लागली आहेत. अर्कान्सास येथील बाल रुग्णालयामध्ये संसर्गामुळे दाखल झालेल्या मुलांच्या दरात…
महाराष्ट्र बुलेटिन : राज्य सरकारने १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी सरकारने यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) देखील आणले होते, परंतु कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाशी सहमत नाही. अशा स्थितीत आता राज्य सरकार शाळा उघडण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करत आहे. राज्य मंत्रिमंडळात बुधवारी या विषयावर चर्चा झाली.
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे…
महाराष्ट्र बुलेटिन : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचे मंगळवारी दुपारी पुण्यात निधन झाले. ८१ वर्षीय डॉ. तांबे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा तांबे, मुलगा सुनील, संजय, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ. तांबे यांच्या निधनाबद्दल…
महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून महाराष्ट्र अजून सावरलेला नसताना आणखी एका धोक्याने आरोग्य विभागाची झोप उडवली आहे. आता महाराष्ट्रात झिका विषाणूचा धोका वाढला आहे. पुण्यात झिका विषाणूचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर प्रशासन सतर्क मोडमध्ये आले आहे आणि ७९ गावांमध्ये झिका विषाणूचा धोका असल्याची आशंका व्यक्त केली आहे. झिका विषाणूचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने…
मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडसावलं; ‘कोरोना हा काही सरकारमान्य कार्यक्रम नाही, आंदोलनं कसली करताय?’
महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आहे त्या जिल्ह्यांमध्ये राज्य सरकारतर्फे शिथिलता दिली जात आहे. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचे सावट अद्याप राज्यावर कायम आहे. या दरम्यान कोरोना परिस्थितीसंदर्भात विरोधकांचे राज्यात आंदोलने वाढताना दिसत आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त…
महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या ८ ते ९ दिवसात ३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले आहे.
काल सोमवारी ज्ञानेश्वर कटके यांनी…
महाराष्ट्र बुलेटिन : काल दिनांक ९ ऑगस्ट रोजी सोमवारी वाघोलीत राज्य शासनाच्या आदेशानुसार लोणीकंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यांचा समावेश पोलीस आयुक्तालयात करण्यात आला. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेसह विविध संप, निदर्शने, आंदोलने यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी विशेष शाखा परिमंडळ -६ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
वाघोली परिसरातील केसनंद फाटा येथे सदर उद्घाटन समारंभ अमिताभ…
महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले की कोविड -१९ लसीचे दोन्ही डोस घेतलेले मुंबईकर १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतात. मुख्यमंत्र्यांनी 'लाईव्ह वेबकास्ट' मध्ये असेही म्हटले आहे की सरकार दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट्स आणि धार्मिक स्थळांना सूट देण्याचा विचार करीत आहे आणि सोमवारी म्हणजेच आज कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीनंतर…
महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत उत्तर मुंबईत १० हजार दुर्मिळ देशी प्रजातींच्या वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम व मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शशिकांत झोरे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या अशा उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच महापौर किशोरी पेडणेकर आणि…
महाराष्ट्र बुलेटिन : समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन आणि पत्रकारिता यात सामान्य माणसाला प्रतिबिंबित करणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्यात आकार घेत आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून बालेवाडी येथे या आर्ट गॅलरीचे काम पूर्णत्वास येत आहे.
यावेळी प्रभागातील नगरसेवक अमोल बालवडकर…