Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

महाविद्यालयांतही डेंगी चे डास 

पुणे - शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये डेंगी सह जापनीज मेंदूज्वर आणि हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नामांकित वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंतच्या महाविद्यालयांचा त्यात समावेश आहे. शहरातील सोसायट्या या डासांचे आगार बनल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. 65 टक्के डेंगीचे उत्पत्तीस्थान सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील…

Read More

उरळी-फुरसुंगी-urali-fursungi-waste-problem

कचऱ्यासाठी जमीन देणाऱ्या उरळी-फुरसुंगी च्या 60 जणांना सरकारी नोकरी!

मुंबई: राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये पुण्यातील उरळी-फुरसुंगी कचरा डेपोसाठी जमीन दिलेल्या कुटुंबियांच्या एका पात्र वारसास, पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे शहरातील कचरा फुरसुंगी गावात टाकण्यात येतो. मात्र या गावातील नागरिकांच्या जमिनीवर हा कचरा टाकल्याने, त्या जमिनीचा काहीच वापर होत नाही. त्यामुळे अशा 60 प्रकल्पबाधितांना सरकारने पुणे महापालिकेत…

Read More

शरद पवार-sharad-pawar-gifted-100kg-sugar

शरद पवार यांनी हवामान खात्याला 100 किलो साखर पाठवली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली. हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अंदाज खरा ठरल्याने, पवारांनी दिलेला शब्द पाळला. वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा…

Read More

१२५ वा गणेशोत्सव-ganpati-festival-125-th

* १२५ वा गणेशोत्सव , १२५ कलाकार करणार श्रींची महाआरती आणि अथर्वशीर्ष पठण !*

पुणे : पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव, शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय आणि त्या निमित्ताने पुणे महानगरपालिका हा गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं आणि दिमाखात साजरा करतीये. जगाच्या नकाशावर पुण्याचा उल्लेखनीय ठसा उमटवण्यासाठी पुण्याच्या गणेशोत्सवाचाही मोलाचा वाटा आहे.  पुण्याची ओळख असलेल्या या अविष्कारी गणेशोत्सवाच्या या १२५ वा गणेशोत्सव सोहळ्याच्या मुकुटात पुणे महानगर पालिका मानाचे दोन शिरपेच बसविणार आहे. या सोहळ्यातील अनेक…

Read More

मूर्ती विसर्जन-Ganesh-Festival-ganeshotsav

‘घरीच मूर्ती विसर्जन साठी पावडर मोफत’

पुणे  - गणेशोत्सवात "श्रीं'च्या मूर्ती विसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुणेकरांनी घरच्या घरी मूर्ती विसर्जन करावे, यासाठी अमोनियम बायकार्बोनेटची पावडर (खाण्याचा सोडा) मोफत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी सोमवारी दिली. त्यासाठी शंभर टन पावडरची व्यवस्था करण्यात येणार असून, महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या हौदांमध्येही ते टाकण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. शहरातील नागरिकांना "श्रीं'च्या मूर्ती…

Read More

पानशेत-Panshet-dam-water-release

पुणे : पानशेत धरणातून सोडले पाणी

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के भरल्यानंतर रविवारी रात्री दहा वाजता दोन दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून 990 क्यूसेक वेगाने पाणी अंबी नदीत सोडण्यात आले. https://maharashtrabulletin.com/forge-accountant-suicide/ आज (सोमवार) सकाळी मागील 24 तासात टेमघरला 54, पानशेतमध्ये 48, टेमघरला 51 मिलिमीटर पाऊस पडला आहे. खडकवासला 86…

Read More

मेट्रो-Pune-metro-vanaz-ramwadi

वनाज- रामवाडी मेट्रोचे काम आजपासून 

पुणे - वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांच्या उभारणीसाठीच्या निविदांची मुदत महामेट्रोने दोन सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. तर, याच मार्गावरील मेट्रोच्या कामाचे कंत्राट एनसीसी लिमिटेड या कंपनीला मिळाले असून, सोमवारपासून (ता. 21) त्यांचे काम सुरू होणार आहे. वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोमार्गावर आठ स्थानके उभारण्यासाठी महामेट्रोने निविदा मागविल्या होत्या. त्याची मुदत 18 ऑगस्ट होती. परंतु, याबाबत निविदा भरणाऱ्या…

Read More

डेंगी-dengue-mosquito-in-pune-hospital

डेंगी चा आजपासून नायनाट

पुणे - शहरात उद्रेक झालेला डेंगी नियंत्रणात आणण्यासाठी आता घरोघरी जाऊन डासांचा नायनाट करण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी मंगळवार (ता. २२) पासून होणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय डास सर्वेक्षण पथक स्थापन केले असून, त्याअंतर्गत रोज २०० घरांची पाहणी करण्यात येणार आहे. पुढील १६ दिवसांमध्ये दोन वेळा हे पथक घरोघरी जाणार असून डास उत्पत्तीच्या ठिकाणी…

Read More

फोर्ज-bharat-forge-employee-suicide

फोर्ज च्या अकाऊंटंट ची आत्महत्या, चिठ्ठीत कंपनी मालकाचं नाव

पिंपरी चिंचवड : फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाडने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चाकणमधील एका हॉटेलमध्ये विष प्राशन करुन त्याने आयुष्य संपवलं. निलेशने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘फोर्ज’ कंपनीचे मालक अमित कल्याणी यांचं नाव आहे. चाकण येथील गंधर्व हॉटेल मध्ये निलेश तीन दिवसापासून रहायला आला होता. मात्र दोन दिवसांपासून त्याने दरवाजा न उघडल्यामुळे हॉटेल…

Read More

औंध-fire-pune-aundh

आगीमुळे संसार उघड्यावर…औंध मधील आगीत सतरा घरे जळून खाक

औंध - परिसरातील पडळ वस्ती येथे शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत सतरा घरे जळून खाक झाली. यामुळे ही कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. या आगीत संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे इत्यादी जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. रंजना काळे यांच्या घराला प्रथम ही आग लागली. त्यानंतर ती इतर घरांना लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. संजय कांबळे यांचे मंडप व डेकोरेशनचे…

Read More