Skip to content Skip to sidebar Skip to footer

Tag: election

लोकसभा | Meetings of Shivsainiks in Kolhapur district today in Mumbai

कोल्हापूर जिह्यातील शिवसैनिकांचा आज मुंबईत मेळावा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोल्हापूरवासीयांचा मेळावा रविवार, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता परळ येथील डॉ. शिरोडकर हायस्कूल सभागृह येथे होणार आहे. या मेळाव्यात मुंबईत वास्तव्यास असलेले सर्व कोल्हापूरवासीय बंधू-भगिनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. कोल्हापुर जिल्ह्यातील दोन्ही जागेवर शिवसेना पक्षाने प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष…

Read More

गिरीश बापट | Who-or ever-Gram Panchayat

ज्याने कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली नाही तो आता खासदारकीचे स्वप्न पाहत आहे गिरीश बापट

राजकारण हा धंदा नाही किंवा घराणेशाही नाही तसेच नातेवाईकांची व्यवस्था करण्याचे ठिकाण नाही. ते त्यागावर आणि समाजकार्यावर उभं असत. ज्याने कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही तो खासदारकीची निवडणूक लढवत आहे असे म्हणत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पार्थ पवार यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेना, भाजप,  आरपीआय महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरीत ते बोलत होते.…

Read More

Now-with Congress-Party | प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस पक्षा बरोबर चर्चा नाही – प्रकाश आंबेडकर

आता काँग्रेस बरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही तसेच महाराष्ट्रातील सर्व जागा आम्ही लढवणार असा निर्णय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ झालेली दिसून येत आहे. दोनच दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटून सोलापूर मतदार संघातून निवडणुकीला उतरणार…

Read More

Sujay-Vikhe-Radhkrushna-vikhe-सुजय विखे

सुजय विखे भाजपात तर राधाकृष्ण विखेंच राजीनामा नाही!

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकीय हालचाल मोठ्या जोरदार सुरु आहेत. आज मुंबई मधील गरवारे क्लब हाऊस इथे दुपारी 1 वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सुजय थोड्याच वेळात गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत. तर , सुपुत्र सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे…

Read More

Loksabha Election-लोकसभा

लोकसभा Election 2019 : सांगा नेटिझन्स… यंदा लाट कोणाची?

सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रमुख पक्षांच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली. पण... निवडणुकीची चाहूल लागल्यापासून नेटिझन्स सोशल मीडियावर क्रियाशील होतात आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर लगेच आपापले अंदाज वर्तवू लागतात. त्यापैकी काही अंदाज काही प्रमाणात खरा ठरतो, असा अनुभव आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये नेटिझन्सनी 'मोदी लाट' असल्याची चर्चा सुरू…

Read More

kovind and prime minister narendra modi

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ..!

नवी दिल्ली - एनडीए च्या रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. "भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने…

Read More

Maharashtra_Vidhan_Bhavan_aerial_view

राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्र विधानसभेत असे झाले मतदान!

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत झाली. निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान घेण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण २८८ पैकी २८७ मतदारांनी मतदान केलं. कोविंद यांना २०८ मते मिळाल्याचे सांगण्यात येतं. तर दोन मते अवैध ठरली आहेत. मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. विधानसभेतील पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास…

Read More

presidential election

आज देशाला मिळणार नवे राष्ट्रपती!

देशाला आज नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. रामनाथ कोविंद हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे NDA आणि मीरा कुमार या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या UPA उमेदवार आहेत. राष्ट्रपतिपदासाठी १७ जुलैला मतदान घेण्यात आलं होतं. आज सकाळी ११ पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ३२ राज्यांमधील मतदान पेट्या दोन दिवसांपूर्वीच संसद भवनात पोहोचलेल्या आहेत. मतांचं गणित बघता रामनाथ कोविंद हेच राष्ट्रपतिपदी…

Read More