आयाराम नेत्यांना सांभाळता सांभाळता फडणवीस यांची दमछाक एकनिष्ठ मात्र सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत…!

देवेंद्र फडणवीस विरुद्ध भाजप…!

प्रवेश ? आयाराम नेत्यांना सांभाळता सांभाळता देवेंद्र फडणवीस यांची दमछाक एकनिष्ठ मात्र सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत…!

देवेंद्र फडणवीस सत्तेत असतांना भाजप मध्ये या ना त्या कोणत्याही करणारे स्वतःच्या पक्षात भरणा करत राहिले…! आज बातमी आहे की भाजप मधील जवळपास १५ आमदार हे भाजप सोडण्याची तयारी करून बसले आहेत…! महाराष्ट्रात भाजपला धक्का बसणार तो सौम्य असेल पण राजस्थान मध्ये नक्कीच भाजप मध्ये मोठा विस्फोट होईल हे निश्चितच आहे

आयाराम नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी बरीच मोठी मोठी आश्वासन देऊन भाजप प्रवेश करून घेतला होता आणि त्यात सत्ता सुद्धा गेली आज देवेंद्र फडणवीस यांना घरात प्रवेश सोहळा आयोजित करावा लागत आहे…!

आयराम नेत्यांना काहीच मिळणार नाही हे समजल्या नंतर भाजप मध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे जो लवकर सर्वांच्या समोर येईल..! भाजप साठी आयुष्य खर्चिक करणाऱ्या भाजप नेत्यांना देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार डावलून आज स्वतःच्या पक्षात आयराम नेत्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे…!

देवेंद्र फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील वारंवार सांगत असले तरी सत्तेचा मोह असणारे भाजप मध्ये जाऊ शकतात तर भाजप सोडू सुद्धा शकतात यावरून लक्ष बाजूला करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील वारंवार वेगवेगळी विधान करतात मात्र सत्ता ज्यांना हवी आहे ते लवकरच निर्णय घेऊन भाजपला सोडचिठ्ठी देतील हे निश्चित..!

सत्तेत असताना प्रवेश सोहळ्याला करोड रु खर्च करणारे देवेंद्र फडणवीस आज बँक संचालक असणाऱ्या लोकांना पक्षात घेण्यासाठी तडफड करत आहेत यावरून देवेंद्र फडणवीस टीम विरुद्ध भाजप पक्ष असे संघर्ष युद्ध रंगणार असे जाणकार वेळोवेळी बोलतात ती वेळ हीच आहे…!

(प्रमोद गायकवाड पाटील यांच्या फेसबुक वॉल वरून )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here