Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

गिरीश महाजन | Pawar-Prophecy-false

पवारांची भविष्यवाणी खोटी ठरणार- गिरीश महाजन

आगामी लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा पंतप्रधान बनणार नाही. ही शरद पवार यांची भविष्यवाणी खोटी ठरणार असे मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. २०१४ ला सुद्धा राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाही असेच मत व्यक्त केले होते आणि नरेंद्र मोदी भारी बहुमताने निवडणूक येऊन पंतप्रधान सुद्धा बनले होते…

Read More

युती |Alliance-only-Congressmen

युती ही काँग्रेसवाल्यांसाठी हक्काचे पाळणाघर होऊ नये

टीम महाराष्ट्र देशा : युती झाल्याने आघाडीच्या तुलनेत सेना आणि भाजपचे पारडे जड झालं आहे. बदललेली राजकारणातील हवा लक्षात घेवून अनेक नेते सेना-भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. नुकताच सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.त्यावरून भाजपवर‘पोरं पळवणारी टोळी अशी उपरोधिक टीका विरोधकांकडून होत आहे. उद्धव यांनी तोच…

Read More

देवेद्र फडणवीस | Alliance-First-House-Chhatrapati

युतीची पहिली सभा छत्रपती शाहू महाराज यांच्या नगरीत

आगामी लोकसभा निवडणुकीचा रूपरेषा ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतलेली होती या भेटी दरम्यान शिवसेना-भाजपा युतीची पहिली जाहीर सभा छत्रपती शाहू महाराज नगरीत म्हणजे कोल्हापुरात येणाऱ्या २४ मार्चला होणार आहे. मंगळवारी मध्यरात्री उशीरापर्यंत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

लोकसभा|Anti-Modi anti-Modi

मोदी यांचा विरोधी पक्षाला सल्ला मतदारांना मतदान कारण्यासाठी आव्हान करा.

आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येणारा एप्रिल महिना हा निवडणुकीचा महिना म्हणूनच सर्व पक्ष पाहत आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या विरोधकांना सल्ला दिलेला आहे. मागील काही वर्षा पासून मतदान करायचा टप्पा देशात कमी झालेला आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांना…

Read More

संजय राऊत |Suzy has gone to BJP, you are in Shivsena

सुजय भाजपात गेले तुम्ही शिवसेनेत या संजय राऊत

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या हाती पक्षाचा झेंडा देऊन नगर जिल्ह्याला भाजपाचा बालेकिल्ला बनवण्याची जबाबदारी ही सुजय विखे पाटील यांच्यावर सोपवली आहे. या प्रवेशानंतर काही मिनिटांतच, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शिवसेना पक्षात येण्याचे आमंत्रणच देऊन…

Read More

लोकसभा In the Shirur Lok Sabha Constituency,

शिरूर लोकसभा मतदारसंघात ‘कांटे की टक्कर’

हेमंत चापुडे, पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे. विद्यमान खासदार अढळराव पाटील यांचा विजयाचा मार्ग यावेळी खडतर असणार आहे. याला विविध कारणं आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या डॉक्टर अमोल कोल्हेंच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेसला अखेर शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगला उमेदवार सापडला. सलग दोन निवडणुकांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडीत करण्याचा पक्षाचा…

Read More

Sujay- Vikhane's- BJP- at the BJP- entrance- Dhanashree |सुजय विखे

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशावर पत्नी धनश्री यांची प्रतिक्रिया

मोदी-शहांच्या भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व शक्तीनिशी मैदानात उतरलेल्या काँग्रेसला आज महाराष्ट्रात मोठा दणका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव सुजय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही! सुजय विखे यांचा भाजप प्रवेशाचा सोहळा फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत पार पडला. काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणारे…

Read More

Now-with Congress-Party | प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस पक्षा बरोबर चर्चा नाही – प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्व जागा आम्ही लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. दोनच दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून सोलापूर मतदार संघातून निवडणुकीला उतरणार…

Read More

Sujay-Vikhe-Radhkrushna-vikhe-सुजय विखे

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे…

Read More

Loksabha Election-लोकसभा

लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रमुख पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली. पण... निवडणुकीची चाहूल लागल्यापासून नेटिझन्स सोशल मीडियावर क्रियाशील होतात आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच आपापले अंदाज वर्तवू लागतात. त्यापैकी काही अंदाज काही प्रमाणात खरा ठरतो, असा अनुभव आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये नेटिझन्सनी 'मोदी लाट' असल्याची चर्चा सुरू…

Read More