Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

लवकरच चलनात येणार 12 कोनांसह 20 रुपयांचे नाणे | Soon-walk-to-12-corner

लवकरच चलनात येणार 12 कोनांसह 20 रुपयांचे नाणे

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) लवकरच 20 रुपयांचे नवे नाणे चलनात आणणार आहे. याबाबत बुधवारी अर्थ मंत्रालयाने आपल्या अधिसूचना जारी केल्या आहेत. दिसायला आणि आकारात हे 10 रुपयांच्या नाण्यासारखे असेल. त्याचा व्यास 27 मिलीमीटर (2.7 से.मी.) असेल. 10 रूपयांच्या नाण्याप्रमाणे बाहेर आणि आत एक डिस्क असेल. नाण्याच्या आतील वर्तुळात रंगात आणि धातुच्या बाहेरील…

Read More

'महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या' , मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण | Explanation of Chief Ministers

महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या’ , मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात मुदतपूर्व निवडणूक होणार नाही हे लिहून घ्या अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळपासून सुरु असलेलेया महाराष्ट्र विधानसभा बरखास्त होणार असल्याच्या चर्चांना पूर्ण विराम लगावला आहे. दरम्यान, महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा आज सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरुन बरेच…

Read More

loksabha-vidhansabha-निवडणुका

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार?

लोकसभेच्या निवडणुकी बरोबरच येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णयावर शासन विचार करत आहे. त्यासाठी उदया तातडीची राज्यमंत्री मंडळाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीला विधानसभा बर्खास्थ करण्याच्या निर्णय घेण्यात येऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे वृत्त सुद्धा समोर येत…

Read More

वंचित बहुजन आघाडी तर्फे राष्ट्रवादी-काँग्रेसकडे २२ जागची मागणी...... | NCP-Congress demand 22 seats

वंचित बहुजन आघाडी तर्फे राष्ट्रवादी-काँग्रेसकडे २२ जागची मागणी……

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडे महाआघाडीच्या २२ जागा मागितल्याचे समोर आलेले आहे. त्या जागेत माढा आणि बारामती जागेचा सुद्धा समावेश असल्यामुळे येणाऱ्या लोकसभेला राष्ट्रवादी-काँग्रेस काय निर्णय घेते या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काही दिवसापूर्वी काँग्रेस विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी पत्र पाठवुन प्रकाश आंबेडकर यांना मतांचे विभाजन टाळण्यासाठी महाआघाडीत येण्याची विनंती…

Read More

chandrakant_patil_ajit_pawa_अजितदादा पवार

अजितदादा पवार आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यातील वाद वाढणार?

अजितदादा पवार आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यातील वाद सर्वांना माहितीच आहेत, येणाऱ्या निवडणुकीला राष्ट्रवादी आणि भाजपा पक्षातील वाद अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्हा पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण निवडणुकीच्या काळात चांगलेच तापू लागले आहे. सीएम चषकाच्या बक्षीस सभारंभाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार हे रविवारचे पंतप्रधान आहेत. कारण रविवारी…

Read More

हार्दिक पटेलही काँग्रेसच्या गळाला, लवकरच होणार मोठी घोषणा | Hardik-Patel-Congress

हार्दिक पटेलही काँग्रेसच्या गळाला, लवकरच होणार मोठी घोषणा

अहमदाबाद पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाल्याचे कळते आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघांतून ते निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे. कारण या ठिकाणी पाटीदार, पटेल समाज बहुसंख्य आहे. या बाबतची अधिकृत घोषणा 12 मार्च रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर किंवा राहुल गांधी यांच्या सभेदरम्यान होण्याची…

Read More

देशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी | Patriot-bubble-and-raffe

देशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार अट्टल खोटारडं आहे, हे आपल्याला माहीत होतं. पण ते लबाड आणि अकार्यक्षमही आहे, हे आता उघड झालं आहे. सर्वोच्च न्यायालयात राफेल प्रकरणाच्या रिव्ह्यू पिटिशनच्या वेळी घडलेल्या धक्कादायक घटना याला साक्ष आहेत. बुधवारी, ६ मार्चला मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे हा प्रकार घडला. या प्रकरणातल्या याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद त्या दिवशी न्यायालयात होणार होता. प्रशांत…

Read More

Subhash-Desai-सुभाष देसाई

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे १० लाख कोटीच्या गुंतवणुकीसह महाराष्ट्रात औदयोगिक धोरण जाहीर

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढील पाच वर्षांसाठीचे महाराष्ट्र शासनाचे औदयोगिक धोरण जाहीर केले आहे. मुंबई येथे झालेल्या बैठकीत या औदयोगिक धोरणा विषयी माहिती देण्यात आली होती, या नव्या धोरणामुळे राज्यात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष…

Read More

chagan-Sameer-Bhujbal-समीर भुजबळ

समीर भुजबळ यांचा स्वीकार नाशिकची जनता करेल का?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जाहीर झाल्यानंतर, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिक जिल्हा दौरा केला होता. शरद पवारांनी दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने भाजपा विरोधात लढण्याचे आवाहन केले खरे पण, नाशिकचा उमेदवार कोण असणार हे काही सांगितलंच नाही. छगन भुजबळांच्या भाषणाचा संपूर्ण फोकस हा मात्र, फक्त समीर भुजबळ वरच होता. त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार…

Read More

अमरावती येथे दिव्यांगांना शिवसेना खा. अडसूळ यांच्या मार्फत ३ कोटीचे साहित्य वाटप.

अमरावती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दिव्यांग सेवा महाअभियान १२ जानेवारीपासून सुरु करण्यात आले आहे. हा महाअभियान कार्यक्रम गाडगेबाबा स्मृती भवनात येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी मोदीजींनी सुरु केलेल्या व खासदार आनंद अडसूळ यांनी प्राधान्याने अमरावती लोकसभा मतदार संघात राबविलेल्या दिव्यांग व वयोश्री योजनेच्या अभियानाबद्दल सर्व स्थरातून खा. आनंदराव अडसूळ यांचे…

Read More