Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

गणपती दर्शन-Ganpati-Darshan-saurabh-mukhekar

गणपती दर्शन झाले हायटेक- #GanpatiBappa ला सुद्धा पडली इंटरनेट ची भुरळ

पुणे - गणेशउत्सव म्हणजे सर्वांचा आवडतीचा सण. सगळीकडे गजबज, जागोजागी गल्लो गल्ली विविध मंडळांचे देखावे आणि हे देखावे पाहण्यासाठी दिवसरात्र होणारी वर्दळ. देखावे पाहण्यासाठी आपण बाहेर पडतो पण सर्वच मंडळाच्या देखाव्यांपर्यंत आपण पोहचू शकत नाही. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिक तर ह्या आनंद पासून खूप दूर आहेत. Skype किंवा whatsapp सारख्या अॅप्लिकेशन च्या माध्यमातून हे लोक…

Read More

नारायण राणे-fadnavis-rane

का दिसतायत नारायण राणे यांचा प्रवेश लांबणीवर पडण्याची चिन्हे?

औरंगाबाद : काँग्रेसचे दिग्गज नेते नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर पडल्याचं म्हटलं जात आहे. राणेंच्या कथित भाजप प्रवेशाला भाजपच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी जोरदार विरोध केल्यामुळे प्रवेशाची तारीख पुढे ढकलली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 27 ऑगस्टला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावेळी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-swargate-flyover-jedhe-chowk

का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही ‘आपली जागा’ बीओटी तत्त्वावर विकसित करायची आहे... एकाच चौकातील जागेवर तीन- तीन सरकारी यंत्रणांचा डोळा असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात रस दाखवत उडी घेतली आहे आणि ट्रान्स्पोर्ट हबचे काम कोण करेल, ते मी ठरवीन, असे स्पष्ट केले आहे. पिंपरी-…

Read More

Infosys-nandan-nilekani

Infosys मध्ये परतण्यासाठी नंदन निलेकणी इच्छुक

बंगळुरू - 'Infosys' ला सावरण्यासाठी संस्थापक नंदन निलेकणी यांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निलेकणी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. ते कंपनी मधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती या घडामोडींशी संबधित दिली आहे. https://maharashtrabulletin.com/essar-oil-sale-of-india-assets-rosneft/ विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वाचा शोध 'Infosys' कडून घेतला जात आहे. समभागधारक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीची धुरा पुन्हा नंदन निलेकणी…

Read More

उरळी-फुरसुंगी-urali-fursungi-waste-problem

कचऱ्यासाठी जमीन देणाऱ्या उरळी-फुरसुंगी च्या 60 जणांना सरकारी नोकरी!

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पुण्यातील उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास, पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील कचरा फुरसुंगी गावात टाकण्यात येतो. मात्र या गावातील नागरिकांच्या जमिनीवर हा कचरा टाकल्याने, त्या जमिनीचा काहीच वापर होत नाही. त्यामुळे अशा 60 प्रकल्पबाधितांना सरकारने पुणे महापालिकेत…

Read More

शरद पवार-sharad-pawar-gifted-100kg-sugar

शरद पवार यांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्याने, पवारांनी दिलेला शब्द पाळला. वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा…

Read More

CM-devendra-fadanvis-sabha-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या सभेचा ‘आवाज’ दाबण्याचा प्रयत्न

पुणे - दहीहंडी, गणेशोत्सवात ध्वनिवर्धकांवर लावण्यात आलेल्या आवाजाच्या मर्यादेचा फटका मुख्यमंत्र्यांना बसणार आहे. 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज नको, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या उद्या (ता.12) शनिवारवाड्यावर होणाऱ्या कार्यक्रमातच घेण्याचा निर्णय लाइट, साउंड ऍण्ड जनरेटर असोसिएशनने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचा सभेतील "आवाज' कमी करून आपला "आवाज' त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा असोसिएशनचा प्रयत्न यशस्वी होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. दहीहंडी, गणेशोत्सवात…

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी चे आज पहिले पाऊल

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी  योजनेतील शंभर शहरांमध्ये समाविष्ट झालेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील कामाचा प्रारंभ शनिवारी होत आहे. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव या भागाचा सर्वांगीण विकास प्रथम करतानाच, शहरात सक्षम वाहतूक व्यवस्था, तसेच समाजोपयोगी सार्वजनिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी ११४९ कोटी रुपयांचे प्रस्ताव आहेत. बैठकीत २८ प्रस्ताव पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी साठी…

Read More

venkaiah-naidu-vice-president-oath-वैंकय्या नायडू

वैंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड ही लोकशाहीला एक आदरांजली- मोदी

नवी दिल्ली : साध्या, ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येऊन एखाद्या व्यक्तीने देशातील सर्वोच्च पदापर्यंत झेप घेणे हे लोकशाहीला वाहिलेली एक आदरांजली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनिर्वाचित उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचे स्वागत केले. भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून वैंकय्या नायडू यांनी शपथ घेतली. नायडू यांनी आज राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले. त्यानंतर स्वागतपर भाषणात…

Read More

मराठा क्रांती मोर्चा

मराठा क्रांती मोर्चा चा समारोप मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर!

राजधानी मुंबई मध्ये आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मराठा क्रांती मोर्चा, दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला. आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. तर मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिलं. ‘एक मराठा, लाख मराठा’ म्हणत आज मराठा बांधवांनी मराठा क्रांती मोर्चाच्या…

Read More