Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये सुरु असलेल्या मोफत लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये मोफत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवघ्या ८ ते ९ दिवसात ३ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले आहे. काल सोमवारी ज्ञानेश्वर कटके यांनी…

Read More

ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्यात ‘या’ ठिकाणी साकारतेय, जाणून घ्या…

महाराष्ट्र बुलेटिन : समाजकारण, राजकारण, सांस्कृतिक जीवन आणि पत्रकारिता यात सामान्य माणसाला प्रतिबिंबित करणारे ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांची आर्ट गॅलरी पुण्यात आकार घेत आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नांतून बालेवाडी येथे या आर्ट गॅलरीचे काम पूर्णत्वास येत आहे. यावेळी प्रभागातील नगरसेवक अमोल बालवडकर…

Read More

माऊली आबा कटकेंनी वाघोलीत स्वखर्चाने सुरु केलेल्या लसीकरण मोहिमेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीच्या बी. जे. एस. कॉलेज येथे शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके यांनी स्वखर्चातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु केली आहे. सदर मोहिमेच्या माध्यमातून गेल्या आठ ते नऊ दिवसात तीन हजारांहून अधिक नागरिकांनी लसीकरण करून घेतले आहे. विशेष म्हणजे नागरिकांच्या मागणीवरून ही मोहीम…

Read More

अखेर प्रतीक्षा संपली! MPSC ची परीक्षा ४ सप्टेंबर रोजी होणार…

महाराष्ट्र बुलेटिन : ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान परीक्षा कधी होणार याची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ४ सप्टेंबर २०२१ रोजी सदर परीक्षा घेतली जाईल, असा निर्णय घेतला आहे. आयोगाने यासंदर्भात एक परिपत्रक काढून विद्यार्थ्यांना सूचित…

Read More

पुण्यात भाडेतत्त्वावर सुरु होणार ई-बाईक्स; नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रयत्नांना मोठे यश

महाराष्ट्र बुलेटिन : शहरामध्ये वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असल्याने ते कमी करण्यासाठी ई-वाहनांना चालना देणे आजमितीला काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता पुणे शहरात ई-बाईक भाडेतत्त्वावर देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ई-बाईक पुरविणाऱ्या दोन कंपन्यांना सदर बाईकच्या चार्जिंगसाठी शहरामध्ये जवळपास ५०० ठिकाणी रस्त्याच्या कडेला जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात…

Read More

जिल्हाप्रमुख माउली आबा कटके यांच्या माध्यमातून शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन

महाराष्ट्र बुलेटिन : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रात आता ठाकरे सरकारनं केलेल्या कामाची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शिरूर तालुक्यात आणि शहरात शिवसंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माउली आबा कटके म्हणाले की, पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात शिवसंपर्क मोहीम सुरु झालेली असून आपल्या शिरूर…

Read More

जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके यांनी सुरु केलेल्या ‘शिवसंपर्क अभियान’ दौऱ्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद

महाराष्ट्र बुलेटिन : राज्यभरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्‍वभुमीवर पुणे जिल्ह्यात माजी खासदार तथा शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख ज्ञानेश्‍वर कटके यांनी देखील या अभियानाचे आयोजन केले आहे. जनतेच्या मनातील शिवसेने विषयीचा विश्वास हेच आपले स्वबळ आहे आणि ते वाढवा, असे आवाहन शिवसेना…

Read More

सुस व म्हाळुंगे गावात लसीकरण सुरु करण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिले निवेदन

महाराष्ट्र बुलेटिन : आज नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सुस व म्हाळुंगे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांच्या समवेत पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल व जिल्हा परिषद सी.ई.ओ. आयुष भारती यांची भेट घेतली आणि सुस व म्हाळुंगे या दोन्ही गावांमध्ये कोविड-१९ लसीकरण चालु करण्याबाबत निवेदन दिले. कोरोनाचा खात्मा करण्यासाठी लसीकरण करणे खूप महत्वाचे आहे आणि गेल्या काही…

Read More

डॉ-श्यामा-प्रसाद-मुखर्जी-Dr. Shyama-Prasad-Mukherjee

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृतिदिनानिमित्त नगरसेवक अमोल बालवडकर यांनी राबवला वृक्षारोपण कार्यक्रम

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाणेर बालेवाडीमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम महाराष्ट्र बुलेटिन: भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि महान शिक्षणतज्ञ डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बाणेर बालेवाडीमध्ये नगरसेवक अमोल बालवडकर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. प्रभाग क्र.९ बाणेर बालेवाडीच्या उपाध्यक्षा नैनाताई पोळ यांच्यामार्फत वडाच्या झाडाची रोपे सुपूर्त करण्यात आली होती. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरणीय…

Read More

कुणाल-विलास-वेडेपाटील-या-Kunal-Vilas-Vedepatil-ya

कुणाल विलास वेडेपाटील यांनी पीएमसीच्या माध्यमातून कोकाटे वस्तीतील रस्त्याचे काम केले पूर्ण…

कुणाल विलास वेडेपाटील यांनी पीएमसीच्या माध्यमातून कोकाटे वस्तीतील रस्त्याचे काम केले पूर्ण... महाराष्ट्र बुलेटिन: बावधन मधील कोकाटे वस्ती येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. यामुळे ये-जा करणाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. शिवाय सदरील रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन सदरील खराब अवस्थेतील रस्त्याबाबत कुणाल विलास वेडेपाटील यांनी पाठपुरावा करून…

Read More