Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

खडकवासला-Khadakvasla-Dam-Pune

खडकवासलामधून 1706 क्‍युसेकने विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व धारण समुहामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे खडक वसला धारण शुक्रवारी ९७ टक्के भरले, म्हणून खडकवासला धरणातून १७६० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यास सुरवात झाली. यासाठी धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याच बरोबर कालव्यातून अकराशे क्‍युसेकने असे २८०० क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवण्यात आली.

Read More

women's cricket world cup final

महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनल मॅचच्या तिकिटांची विक्रमी विक्री..!!

लंडन : उद्या इंग्लंडमधल्या लॉर्डस क्रिकेट ग्राउंडवर उद्या वुमेन्स वर्ल्ड कपची फायनल मॅच होणार आहे ह्या मॅचसाठी तिकिटांची विक्रमी विक्री झाली आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय संघ इंग्लंडसोबत दोन हात करणार असून, या सामन्यासाठी 26 हजार 500 हून अधिक तिकीटांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या मॅचसाठी स्टेडियममध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेक्षकांची हजेरी सुद्धा महिला…

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

रिंगरोड वरून PCMC मध्ये गोंधळ!

पिंपरी - शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या विषयावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि. २० जुलै) गदारोळ उडाला. सभा चालू झाल्यावर विरोधीपक्ष नेते योगेश बहाल यांनी रिंग रोड वर चर्चा घ्यावी अशी मागणी केली. काळजे यांनी सर्व विषय संपल्यावर बोलण्याची संधी दिली जाईल असे सांगितले सभेसमोरील विषयांबाबत निर्णय झाल्यानंतर सभा समारोपाच्या प्रसंगी रिंगरोडच्या प्रश्‍नावर चर्चा घ्यावी, अशी मागणी पुन्हा…

Read More

रिलायन्स AGM, २०१७

जिओ फोनचे फीचर्स... अल्फा न्यूमेरिक कीपॅड, 4 वे नेव्हिगेशन, कॉम्पॅक्ट डिझाइन, फोन कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, 2.4'', QVGA डिस्प्ले, एसडी कार्ड स्लॉट, मायक्रोफोन अॅण्ड स्पीकर, हेडफोन जॅक, रिंगटोन्स, टॉर्चलाइट, एफएम रेडियो. व्हॉईस कमांडिंग फोनमध्ये डिजिटल पेमेंट सुविधेसोबत अनेक फीचर आहेत. तसेच जिओच्या सर्व अॅप्स या फोनसमोत अगदी मोफत मिळणार आहेत. सोबतच लाइफटाईम फ्री कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच 22…

Read More

JioPhone_Launch_Reliance_AGM_Mukesh_Ambani

1500 रुपये रिफंडेबल डिपॉजिटवर मिळेल JIO चा व्हॉईस कमांडिंग फीचर फोन…!

मुंबई-रिलायन्स जिओने पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा 'धमाका' केला आहे. आज (शुक्रवारी) मुंबईत झालेल्या 40 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (AGM) जिओने देशातील पहिला स्वस्त आणि स्मार्ट 4G फीचर फोन लॉन्च केला. विशेष म्हणजे जिओच्या 4G व्होल्ट फोनची इफेक्टीव्ह किंमत शून्य आहे. मात्र, यासाठी 1500 रुपये सिक्युरिटी डिपॉ‍झिट म्हणून कंपनीकडे ठेवावे लागतील. 3 वर्षांनंतर ते परत…

Read More

pune-municipal-corporation

पुणे महापालिका हद्दवाढ, २३ गावांवर अन्याय

महापालिका हद्दीलगतच्या काही गावांचा समावेश करण्याची मागणी अमोल बालवडकर यांनी केली. निधी नसल्याकारणाने या गावांचा समावेश होऊ शकणार नसल्याचे कारण राज्य शासनाने दिले. पण मग पीएमआरडीएकडे तरी निधी कुठे आहे? पीएमआरडीए कागदावरच अस्तित्वात असून अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत आहेत. म्हाळुंगे, सूस या गावांच्या जवळच हिंजेवाडी IT Park, तर अलीकडे स्मार्ट सिटी आहे. हद्दीलगतची गावे महापालिकेत…

Read More

Maharashtra_Vidhan_Bhavan_aerial_view

राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्र विधानसभेत असे झाले मतदान!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास…

Read More

presidential election

आज देशाला मिळणार नवे राष्ट्रपती!

देशाला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA आणि मीरा कुमार या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या UPA उमेदवार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलैला मतदान घेण्यात आलं होतं. आज सकाळी ११ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३२ राज्यांमधील मतदान पेट्या दोन दिवसांपूर्वीच संसद भवनात पोहोचलेल्या आहेत. मतांचं गणित बघता रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतिपदी…

Read More

An Indian Army soldier

भारतालाही प्रत्युत्तराचा अधिकार; पाकला इशारा

नवी दिल्ली: भारताचे लष्करी कारवाईचे प्रमुख (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी आज पाकिस्तानच्या त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत शस्त्रसंधी भंगाबाबत तक्रार केली. नियंत्रण रेषेवर गोळीबार झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा भारताला अधिकार असल्याचेही भट यांनी स्पष्टपणे सांगितले. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीबाबतही चर्चा केली. भारताकडून पाकिस्तानी सैन्यावर गोळीबार होत असल्याची तक्रार…

Read More