Skip to content Skip to sidebar Skip to footer

ठळक बातम्या

गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून ५०० खुर्च्या सुपूर्द

महाराष्ट्र बुलेटिन : सध्या राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेशजी रामदासभाई कदम यांच्या माध्यमातून गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरला ५०० खुर्च्या सुपूर्द करण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस फोफावणाऱ्या कोरोना संसर्गामुळे कोविड सेंटर्सवर उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या अनुषंगाने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या खुर्च्या उपलब्ध करून देण्यात…

Read More

या-आमदाराने-लोकांना-रेमड-This-MLA-people-Remed

या’ आमदाराने लोकांना रेमडिसिव्हीर मिळावी म्हणून मोडली स्वतःची ९० लाखांची एफडी, जाणून घ्या…

या' आमदाराने लोकांना रेमडिसिव्हीर मिळावी म्हणून मोडली स्वतःची ९० लाखांची एफडी, जाणून घ्या... महाराष्ट्र बुलेटिन : कोरोना साथीच्या भयंकर परिस्थितीमध्ये असे देखील काही लोकप्रतिनिधी आहेत, जे ताकद पणाला लावून कोरोनविरोधात लढत आहेत. नागरिकांना मदत करत आहेत. यापैकीच एक म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघ तसा थोडासा…

Read More

विकी कौशल आणि भूमी पेडणेकर यांनाही झाला कोरोना, घरीच झाले क्वारंटाईन

महाराष्ट्र बुलेटिन : देशात कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार कोरोनाचे बळी ठरत आहेत. काल अक्षय कुमार आणि गोविंदा यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली आणि आता अभिनेत्री भूमि पेडणेकर आणि विकी कौशलही कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. या दोघांनीही इंस्टाग्रामवर त्यांची कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी शेअर केली आहे. भूमीने सांगितले…

Read More

अजित पवारांना फोन केला तरी बेड मिळायचे नाहीत… तेव्हा काय करणार?

महाराष्ट्र बुलेटिन : आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी वाढत्या कोरोनाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की लॉकडाऊनच्या विरोधात मी देखील आहे. परंतु सध्याची कोरोनाची वाढती संख्या बघता असे दिसत आहे की शंभर टक्के हॉस्पिटल जरी ताब्यात घेतले तरी कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळणे कठीण आहे. कोरोनापासून बचाव करण्याचे नियम लोकांनी…

Read More

नाशिक जिल्ह्याच्या न्यायालयीन इमारतीला लागली भीषण आग

महाराष्ट्र्र बुलेटिन : जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूच्या इमारतीला गुरुवारी म्हणजेच आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आणि न्यायालयाच्या परिसरात सगळीकडे धुराचे साम्राज्य पसरले. दरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली होती. गुरुवारी दुपारी न्यायालयाच्या आवारामध्ये न्यायाधीश, वकील व पक्षकार असतानाच इमारतीमध्ये ही आग भडकली. आग…

Read More

तेजस ठाकरे व टीमने शोधलेल्या ‘शिस्तुरा हिरण्यकेशी’ या दुर्मिळ माशाच्या घराला वारसा स्थळाचा दर्जा

महाराष्ट्र बुलेटिन : सिंधुदुर्गमधील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील २.११ हेक्टर क्षेत्रामध्ये 'शिस्तुरा हिरण्यकेशी' (देवाचा मासा) ही माशाची दुर्मिळ प्रजाती आढळून येते. त्यामुळे या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. तेजस ठाकरे व त्यांच्या टीमने या नवीन प्रजातीचा शोध लावला होता. महसूल व वन विभागाने या ठिकाणाला वारसा स्थळाचा दर्जा देण्याबाबतची अधिसूचना आज…

Read More

Warning: ‘लस’ घेतल्यानंतर लगेच घरी जाण्याऐवजी ३० मिनिटं केंद्रावर थांबणं आवश्यक, अन्यथा पडू शकतं महागात

महाराष्ट्र्र बुलेटिन : आजपासून संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरणाचे महाभियान सुरु झाले आहे. आज १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील सर्व लोक लसीकरण केंद्रात जाऊन कोरोना लस (Covid-19 Vaccine) घेण्यास सक्षम असतील. एवढेच नाही तर कोणालाही कोणत्याही आजाराचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार नाही. केवळ आधार कार्ड (Aadhar card) किंवा मतदार कार्ड (Voter ID Card) यासारखी ओळखपत्र दाखवावे लागतील. लोकांना…

Read More

PAN-Aadhaar Linking: आज आहे शेवटची मुदत, आयकर विभागाची वेबसाइट हँग, एसएमएसद्वारे करा लिंक

महाराष्ट्र बुलेटिन : आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे का? आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२१ निश्चित केली आहे. दरम्यान अनेकांनी आयकर विभागाच्या वेबसाइटद्वारे पॅन कार्डला आधारशी लिंक करण्यात अडचण येत असल्याची तक्रार केली आहे. अशा परिस्थितीत आपण एसएमएस पाठवून देखील पॅनकार्ड आधारशी लिंक करू…

Read More

कंगना रनौतनं पुन्हा एकदा करण जोहरवर साधला निशाणा; इंटरव्ह्यूमध्ये ‘फ्रस्ट्रेटेड सेक्स’ संदर्भात होते चर्चा

महाराष्ट्र बुलेटिन : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘थलाईवी’ लवकरच पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लोकांना खूपच आवडला आहे. कंगना रनौत सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर नेपोटीझम संदर्भात निशाणा साधला आहे. करण जोहर आणि नेपोटीझमवर बोलण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. कंगना रनौत नेच सर्वात आधी…

Read More

माजी निवडकर्ता शरणदीप सिंह म्हणाले- ‘टी-२० वर्ल्ड कप’साठी रोहित आणि धवनची ओपनिंग जोडी सर्वोत्तम

महाराष्ट्र बुलेटिन : शिखर धवनला टी-२० मालिका (India vs England) दरम्यान फक्त एका सामन्यात संधी मिळाली. अंतिम सामन्यात स्वत: कर्णधार विराट कोहली सलामीला आला. यानंतर, कोहलीने म्हटले होते की, तो यापुढेही रोहितबरोबर ओपनिंग करू इच्छित आहे. परंतु माजी निवडकर्ता शरणदीप सिंह यांचे म्हणणे आहे की टी-२० वर्ल्ड कप (T20 World Cup) मध्ये टीमने रोहित शर्मा…

Read More