Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! : ठाकरे | uddhav thackeray talked against bjp

तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! : ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी राम जन्मभूमीवर शिवसैनिकांनी गर्दी केली असून उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना उद्धव यांनी मोदी सरकारवर टीकेचे बाण सोडले. 'आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, प्रश्न विचारणारच. त्यामुळे मंदिर निर्माणाची तारीख सांगा', अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Read More

राम मंदिर चे काम लवकर व्हावे या साठी देशात सर्वत्र महाआरती संपन्न | mahaarati everywhere in india for ram mandir

राम मंदिर चे काम लवकर व्हावे या साठी देशात सर्वत्र महाआरती संपन्न

शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येत शरयू किनारी आज करीत असलेल्या महाआरतीच्या समर्थनार्थ देशात सर्वत्र महाआरती संपन्न झाली. बुलढाणा येथील विष्णुवाडीतील श्री गजानन महाराज मंदीरात शिवसेनेच्या शिवसैनिक व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून महाआरती व पूजा संपन्न झाली. अर्पिता विजयराज शिंदे आणि माजी महिला आघाडी जिल्हाप्रमुख तथा शिवसेना नगरसेविका सिंधुताई खेडेकर यांच्या शुभ हस्ते महाआरती व पूजा करण्यात आली. शिवसेनेच्या…

Read More

राम मंदिर निर्माणासाठी संत महंतांचा शिवसेनेला आशीर्वाद | thackeray in ayodhya for ram mandir

राम मंदिर निर्माणासाठी संत महंतांचा शिवसेनेला आशीर्वाद

लक्ष्मण किल्ला येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी अयोध्येतील सोहळ्यात संत महंतांनी अलोट गर्दी केली आहे. प्रमुख आखाड्यांचे वरिष्ठ अधिकारी ज्येष्ठ,श्रेष्ठ, तपस्वी संत महंत व्यासपीठावर विराजमान झाले आहेत. व्यासपीठासमोरही संत महंतांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अयोध्या व परिसरातील असंख्य संत महात्मे या मंचावर स्थानापन्न झाले आहेत. हा मंचही संतमहंतांनी खच्चून भरला आहे. 'जय श्रीराम'च्या…

Read More

उमेदवाराचा अफलातून प्रचार, आश्वासन पूर्ण केलं नाही तर मला चपलेने हाणा | candidate from Telangana hands out slippers to voters

उमेदवाराचा अफलातून प्रचार, आश्वासन पूर्ण केलं नाही तर मला चपलेने हाणा!

हैदराबाद: तेलंगणात विधानसाभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे उमेदवार मतदारांच्या दारी मतांचा जोगवा मागण्यासाठी आपल्या चपला झीजवू लागले आहेत. मात्र तेलंगणातल्या कोरुतला विधानसभा मतदारसंघातील एक उमेदवार चक्क मतदारांना चप्पल देऊन, 'मी जर जिकल्यानंतर दिलेली आश्वासन पूर्ण केलं नाही तर मला चपलेने हाणा' असे आवाहन करत आहे. अकुला हनुमंत असे या अपक्ष अमेदवाराचे नाव…

Read More

कॉंग्रेसची स्थिती 'वर' नसलेल्या वरातीसारखी - राजनाथ सिंह | rajnath singh talked against congress

कॉंग्रेसची स्थिती ‘वर’ नसलेल्या वरातीसारखी – राजनाथ सिंह

भोपाळ: मध्य प्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा दावेदार जाहीर न करण्याप्रकरणी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्‍चित करण्याचे धाडस कॉंग्रेसमध्ये नाही. कॉंगेसने वरात काढली असली तरीही त्यांच्याकडे नवरा मुलगाच नाही. राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून पक्षाचा एखादा नेता मुख्यमंत्री होणार असल्याची फुशारकी मारत असल्याची टीका सिंग यांनी केली. आम्ही निवडणुकांमध्ये पंतप्रधान तसेच मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची घोषणा केली…

Read More

बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, कायदा करायला इतका वेळ का?- संजय राऊत | government delaying to form law for ram mandir

बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, कायदा करायला इतका वेळ का?- संजय राऊत

अयोध्या: बाबरी मशिद तोडायला १७ मिनिटं लागली, मग सरकारला कायदा करायला इतका वेळ का लागत आहे, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला. ते शुक्रवारी अयोध्या येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद झाली. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, राष्ट्रपती भवन ते…

Read More

इंदिरा गांधीनी पुरलेल्या कालकुपीचे रहस्य आजही कायम | indira gandhi time capsule

इंदिरा गांधीनी पुरलेल्या कालकुपीचे रहस्य आजही कायम

सत्तरच्या दशकात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इन्दिरा गांधी या यशाच्या उत्त्युच्च शिखरावर असताना त्यांनी लाल किल्ला परिसरात टाईम कॅप्सूल म्हणजे कालकुपी पुरली होती. या कालकुपिचे रहस्य आजही कायम आहे. स्वातंत्र्य मिळून २५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने या काळात देशाने काय मिळविले आणि कसा संघर्ष केला याची आठवण साठवून ठेवण्यासाठी हि कालकुपी पुरून ठेवण्याची कल्पना सुचविली गेली होती…

Read More

राम जन्मभूमी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज | ram janmabhoomi movie trailer release

पहा ट्रेलर: ‘राम जन्मभूमी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

अयोध्येत राम मंदिर बांधण्याच्या विषयावरुन चर्चेत असलेले शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष सैय्यद वसीम रिज्वी यांचा 'राम जन्मभूमी' असे शीर्षक असलेला चित्रपट निर्माणाधिण असून त्यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'राम जन्मभूमी' हा चित्रपट १९९० साली झालेल्या गोळीबारानंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर आधारित आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 'राम…

Read More

संभाजी ब्रिगेड कडून मुख्याधिकाऱ्यांना धुळीचे बॉक्‍स भेट | sambhaji brigade gift dust boxes to corporation

संभाजी ब्रिगेड कडून मुख्याधिकाऱ्यांना धुळीचे बॉक्‍स भेट

श्रीगोंदे - श्रीगोंदा शहरातील दौंड-जामखेड रस्त्याची दूरवस्था झाली असून, रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकाऱ्यांनाच धुळीचे बॉक्‍स भेट देण्यात आले. दौंड-जामखेड रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दिवसभर रस्त्यावरून धूळ उडत असते. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास…

Read More

अजान सुरु झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भाषण थांबवलं | aditya thackeray halts speech for azaan

अजान सुरु झाल्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भाषण थांबवलं

बुलडाणा | अजान सुरु झाल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना खासदाराचं भाषण थांबवलं. बुलडाण्यातील मेहकरमध्ये ही घटना घडली. शिवसेनेतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव प्रास्ताविक करत होते. प्रास्ताविक सुरु असताना अजान सुरु झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी जाधव यांना भाषण थांबवण्यास सांगितलं. जाधव यांनीही भाषण थांबवलं. अजान होईपर्यंत शांतता…

Read More