Skip to content Skip to sidebar Skip to footer

पुणे

चांदणी चौक-inaugural-ceremony-of-flyover-at-chandani-chowk-pune

चांदणी चौकातील पुलाचे उद्या भूमीपूजन.

चांदणी चौक येथील प्रस्तावित पूल व इतर विकासकामांचे भूमी पूजन करण्यास उद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री मा. नितीनजी गडकरी येणार आहेत. सर्व मान्यवारांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी १० वाजता हा उदघाटनाचा कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. पूल प्रस्तावित आराखडा हे रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिका व केंद्रसरकारकडे बराच…

Read More

machine-learning-with-python-workshop-by-zaplon-tech

Python लँग्वेज मध्ये Machine Learning शिकण्याची संधी..!! पुण्यातील Zaplon Tech या कंपनीची कार्यशाळा.

अधिक माहिती साठी येथे click करा कार्यशाळेचा अभ्यासक्रम - · python language · Machine learning using python language · Project development skills & techniques · 1 महिना इंटर्नशिप - लाईव्ह प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी आपण काय शिकणार? · Python Language · Recognize problems that can be solved with Machine Learning · Select the right technique (is it a classification problem? a regression? needs…

Read More

Voter-registration-drive-date-extension-till-august-end

मतदारांची नोंदणी ऑगस्ट अखेरीपर्यंत..!

  पुणे: 18-21 वर्षाच्या वयोगटातील ज्या मतदारांनी जुलै महिन्याच्या मुदतीत नोंदणी केली नाही त्यांच्या साठी भारत निवडणूक आयोगाने नोंदणी करण्याचे अभियान ३१ ऑगस्टपर्यंत वाढविले आहे. पुण्यातील व राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे यादीत नोंदवली गेली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी अभियानाच्या शेवटी जिल्हा निवडणूक विभागाने नोंदणीचा रिपोर्ट घोषित करण्याचे सर्व प्राचार्यांना सांगण्यात आले आहे. मतदार यादीत नाव नोंदवनियत आलेल्या…

Read More

sinhagad-fort-road-closed-for-eight-days-for-repairs

सिंहगड किल्ल्याकडे जाणारा घाट रस्ता दुरूस्तीसाठी आठ दिवस बंद राहणार…

पुणे: सिंहगड किल्ल्याकडे जाणाऱ्या घाटात दुपारी दरड कोसळल्याने आठ दिवसांसाठी सिंहगड किल्ल्याकडे जाणारा रस्ता बंद करण्याचा आदेश जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे प्रमुख असलेले सौरभ राव यांनी दिला आहे. गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार पर्यटकांना रास्ता उघडण्यआधी काही पडण्यासारखे दगड काढून टाकणे आणि विशिष्ट ठिकाणी सुरक्षा जाळे उभारण्याचे काम पूर्ण केले जाईल. "दरड कोसळल्यानंतर किल्ल्याकडे जाणारे सर्व रस्ते कोणत्याही…

Read More

एमजी रोड वरील BSNLच्या २०० लाईन्स मागील १० दिवसांपासून बंद..

पुणे: भारत संचार निगम लिमिटेडच्या किमान 200 टेलिफोन लाइन एमजी रोड परिसरात 23 जुलै, 2017 पासून बंद आहेत. तांब्याच्या केबल्सच्या चोरी मुळे आणि पावसाचे पाणी वायरला लागल्या मुळे या केबल्स बंद आहेत. जीएसटी लागू झाल्या मुळे बीएसएनएलला अपेक्षित वायर बाजारात उपलब्ध नाहीत या वायर उपलब्ध करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते, असे कंपनीचे अधिकारी सांगत होते. कंपनीने…

Read More

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-HC-result

नवीन बांधकामांबाबत स्थगिती कायम..!

आज पुणेकरांच्या पाणीप्रश्नाबाबत दाखल केलेल्या जनहीत याचिकेच्या सुनावनीवेळी मागील महिन्यात पुण्यातील नवीन बांधकाम सुरु करण्याची परवानगी व भोगवटापत्र देण्याबाबतची स्थगिती उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सदर सुनावणी दरम्यान याचिकाकर्ते नगरसेवक अमोल बालवडकर यांचे वकील आॅड.अनुराग जैन यांनी पुणे महानगरपालिकेला एक महिन्याचा कालावधी देऊनही कोणताही ठोस कृती आराखडा सादर न केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले व…

Read More

Old -currency-Pune-500-1000-notes

पुण्यात ७० वर्षीय महिलेकडे १ करोडच्या जुन्या नोटा…!

पुणे, दि. 28 - चलानतून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी चाललेल्या 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गीता शहा असे या 70 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात येणार असून आणि पुढील चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येईल , अशी माहिती…

Read More

Amol-Balwadkar-Baner-Balewadi-Pune-water-Issue-Highcourt-result-builders-2

बाणेर-बालेवाडी पाणीप्रश्न व नवीन बांधकाम स्थगिती बाबत आज निकाल

बाणेर : अमोल बालवडकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च नायालयाने पाणीप्रश्नावर ठोस आराखडा सादर करा व तो पर्यंत या भागातील नवीन बांधकामांना ओ.सी. व सी.सी. देऊ नका अशी सुनावणी दिली होती. आज (शुक्रवार दि २८) रोजी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. पुणे महानगर पालिकेने सादर आराखडा तयार केला आहे व आज तो ते उच्च…

Read More

pune-Ring-road

रिंगरोड चा मार्ग अडथळ्यातून..!!

पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (PMRDA) हाती घेतलेल्या रिंगरोड मार्गावर काही ठिकाणी महापालिकेने बांधकाम परवानगी दिल्या आहेत ह्या मध्ये वारजे वडगावसह तीन ठिकाणांचा समावेश आहे. पीएमआरडीएने महापालिकेस परवानग्यांची पुनर्तपासणी करून त्याबाबतची माहिती देण्यास सांगितले आहे. परवानग्या महापालिकेतून अधिकृतरीत्या दिल्या असल्यास रिंग रोडच्या मार्गात पुन्हा बदल करावा लागणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड…

Read More

खडकवासला-Khadakvasla-Dam-Pune

खडकवासलामधून 1706 क्‍युसेकने विसर्ग

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील सर्व धारण समुहामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे खडक वसला धारण शुक्रवारी ९७ टक्के भरले, म्हणून खडकवासला धरणातून १७६० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग मुठा नदीत करण्यास सुरवात झाली. यासाठी धरणाचे दोन दरवाजे एक फुटाने उघडण्यात आले. त्याच बरोबर कालव्यातून अकराशे क्‍युसेकने असे २८०० क्‍युसेकने पाणी सोडून धरणाची पातळी कायम ठेवण्यात आली.

Read More