Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

बाटलीवर नजर | Every election commission

निवडणूक आयोगाची प्रत्येक बाटलीवर नजर

निवडणूक म्हटली की दारूचा 'पूर' येतो. प्रचारात दिवसभर दमल्या-भागलेल्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी संध्याकाळी नेत्यांकडून ओल्या पार्ट्या दिल्या जातात. हा बाजार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार कंबर कसली असून रायगडात दारूच्या प्रत्येक बाटलीवर अक्षरशः नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक काळात वाईन शॉप, बारमध्ये अचानक वाढलेल्या विक्रीचा हिशेबच मागितला जाणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला…

Read More

This-alliance-that is, favicol

Loksabha 2019: युती झाल्यावर काही नेत्यांनी माघार घेतली- फडणवीस

अमरावती- युती झाल्यावर काही नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. तसेच, ही युती म्हणजे मजबूत जोड आहे कोणीही तोडण्याचा प्रयत्न केल्याने ती तुटणार नाही असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. अमरावती येथे चालू असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या संयुक्त सभेत ते बोलत होते. ही युती सत्तेसाठी नाही…

Read More

बिझनेस | Political-dynastic-voters

राजकीय घराणेशाही मतदारांच्या मुंडीवर बसल्याशिवाय राहणार नाही

मयुरी विजया रामदास वाशिंबे : निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले असून मतदानाची ‘मंगल घटिका’ काही दिवसांवर येऊन ठेपलीये. राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजकीय मैदानात उतरण्यासाठी अनेकांनी कंबर कसलीये. ज्याप्रमाणे बॉलिवूडमध्ये घराण्यांचं वर्चस्व झालं अगदी त्याचप्रकारे राजकारणात घराणेशाही होत आहे, एव्हाना झालीये. आपल्या मुलांना राजकीय बिझनेसमध्ये उतरवण्यासाठी त्यांच्या बापांची पळापळ चालू आहे. विखे पाटलांचा सुजय, पवारांचा पार्थ. उध्दवांचा…

Read More

राधाकृष्ण विखे पाटील | My father and father are not

माझे वडील हयात नसताना पवारांकडून द्वेष – विखे पाटील

काँग्रेस विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपा पक्षात प्रवेश केल्या नंतर शरद पवार यांना या बद्दल विचारण्यात आले होते. त्यावर पवार यांनी टीका टिप्पणी करताना सुजय यांच्या आजोबांना आम्हीच हरवले होते अशी आठवण करून दिली होती.…

Read More

काँग्रेस |Use-and-throw-it-right-a

‘वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती’

नवी दिल्ली : पुलवामा येथे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. या प्रकरणावरून काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मी अत्यंत दु:खी झालो, असे टॉम वडक्कन यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच ''वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती'', असेही ते म्हणाले. टॉम वडक्कन हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी…

Read More

लोकसभा |Lok Sabha-Election-2019-National-Party

लोकसभा निवडणूक 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; माढा, मावळवर सस्पेन्स कायम

राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामती, सातारा, रायगडसह 12 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली. बारामतीमधून सुप्रिया सुळे, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, कोल्हापूरमधून धनंजय महाडिक, रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. अजित पवार यांचे पुत्र…

Read More

भाजप | Nomination-Unemployment

नोटाबंदी, बेरोजगारीवरून टीका करणाऱ्या काँग्रेस नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

सोनिया गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे टॉम वडक्कन यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांना केरळमधून भाजप उमेदवारी देणार हे जवळपास निश्चिक आहे. नोटाबंदी,बेरोजगारी या मुद्दावरून वडक्कन यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली होती. सोनिया गांधी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा असताना वडक्कन हे त्यांचे सचिव म्हणून काम पाहात होते. गांधी कुटुंबातील इतका…

Read More

भुजबळ | Bhujbal-Naik-and-Tatkare-Yen

भुजबळ, नाईक आणि तटकरे यांना सुद्धा पवारांनी पळविले होते बर आव्हाड साहेब..

"महाराष्ट्रात सध्या मुलं पळवणारी टोळी आलेली आहे तरी सर्व राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांना सांभाळा" असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता भाजपा पक्षावर केलेला आहे. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी भाजपा पक्षात जाहीर प्रवेश केला होता आणि पुढे भाजपा पक्ष नगर जिल्यात वाढवण्याचे सुद्धा आश्वासन सुजय…

Read More

लोकसभा |lok-sabha-2019-Mamta-Dhak-Sansadap

Lok sabha 2019 ममतांना धक्का, खासदारापाठोपाठ एक बडा नेता भाजपच्या छावणीत

आगामी लोकसभा ( Lok sabha election 2019 ) निवडणुकीपूर्वी प.बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. बैरकपूर औद्योगिक नगर येथील भाटवारा क्षेत्रातील बडे नेते आणि विद्यमान आमदार अर्जुन सिंह यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार? लोकसभा निवडणुकीमध्ये अर्जुन सिंह यांना भाटवारामधून…

Read More

लोकसभा | Parth-and-Ajit-Pawar

पार्थ आणि अजित पवारांच्या भाषणाला रिकाम्या खुर्च्यां

मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मधून अजित पवार यांचे पुत्र आणि शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांचे नाव जाहीर झालेले आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी मावळ भागाचा दौरा करण्यात पिता-पुत्र व्यस्थ असताना दिसत आहे. काल पार्थ पवार यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतलेले होते परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला आई एकवीरा पवार यांच्या नातवाला पावणार का? हे येणाऱ्या…

Read More