Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

ब्लू व्हेल-Blue-whale-game-BlueWhale-suicide-challenge

‘ब्ल्यू व्हेल’ ची दहशत

सध्या ‘ब्ल्यू व्हेल’ सगळीकडे चर्चेचा विषय बनलाय. रशियातील 100 हुन अधिक मुलांनी या गेमपायी आत्महत्या केली आहे. नुकताच भारतात ‘ब्ल्यू व्हेल’ मुळे पहिला बळी गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुंबईच्या अंधेरी परिसरातल्या शेर ए पंजाब कॉलनीमध्ये राहणाऱ्या 14 वर्षाच्या मनप्रीत सहानने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. मुंबईतील या घटनेची चौकशी करुन आणि हा खेळ कसा थांबवता…

Read More

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-HC-result

नवीन बांधकामांबाबत स्थगिती कायम..!

आज पुणेकरांच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल केलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावनीवेळी मागील महिन्यात पुण्यातील नवीन बांधकाम सुरु करण्याची परवानगी व भोगवटापत्र देण्याबाबतची स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सदर सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांचे वकील आॅड.अनुराग जैन यांनी पुणे महानगरपालिकेला एक महिन्याचा कालावधी देऊनही कोणताही ठोस कृती आराखडा सादर न केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले व…

Read More

test-cricket-india-sri-lanka-galle-day2

भारत – श्रीलंका पहिली कसोटी – भारताचे पारडे जड..!!

श्रीलंका : भारत व श्रीलंका यांच्यात चालू असलेल्या अंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतीय संघाच्या उल्लेखनीय कामगिरीने भारतीय संघाचे पारडे जड झाले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने १३३.१ ओव्हर्स मध्ये सर्वबाद ६०० धाव केल्या. आजच्या दिवशी हार्दिक पंड्या व अजिंक्य राहणे यांनी अर्धशतक केले. श्रीलंका संघाची स्थिती मात्र दिवसाअखेर ५ बाद १५६ अशी होती. श्रीलंका संघात…

Read More

bihar-politics-nitish-kumar-oath

नितीश कुमार सहाव्यांदा मुख्यमंत्री..

पाटणा : लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला धक्का देत महाआघाडीतून अचानक बाहेर पडत नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा म्हणजेच सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारची राजधानी पाटणा येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी समारंभात नितीश कुमार यांच्या पाठोपाठ त्यांचे आतापर्यंतचे कट्टर प्रतिस्पर्धी विरोधक सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली हे या समारंभाचे आणखी एक…

Read More

nitish-kumar-resigns-as-bihar-chief-minister

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार पुन्हा शपथ घेणार.

बिहार - बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. कुमार यांनी आपला राजीनामा राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठीकडे सादर केला आहे. बुधवारी संध्याकाळी JDU आमदारांच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय कुमार यांनी घेतला. आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय मान्य केला.या अनपेक्षित घटनेमुळे दोन्ही पक्षांमधील दरी निश्चितच वाढणार आहे. "RJD च्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आम्ही त्यांना त्या…

Read More

INDvsSL India Shri Lanka Pujara and dhavan tons day one test cricket

भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी – पहिल्या दिवशी धवन आणि पुजारा यांची शतके..!

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात श्रीलंका येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय संघाने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. पहिल्याच दिवशी भारतीय संघ ८४ ओव्हर्स मध्ये ३ विकेट्स गमावत ३७७ धावांची खेळी केली आहे. ह्यात शिखर धवन व चेतेश्वर पुजारा यांनी अनुक्रमे १९० व १३४ धावांची खेळी केली आहे. तेश्वर पुजारा व अजिंक्य राहणे १३४*…

Read More

No whatsapp in jio phone

जिओ चॅट चे यूजर्स वाढविण्यासाठी जिओ फोन मध्ये लोकप्रिय व्हाट्सअँप नाही…

मुंबई : शुक्रवारी रिलायन्स कंपनीच्या मुकेश अंबानी यांनी जिओ फोन मोफत देण्याची घोषणा केली आणि हा फोन कसा असेल याची उत्सुकता सर्वांच्या मनात निर्माण केली.मात्र जिओच्या फोनकडून तुमची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण जिओच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार नाही. या फोनमध्ये व्हॉट्सअॅप डाऊनलोड करण्यासाठी सोय नसेल. टेक गुरूंच्या मते, रिलायन्स जिओच्या फीचर फोनमध्ये युट्यूब आणि फेसबुक वापरता…

Read More

kovind and prime minister narendra modi

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ..!

नवी दिल्ली - एनडीए च्या रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या ऐतिहासिक "सेंट्रल हॉल'मध्ये भारताचे 14 वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते यावेळी सभागृहात उपस्थित होते. कोविंद यांना सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. "भारताचे राष्ट्रपतीपद मी अत्यंत नम्रतेने…

Read More

Indian Women's cricket team

भारतीय महिला संघ अंतिम फेरीत पराभूत…

रविवार दि. २३ जुलैचा दिवस भारतीय महिला क्रिकेटसाठी खूप महत्वाचा होता. महिला क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारतीय संघ चार सामने जिंकून उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया सारख्या संघाला हरवून अंतिम फेरी मध्ये पोचला होता आणि अंतिम फेरीत त्या दृष्टीने भारतीय संघाने प्रयत्न केले सुद्धा पण शेवटी संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक अनेक सेलेब्रेटींनी ट्विटरच्याच्या माध्यमातून…

Read More

pune-Ring-road

रिंगरोड चा मार्ग अडथळ्यातून..!!

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर काही ठिकाणी महापालिकेने बांधकाम परवानगी दिल्या आहेत ह्या मध्ये वारजे वडगावसह तीन ठिकाणांचा समावेश आहे. पीएमआरडीएने महापालिकेस परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती देण्यास सांगितले आहे. परवानग्या महापालिकेतून अधिकृतरीत्या दिल्या असल्यास रिंग रोडच्या मार्गात पुन्हा बदल करावा लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

Read More