Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

36 राफेल विमान खरेदी साठी मोदींनी 41 हजार 205 कोटी रूपये जादा का मोजले | rafale deal is bigger scam than bofors says priyanka chaturvedi

36 राफेल विमान खरेदी साठी मोदींनी 41 हजार 205 कोटी रूपये जादा का मोजले ?

नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज कडून खुलासा करणारे निवेदन प्रसिद्धीला देण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसने या प्रकरणात मोदी सरकारवरील आपला हल्ला अधिक तीव्र केला. कॉंग्रेसच्या प्रवक्‍त्या प्रियांका चर्तुवेदी यांनी म्हटले आहे की कॉंग्रेसने राफेल खरेदीचे दर प्रतिविमान 526 कोटी इतके निश्‍चीत केले होते. पण मोदी सरकारने हेच विमान 1670 कोटी रूपयाला एक…

Read More

सनातन ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा | Declare Sanatan Sanstha As A Terrorist Organization Says ashokrao chavhan

सनातन ला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा

मुंबई : अनेक हिंसक कारवायात गुंतलेल्या सनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने ८ जिवंत बॉम्ब आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. या अगोदरही बॉम्बस्फोट आणि विचारवंतांच्या हत्येप्रकरणात वेळोवेळी सनातनशी संबंधित लोकांचा हात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे,…

Read More

mamta banerjee against modi 2019 election

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी आता ममता बॅनर्जी यांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दावा केला आहे. बॅनर्जी या देशातील ज्येष्ठ नेत्यांपैकी असून त्या खूप आधीपासून या पदाच्या दावेदार आहेत, असे त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी काँग्रेसेतर पक्षातील नेत्यांचीही नेतृत्व स्वीकारण्याची तयारी काँग्रेसने मंगळवारी दर्शविली होती. त्यानंतर…

Read More

अमोल बालवडकर-Amol-Balwadkar-अमोल-बालवडकर

सलमानच्या खान आवाजावर नियंत्रण ठेवा अमोल बालवडकर यांचे पोलिसांना आवाहन

पुणे : अभिनेता सलमान खान च्या पुण्यातील कार्यक्रमासाठी लाऊडस्पीकरला परवानगी देऊ नका, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पोलिसांकडे केली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. परीक्षांचा काळ सुरु असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी पुण्यातील सलमान खान च्या कार्यक्रमाला लाऊडस्पीकरची परवानगी न देण्याची मागणी अमोल बालवडकर…

Read More

Pune-pmc-to-invest-200cr-पुणे महानगर पालिका

पुणे महानगर पालिका त आणखी दोन नवीन विभागांची भर

पुणे - एकात्मिक सायकल आराखडा आणि मोबाइल ऑप्टिकल केबलसाठी महापालिकेत दोन नवीन स्वतंत्र विभागाची स्थापना पुणे महानगर पालिका त करण्यात आली आहे. आयुक्त कुणाल कुमार यांनी याबाबतचे आदेश नुकतेच दिले असून ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्‍चर विभागाची जबाबदारी अधीक्षक अभियंता विजय शिंदे यांच्याकडे, तर सायकल विभागाची जबाबदारी अधीक्षक अभियंता नरेंद्र साळुंखे यांच्याकडे असेल. या दोन्ही पुणे महानगर पालिका विभागांकडे या…

Read More

sharad-pawar-raj-thackeray-पवार ठाकरे

पवार ठाकरे मुलाखतीची उत्सुकता शिगेला

पुणे : जागतिक मराठी अकादमीतर्फे संपन्न झालेल्या 'शोध मराठी मनाचा' या संमेलनाच्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असलेली मुलाखत अखेर दोन तासांवर येऊन ठेपली आहे. बुधवारी (२१ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता बीएमसीसीच्या मैदानावर ही मुलाखत होईल. ही मुलाखत कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, महाराष्ट्राच्या इतिहास, संस्कृती व राजकारणाशी संबंधित असल्याने…

Read More

amol-balwadkar-arogya-shibir-अमोल बालवडकर

अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण – रावसाहेब दानवे

पुणे : राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने जनतेची सेवा हेच ध्येय मानून काम केले पाहिजे. नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून जनतेच्या सेवार्थ आयोजिलेले मोफत महाआरोग्य शिबिर व शेतकरी आठवडा बाजार हे जनतेच्या सेवेचे उत्तम उदाहरण असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यासाठी 5 लाख रुपये मदतीची योजना आणली असून,…

Read More

Pune ring road-Pune-ring-road

Pune Ring Road – लवकरच पुण्यात आमुलाग्र बदल घडणार.. कसा ते पहा.

लवकरच पुण्यात आमुलाग्र बदल घडणार.. कसा ते पहा..लवकरच महाराष्ट्रात आमुलाग्र बदल घडणार.. कसा ते पहा..Pune ring road   https://www.facebook.com/FadnavisforMaharashtra/videos/401649150284120/

Read More

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी

पिंपरी चिंचवड – ही गवे झाली मनपा मध्ये समाविष्ट

पिंपरी चिंचवड - महापालिकेत गहुंजे, जांबे, मारंजी,हिंजवडी,माण, सांगवणे, नेरे,सह विठ्ठलवाडी व देहुगाव समाविष्ट प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ गावे समावष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवला. यावरून राष्ट्रवादी,शिवसेनासह भाजपाच्या नगरसेवकांनी चर्चा केली. महापालिकेत १९९७ साली समाविष्ट केलेल्या गावांचा विकास करा त्यानंतरच या गावांचा समावेश करा. समाविष्ट गावांच्या विविध समस्या दुर करा,मुलभूत…

Read More

गिरीश बापट-girish_bapat_final

गिरीश बापट यांचा पुन्हा तोल सुटला : विद्यार्थिनींसमोर म्हणाले, चल म्हटली की चालली!

पुणे : पुण्यातील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे पाहुणे म्हणून येणार होते, ते आलेच नाहीत. केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह पुण्यात आल्यामुळे खासदार अनिल शिरोळेही येऊ शकले नाहीत. महापौर मुक्ता टिळक या तास, सव्वा तासाने आल्या आणि आपुलकीचे चार शब्द बोलून गेल्या.कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला, अखेर पालकमंत्री या…

Read More