Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

पोलीस-आयुक्त-कृष्ण-प्रका-Police-Commissioner-Krishna-Praka

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट!

सर्वसामान्य नागरिकाने याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले आहे पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते असल्याचे समोर आले असून यापासून सावध राहा असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. कृष्ण प्रकाश नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करून फसवणूक होऊ शकते हे…

Read More

ज्येष्ठ-नागरिकाला-डेटिंग-Senior-citizen-dating

ज्येष्ठ नागरिकाला डेटिंगचा मोह पडला महागात; साडे तीन लाखांची फसवणूक

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोहोचला पोलीस ठाण्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अनोळखी व्यक्ती आपल्या संपर्कात येत असतात. मात्र, योग्य खबरदारी घेतली नाही तर हा संपर्क अनेकदा महागात देखील पडतो. यातून आर्थिक फसवणुकीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. अशीच एक घटना पुणे शहरात घडली असून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल तीन लाखांची फसवणूक झाली आहे. या याप्रकरणी…

Read More

अत्यावश्यक-सेवेतील-कर्मच-Essential-in-service-staff

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून पुणे-लोणावळा विशेष लोकल सेवा सुरु

दिवसभरात दोन्ही स्थानकांदरम्यान होणार दोन फेऱ्या राज्य सरकारच्या निर्देशांनुसार केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी पुणे ते लोणावळा विशेष लोकल सेवेला आजपासून (दि. १२) सुरुवात झाली. पुण्याहून पहिली लोकल सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी रवाना होऊन लोणावळ्याला ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचली. तसेच लोणावळ्याहून सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी निघालेली लोकल सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांनी…

Read More

कोरोना-परिस्थिती-सुधारल्-Corona-situation-improved

कोरोना परिस्थिती सुधारल्यावर महाविद्यालय सुरु होणार – मंत्री उदय सामंत

कोरोना परिस्थिती सुधारल्यावर महाविद्यालय सुरु होणार - मंत्री उदय सामंत कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ऑनलाइन माध्यमांच्या साह्याने शिकवला जाणारा अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्याद्वारेच परीक्षा घेतली जातील. मात्र कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच महाविद्यालय सुरु करण्यात येतील असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. सावित्रीबाई फुले…

Read More

पुणे शहरात मागील २४ तासात -In the last 24 hours in Pune city

पुणे शहरात मागील २४ तासात १०२४ रुग्ण पॉझिटिव्ह तर पिंपरीत ६२३ रुग्ण पॉझिटिव्ह

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १०२४ रुग्ण आढळल्याने १ लाख ४७ हजार ३५१ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ३ हजार ५७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १२०९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख…

Read More

स्वच्छतागृहांचा-व्यवसाय-Toilet-business

स्वच्छतागृहांचा व्यवसायासाठी वापर

मार्केट यार्डातील स्वच्छतागृहांचे गाळ्यात रूपांतर श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात येणारे शेतकरी, घाऊक खरेदीदारांसाठी मार्केट यार्डातील प्रत्येक गाळ्यांच्या ओळीत शेवटी एक स्वच्छतागृह निर्माण करण्यात आले होते. मात्र, नऊ स्वच्छतागृहांचे व्यापारी गाळ्यात रूपांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या वीस वर्षांपासून या व्यापारी गाळ्यांमध्ये बेकायदा उपाहारगृह, भाजीपाला, फळे विक्रीचा व्यवसास सुरू होता. पुणे कृषी उत्पन्न…

Read More

युवासेना-पदाधिकारी-सूरज-Yuvasena-Padhikari-Suraj

युवासेना पदाधिकारी सूरज लांडगे यांच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद.

युवासेना पदाधिकारी सूरज लांडगे यांच्या आवाहनाला जनतेचा प्रतिसाद. सध्या संपूर्ण राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानामुळे जनतेमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोना बधितांची संख्या देखील वाढत आहे. परंतु अनेक प्रयत्नांनी कोरोना बाधितांना उपचार व प्लाझ्मा दानाने दिलासा देण्यात राज्य सरकार यशस्वी ठरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना मुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन…

Read More

पुण्याचे-पोलीस-आयुक्त-अम-Pune-Police-Commissioner-Am

पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणतात; ‘ते’ प्रकरण माझ्यासाठी फक्त एक ‘इन्सिडंट’

वाधवान प्रकरणावर केलं भाष्य वाधवान प्रकरण माझ्यासाठी फक्त एक घटना होती आणि ते आता संपले असल्याचं वक्तव्य पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वाधवान प्रकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात करोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. त्या दरम्यान गृहविभागात मुख्य सचिव पदावर कार्यरत असलेले अमिताभ गुप्ता यांनी…

Read More

अजित पवारांची पुन्हा पहाटे ६:०० वाजता मेट्रोच्या कामाची पाहणी

उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवारांनी पुन्हा आज सकाळी ६:०० वाजता पुणे मेट्रो स्थानकाच्या कामाची पाहणी केली आहे. आता त्यांच्या या हटके अंदाजाची आता सर्व राज्यभर चर्च होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी पुणे येथे मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. अजित पवार यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे…

Read More

राज्यात-केंद्राच्या-मदती-State-center-help

राज्यात केंद्राच्या मदतीची मोठी आवश्यकता, खासदार बारणे यांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढत आहे. राज्यात दिवसाला नवीन २३ हजार रुग्नांची नोंद होत आहे. त्यात फक्त पिपंरी चिंचवड शहरात दिवसाला ५००० रुग्नाची भर पडत आहे. त्यामुळे राज्याला केंद्राची मोठ्या मदतीची आवश्यकता आहे. मात्र असे असताना केंद्र सरकारने १ सप्टेंबर पासून व्हेंटिलेटर, पीपीइ किट, एन ९५ मास्क याचा पुरवठा राज्य सरकारला करणे बंद केले आहे. सदर…

Read More