Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

जातीचे राजकारणात कधीही न करणे हीच बाळासाहेबांची शिकवण- खा. आढळराव पाटील |Balasaheb's teachings should never be done in caste politics:

जातीचे राजकारणात कधीही न करणे हीच बाळासाहेबांची शिकवण- खा. आढळराव पाटील

शिवसेना पक्षात जातीला कधीच महत्व दिलेले नाही आहे. आज वेगवेगळ्या जातीचे सामान्य शिवसैनिक आमदार आणि खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. शिवसेनेत येणारा फक्त शिवसैनिक या नावानेच ओळखला जातो आणि हीच शिकवण घेऊन सर्व शिवसैनिक महाराष्ट्रात वावरत आहेत. शिवसेनेचे खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने जात-पात मानतात म्हणून आरोप लावले आहेत. परंतु बाळासाहेबांच्या तालमीत शिकलेले खा.…

Read More

नाणार प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा राणे पिता-पुत्रांचा अजब प्रकार...| NARE-PROJECT-Credits

नाणार प्रकल्पाचे श्रेय लाटण्याचा राणे पिता-पुत्रांचा अजब प्रकार…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर नाणार प्रकल्पाला स्थगिती देऊन तेथील शेतकऱ्यांच्या हस्तांतरीत केलेल्या जमिनी पुन्हा परत करण्याचे आदेश दिलेले आहे. तसा अध्यादेश लवकरच शासना कडून काढण्यात येणार आहे. शिवसेना " जे बोलते ते करून दाखवते" याची प्रचिती पुन्हा एकदा कोकण वासियांना आलेली आहे. काही महिन्यापूर्वी प्रकल्पग्रस्थ शेतकरी आणि स्थानिक यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे…

Read More

जातीचे राजकारणात कधीही न करणे हीच बाळासाहेबांची शिकवण- खा. आढळराव पाटील |Balasaheb's teachings should never be done in caste politics:

माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे- अमोल कोल्हे

जुन्नर | माझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे, असं वक्तव्य करत अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या आढळराव पाटील यांच्यावर पलटवार केला आहे. ते जुन्नरमध्ये बोलत होते. अमोल कोल्हे यांना 'मराठा' म्हणून नव्हे तर 'माळी' म्हणून शिरूरच्या निवडणुकीत उतरवले आहे, असं वक्तव्य आढळराव पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याला कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिरूर लोकसभा मतदारसंघात…

Read More

औरंगाबाद शिवसेनेत अंतर्गत गटबाजी |Aurangabad Shiv Sena does not have internal grouping, claim of District President

औरंगाबाद शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नाही, जिल्हाप्रमुखांचा दावा

औरंगाबाद : शिवसेनेत अंतर्गत गटबाजी नसल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश अंतिम असल्याचे त्यांनी सांगितलंय. औरंगाबादेत युतीचा जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी नमूद केले. तर शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांचा एकच गट असून त्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचे खासदार खैंरे यांनी सांगितले. तर दुसरीकडे…

Read More

मी, दहशतवादावर तर 'ते' माझ्यावर हल्ला करताहेत: मोदी |I-terrorism-on-the-moment

मी, दहशतवादावर तर ‘ते’ माझ्यावर हल्ला करताहेत: मोदी

नवी दिल्लीः मी, दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे. गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, 'विरोधकांनी मला लक्ष्य केले आहे. त्यांना मोदी नको आहे तर मला भ्रष्टाचार नको आहे. ते मोदींवर हल्ला करत आहेत…

Read More

मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर !| MNS's sole MLA on the way to Shivsena!

मनसेचा एकमेव आमदार शिवसेनेच्या वाटेवर !

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण, नगरसेवकांपाठोपाठ आता मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे सध्या शिवसेनेच्या वाटेवर असून आज जुन्नरचे आमदार शरद सोनावणे मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. जुन्नरचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला वाचवले…

Read More

नाणार-uddhav-thackeray

नाणार प्रकल्पग्रस्थांना दिलेला शब्द उद्धव ठाकरे यांनी पळाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प ग्रस्तांच्या जमिनी हस्तांतरीत करण्याचा अध्यादेश मागे घेऊन अखेर तेथील स्थानिकांच्या जमिनी परत करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी फटाके आणि साखर वाटून आनंद व्यक्त केला आहे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुद्धा आभार मानले आहे. नाणारप्रकल्प रद्द करण्यात आल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे नाणार आणि आसपासच्या…

Read More

भारताने डिक्शनरीमधील 'अभिनंदन' शब्दाचा अर्थच बदलला - मोदी |India has changed the meaning of the word 'congratulations' in the dictionary - Modi

भारताने डिक्शनरीमधील ‘अभिनंदन’ शब्दाचा अर्थच बदलला – मोदी

नवी दिल्ली - आपल्या देशात शब्दांचे अर्थ बदलण्याची ताकत आहे. पहिले अभिनंदन या शब्दाचा अर्थ कॉन्ग्रैचुलेशन होता. मात्र आता या शब्दाचा अर्थच बदलला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे. विज्ञान भवनमध्ये 'कन्स्ट्रक्टशन टेक्नॉलॉजी इंडिया २०१९'चे उदघाटन आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या शौर्याचे कौतुक करताना…

Read More

संरक्षण मंत्र्यांनी घेतली विंग कमांडर 'अभिनंद वर्धमान' यांची भेट | Defense Minister visited Wing Commander Abhinand Vardhman

संरक्षण मंत्र्यांनी घेतली विंग कमांडर ‘अभिनंद वर्धमान’ यांची भेट

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानद्वारे कालरात्री उशिरा सुटका करण्यात आली होती. अभिनंदन हे भारतीय हवाई सीमेमध्ये घुसलेल्या पाकिस्तानी लढाऊ विमानांना त्यांच्या हद्दीमध्ये पिटाळत असताना पाकिस्तानच्या हाती लागले होते. अभिनंदन यांनी पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागल्यानंतर देखील अद्वितीय शौर्या दाखवत सुरक्षा विषयक कागदपत्रे पाकिस्तानच्या हाती लागू दिली नाहीत. अभिनंदन यांनी दाखवलेल्या…

Read More

आता चूक करायची नाही, आता बारामतीमध्ये फक्त कमळ : देवेंद्र फडणवीस | Now the only lily in Baramati: Devendra Fadnavis

आता चूक करायची नाही, आता बारामतीमध्ये फक्त कमळ : देवेंद्र फडणवीस

पुणे - आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांवर लढणार आहे. मागच्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात 42 जागावर विजय मिळवला होता यावेळी 43 जागावर विजय मिळवू आणि 43 वी जागा ही बारामतीची असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते पुण्यातील भाजपच्या बूथ प्रतिनिधी मेळाव्यात बोलत होते. या मेळाव्यास भाजपचे अध्यक्ष अमित शहा,…

Read More