Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

सुजय विखे-गिरीश महाजन यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान |Sujay-Vikhe-Girish-Mahajan-

सुजय विखे-गिरीश महाजन यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधान

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. सुजय यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ही जागा काँग्रेसला देण्यास तयार नाही. विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचीही मोठी…

Read More

राष्ट्रवादी म्हणते; कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी.! |Nationalist-say-paper

राष्ट्रवादी म्हणते; कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी.!

मुंबई | बुधवारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात राफेल करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचं सागितलं आणि त्यानंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची एकच झोड उठवली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस मागे राहिली तरच नवल.! कागदपत्रांची होते चोरी, अशी कशी ही चौकदारी. असं ट्वीट करत राष्ट्रवादीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोरदार टोला लगावला आहे. या ट्वीटमध्ये, तुम्ही कसे पाच वर्षे राजीनामे जपून ठेवले.…

Read More

Kolhe-Lande-Adhalrao-Mahrashtrabulletin-राष्ट्रवादी

“आढळराव पाटील खासदार म्हणून चालतील पण हा बाहेरचा कोल्हे नको” लांडे समर्थकांची मागणी

डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या हातातील शिवबंधन तोडून शिवसेना पक्षाला राम-राम ठोकत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पक्षात प्रवेश करताच शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रावादी नेते अजित पवार यांनी जाहीर सभेत थेट आवाजी मतदान घेतले व कोल्हे यांची उवउमेदवारी जवळजवळ निश्चित…

Read More

कन्हैय्या कुमारला भोवले मोदींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य |Kanhaiya-Kumarala-Bhole

कन्हैय्या कुमारला भोवले मोदींविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य

पटना - विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने 4 मार्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ते वक्तव्य आता त्याला जड जाणार असल्याचे चित्र सध्या आहे. कारण त्याच्या या वक्तव्याविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. बिहारमधील किशनगंज न्यायालयात भाजप नेते टिटू बडवाल यांनी ६ मार्चला हा खटला दाखल केला आहे. दिल्ली येथील जेएनयू…

Read More

न्या. खलीफुल्ला, श्रीराम पंचू आणि श्री श्री रविशंकर कोण आहेत?| ayodhya-dispute- nya-khalifulla-sirra

Ayodhya Dispute: न्या. खलीफुल्ला, श्रीराम पंचू आणि श्री श्री रविशंकर कोण आहेत?

रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे प्रमुख असतील. तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे मध्यस्थाची भूमिका बजावतील. तीन सदस्यीय समितीला पुढच्या आठ आठवड्यात आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टासमोर सादर…

Read More

गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात? पदार्पणातच तिकीट मिळण्याची शक्यता |Gautam-Gambhir-Politics

गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात? पदार्पणातच तिकीट मिळण्याची शक्यता

पूर्वी स्फोटक फलंदाजीसाठी आणि आता तिखट ट्विटसाठी प्रसिद्ध असलेला माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर हा आता राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. गंभीरला आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप तिकीट देण्याची शक्यता असून त्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल अशी शक्यता आहे. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. सध्या दिल्लीमध्ये भाजपविरोधात नाराजी असून…

Read More

माजी सैनिकावर भाजप आमदाराची दादागिरी, शेतरस्ता अडवला |Ex-soldier-BJP-MLA

माजी सैनिकावर भाजप आमदाराची दादागिरी, शेतरस्ता अडवला

जयेश जगड, अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या एका माजी सैनिकाने भाजप आमदारावर शेतरस्ता अडवत दादागिरी केल्याचा आरोप केला आहे. माजी सैनिक लक्ष्मीनारायण दुबे. ७८ वर्षीय दुबे यांनी १९६५ आणि १९७१ साली पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पराक्रम गाजवला. कधी काळी सीमेवर पराक्रम गाजवणाऱ्या या सैनिकाचा आज मात्र व्यवस्थेशी संघर्ष सुरू आहे. लक्ष्मीनारायण यांना केंद्र सरकारने १९७२ मध्ये मुर्तिजापूर तालुक्यातील परसोडा…

Read More

खा. अरविंद सावंत पुन्हा दक्षिण मुंबई मतदार संघात भगवा फडकवणारच | will again snatch saffron in the South Mumbai constituency

खा. अरविंद सावंत पुन्हा दक्षिण मुंबई मतदार संघात भगवा फडकवणारच

मुंबईतील उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक मतदार संघ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून नावारुपाला आलेला मुंबईचा दक्षिण मुंबई हा मतदार संघ गणला जातो. विद्यमान खासदार अरविंद खासदार यांच्या गळ्यात २०१४ खासदारकीची माळ पडली. यावेळेस शिवसेना आणि भाजपा या दोघांमध्ये युती झाल्याने महाआघाडीच्या उमेदवाराचा मार्ग तसा कठीण नाही. त्यातच राहुल गांधीचे निकटवर्तीय आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी निवडणूक…

Read More

पुलवामा हल्ला पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी 'फिक्स' केला' |Pulwama-attack-Prime Minister

पुलवामा हल्ला पंतप्रधान मोदी आणि इम्रान खान यांनी ‘फिक्स’ केला’

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 हून अधिक केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यावरून काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांनी एक खळबळजनक आरोप केला. यामध्ये त्यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ला 'फिक्स' केला. पुलवामा हल्ला देशाच्या लष्करावर झालेला सर्वात मोठा हल्ला होता.…

Read More

१५ लाख गायब, युवकांचे रोजगार गायब, आता राफेलच्या फायली देखील गायब- राहुल गांधी | 15-lakh-missing-youth-rogues

१५ लाख गायब, युवकांचे रोजगार गायब, आता राफेलच्या फायली देखील गायब- राहुल गांधी

नवी दिल्ली: राफेल व इतर सर्व मुद्द्यांवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी सर्व काही गमावले आहे. युवकांचे रोजगार गायब, लोकांच्या खात्यात येणारे 15 लाख गायब, आणि आता राफेलच्या फायली देखील गायब झाल्या. शेतकऱ्यांचे पैसे गिळून गेले, डोकलाम गहाळ झाला आणि सरकारने काहीच केले नाही.…

Read More