Skip to content Skip to sidebar Skip to footer

राजकीय

नारायण राणे | Have got 1.5 million and 2 lakh jobs in the account

खात्यात १५ लाख आणि २ लाख नोकऱ्या मिळाल्या का – नारायण राणे

आज भाजपा पक्षाला घरचा आहेर मिळाला आहे असेच बोलले जाते. खात्यात १५ लाख आणि २ लाख नोकऱ्या मिळाल्या का? असा सवाल स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि भाजपा कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे यांनी भाजपा सरकारला विचारला आहे. आपण भाजपा सोबत राहणार म्हणणारे नारायण राणे दुसरीकडे भाजपावर टीका करताना दिसत असल्याचीही विरोधकांमध्ये चर्चा आहे. 'धोका करू नका,जे…

Read More

अशोक चव्हाण| No one in my party listens - Ashokrao Chavan

माझा पक्षात कोणीच ऐकत नाही – अशोकराव चव्हाण

माझं पक्षात कोणीच ऐकायला तयार नाही. त्यामुळे मला महाराष्ट्र्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावासा वाटतो असे मत अशोक चव्हाण यांनी बोलून दाखविले होते. सध्या ती क्लिप सोशल मीडियावर चांगलीच वायरल होत आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील राजकारण चांगलेच तापले आहे. आधी विशाल मुत्तेमवार यांचे नाव घोषित होवून ते मागे पडले. आता विनायक बांगडे…

Read More

सुजय विखें पाटील | Sujay-Vikhe-Patil-nay-pawar

सुजय विखे पाटील यांनी पवारांना आणलं घाईला……

निवडणुकीच्या तोंडावर सुजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. त्यापूर्वीच नगरच्या जागेसाठी विखेंनी राष्ट्रवादीकडे आग्रह धरला होता. परंतु राष्ट्रवादीने ही जागा सोडण्यास नकार दिला होता. भाजपा प्रवेशानंतर सुजय विखेंना पहिल्याच यादीत उमेदवारीही मिळाली. राष्ट्रवादीनेही संग्राम जगताप यांना मैदानात उतरवत सुजय विखेंना आव्हान दिले आहे. नगर दक्षिणमध्ये आता सुजय विखे आणि संग्राम जगताप यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादी…

Read More

राहुल शेवाळे | MP-Rahul-Shewale-Yen

खासदार राहुल शेवाळे यांना सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार प्रदान

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना पक्षाचे लोकप्रिय खासदार राहुल शेवाळे यांना सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. काही दिवसा पूर्वीच खासदार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील कार्यालयाला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले होते आणि आता सर्वोकृष्ट खासदार पुरस्कार भेटल्यामुळे आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. जलद तक्रार निवारण डिजिटल यंत्रणा आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण सेना | Raj-Thakre-visible-nation

राज ठाकरे दिसणार राष्ट्रवादी पक्षाच्या स्टेजवर

           महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ मार्च आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन सोहळयाला येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला उतरणार नाही असे जाहीर घोषित केले होते. त्यानंतर काहीच दिवसात मनसेच्या सर्व पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार टीका सुद्धा केली होती. त्यामुळे मनसे येणाऱ्या निवडणुकीला…

Read More

शरद पवार | Partha-Advice-Provide-No

पार्थला सल्ला देणार नाही, ठेच लागली की शहाणा होईल – शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपली उमेदवारी मागे घेऊन मावळ मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केलेली होती. पार्थ पवार यांच्या पहिल्या निवडणुकीच्या सभेला पार्थ पवार यांना धड मराठीत लिहिलेले वाचता सुद्धा आले नव्हते. त्यामुळे पार्थ यांचे भाषण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या करमणुकीचा विषय पार्थ पवार झालेले होते. त्यातच शरद पवार यांनी…

Read More

लोकसभा | Lok Sabha-BJP for elections

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे. या यादीत एकूण ३६ उमेदवारांचा समावेश आहे. ३६ जागांमध्ये आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, आसाम आणि मेघालय या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील सहा जागांचा यात समावेश असून जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप चिखलीकर, दिंडोरीतून डॉ. भारती पवार, पुण्यातून गिरीश बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून…

Read More

नारायण राणे | Alliance-Religion

युतीचा धर्म पाळण्यासाठी नारायण राणे यांच्यावर भाजपाचा दबाव…

स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तथा भाजपा कोट्यातून खासदार झालेले नारायण राणे यांना भाजपा पक्षाकडून युतीचा धर्म पाळण्यासाठी दबाव बनवला जात आहे. काही दिवसापूर्वी राणे यांनी "मी भाजपचा खासदार असलो तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून आपले पुत्र निलेश महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवतील" असे नारायण राणे यांनी जाहीर केले होते. परंतु असे असले तरी त्यांच्या मुलाने निवडणूक लढवू नये,…

Read More

राष्ट्रवादी | The colorful-Shiv Sena-side-party

रंगबदलू शिवसेना, तर पक्ष बदलू शरद पवार…

राष्ट्रवादी पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर रंगबदलू शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचे फोटो टाकण्यात आलेला आहे. परंतु रंगबदलू शिवसेना म्हणून ज्या शिवसेना पक्षाला आज राष्ट्रवादी हिणवत आहे. त्या राष्ट्र्वादीने आपल्या पक्षाचा जन्म कोणत्या कारणामुळे झाला आहे आणि का? याचा विचार केला तर सर्व प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटतील. १९९९ मध्ये शरद…

Read More

लोकसभा |Maval-Voter-squad-in-fight-Pawar

मावळ मतदार संघात लढत पवार विरुद्ध बारणे

आगामी लोकसभा निवडणुकीला शिवसेना पक्षाने आपले २१ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात उमेदवारी यादीत ९ खासदारांना पुन्हा खासदारकीची संधी देण्यात आलेली आहे. परंतु खरा सामना रंगणार आहे तो अजित पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार आणि मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे यांच्यात सामना रंगणार आहे. श्रीरंग बारणे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप…

Read More